पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई, पनवेल व उरणमध्ये आतापर्यंत 933 पोलीस कर्मचारी, अधिकारी कोरोनाबाधित झाले असून त्यातील नऊ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे यातील 834 जण कोरोनामुक्त झाले आहेत. हे प्रमाण पाहता प्रत्येक पोलीस ठाण्यातील 30 ते 35 जण बाधित आहेत. अशा परिस्थितीतही कमी मनुष्यबळात …
Read More »रायगडात एकाच दिवशी 26 कोरोना बळींची नोंद
पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात 26 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आणि 613 नव्या रुग्णांची नोंद गुरुवारी (दि. 23) झाली, तर दिवसभरात 743 रुग्ण बरे झाले आहेत. मयत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 10, कर्जत, पेण, माणगाव व रोहा प्रत्येकी तीन, खालापूर दोन आणि महाड व पोलादपूर तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर …
Read More »पनवेल मनपातर्फे नागरिकांची आरोग्य तपासणी
पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोनाच्या पार्श्वभूमीवर माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमेला पनवेल महापालिका हद्दीत सुरुवात झाली आहे. या मोहिमेतंर्गत नेमण्यात आलेल्या पथकाने बुधवारी (दि. 24) तळोजा फेज-1 येथे नागरिकांची आरोग्य तपासणी केली. पनवेल महापालिका हद्दीत माझे कुटूंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेसाठी 233 पथके नेमण्यात आली …
Read More »जासई हायस्कूलमध्ये कर्मवीर जयंती साजरी
उरण : वार्ताहर रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची 133वी जयंती जासई विद्यालयात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला शाळेचे चेअरमन अरुणशेठ जगे, भारतीय मजदूर संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष, कामगार नेते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य सुरेश पाटील, माजी सभापती नरेश घरत, …
Read More »कोविड सेंटरमध्ये महिला पोलिसांची नेमणूक करा
उरण तालुका भाजप महिला मोर्चाची मागणी उरण ः वार्ताहर कोविड सेंटरमधील महिला रुग्णांच्या सुरक्षेसाठी रुग्णालयात महिला पोलिसांची नेमणूक करावी, तसेच सीसीटीव्ही बसवून गस्त घालण्यात यावी, आदी मागण्या उरण तालुका भाजप महिला मोर्चा अध्यक्ष अॅड. राणी म्हात्रे यांनी मंगळवारी (दि. 22) उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदिश कुलकर्णी तसेच उरणचे …
Read More »पनवेल तालुक्यात 252 नवीन पॉझिटिव्ह
नऊ जणांचा मृत्यू; 285 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल ः प्रतिनिधी पनवेल तालुक्यात मंगळवारी (दि. 22) कोरोनाचे 252 नवीन रुग्ण आढळले असून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे, तर 285 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 194 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, नऊ जणांचा मृत्यू झाला आहे, तर …
Read More »रायगड जिल्ह्यात 507 नवे पॉझिटिव्ह; 18 रुग्णांचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 507 नव्या कोरोना रुग्णांची आणि 18 रुग्णांच्या मृत्यूची नोंद मंगळवारी (दि. 22) झाली, तर दिवसभरात 685 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 252, अलिबाग 65, माणगाव 51, महाड 25, रोहा 16, कर्जत व पेण प्रत्येकी 15, पोलादपूर 14, खालापूर 13, मुरूड 11, …
Read More »पालिका प्रशासनाच्या ताफ्यात सुरक्षा रक्षक
खारघर ः प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका प्रशासनाच्या ताफ्यात सोमवारी (दि. 21) 10 सुरक्षा रक्षक दाखल झाले आहेत. खासगी सुरक्षा एजन्सीच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरूपात ही भरती करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या पथकात हे सुरक्षा रक्षक कार्यरत असणार आहेत. कोरोनाच्या काळात आरोग्य विभागाच्या माध्यमातून मास्क न घालणे तसेच शासनाने घालून दिलेले नियम न …
Read More »सिडको अधिकार्यांनी धोकादायक इमारतींची पाहणी करावी -अमित जाधव
पनवेल ः बातमीदार पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील 51 इमारती धोकादायक स्थितीत आहेत. या इमारतींची पाहणी सिडकोच्या अधिकार्यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन करावी, अशी मागणी भाजपचे जिल्हा परिषदेचे सदस्य अमित जाधव यांनी केली आहे. सुकापूरमधील 51 धोकादायक इमारतींबाबत दै. ‘राम प्रहर’ने पाठपुरावा केला आहे. सुकापूर ग्रामपंचायतीनेही सिडको व नैनाकडे याबाबत लेखी पत्रव्यवहार …
Read More »लॉकडाऊनमध्ये तरुणाचा अनोखा छंद; पनवेलमधील पर्यटनस्थळे ड्रोन कॅमेर्यात कैद
खारघर ः प्रतिनिधी लॉकडाऊनच्या काळात इच्छा नसतानाही अनेकांना कोरोनाच्या भीतीमुळे घरीच थांबावे लागले, मात्र या वेळी आपला छंद जोपासण्याची सवय काहींना स्वस्थ बसू देत नाही. पनवेलमधील रोडपाली गावातील प्रणव ठाकूर या तरुणाने लॉकडाऊनच्या काळात पनवेल परिसरातील ऐतिहासिक वास्तू, पर्यटनस्थळे ड्रोन कॅमेर्यात कैद करीत आपला छंद जोपासला आहे. प्रणव तळोजा एमआयडीसी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper