पनवेल : रामप्रहर वृत्त निवृत्तीनंतरही समाजात भरीव योगदान देणार्या शिक्षकांचा गौरव मंगळवारी (दि. 3) ’शिक्षकरत्न’ पुरस्कार देऊन साहित्यसंपदा समूहातर्फे शिक्षकदिनाचे औचित्यसाधून करण्यात आला. या पुरस्कारांची घोषणा नुकतीच समूह संस्थापक वैभव दिलीप धनावडे यांनी केली. महाराष्ट्रातील विविध भागांतील शिक्षकांचा गौरव यानिमित्ताने करण्यात आला. या वेळी पनवेल येथील प्रा. फातिमा मुजावर, महाराष्ट्र …
Read More »पुण्याच्या युवकाचा कळंबोलीत खून
पनवेल : वार्ताहर कळंबोली वसाहतीतील अग्निशमन दलाच्या जवळच असलेला स्मृतीवन गार्डनमध्ये गुरुवारी एक मृतदेह आढळून आला. 31 वर्षीय युवकाचा गळा दाबून खून केला असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे. ओळखपत्र आणि पाकिटातील डायरी वरून मृतांची ओळख पटली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी दिली. दरम्यान कळंबोली पोलिसांनी मारेकर्यांचा शोध …
Read More »खारघर येथे रस्त्याच्या कामाला सुरुवात
नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्त खारघर प्रभाग 5 येथील रस्त्याच्या दुरुस्ती विषयी प्रभाग समिती माजी सभापती व नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांनी सिडकोकडे सतत पत्रव्यवहार केला. त्यांच्या ह्या पाठपुराव्याला यश येऊन सेक्टर 4 व सेक्टर 3 येरळा हॉस्पिटल समोर रस्त्याच्या कामाला गुरुवारी (दि. 5) सुरुवात झाली. …
Read More »शेतकर्यांच्या मागण्या पूर्ण करा
जासई संघर्ष समितीची सिडकोकडे मागणी उरण : रामप्रहर वृत्त जासई गावातील शेतकर्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यात याव्या, अशा आशयाचे निवेदन बुधवारी (दि. 4) जासई ग्रामस्थ मंडळ संघर्ष समितीने सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालक दिले. निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, सिडकोच्या प्रकल्पाची येथील गावाच्या आजूबाजूला बरीच कामे चालू आहेत. ही कामे चालू करून बराच काळावधी …
Read More »रायगडात 158 नवे कोरोना रुग्ण; एक जणाचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात 158 नव्या कोरोना रुग्णांची आणि एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद बुधवारी (दि. 4) झाली, तर दिवसभरात 122 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 84 व ग्रामीण 21) तालुक्यातील 105, अलिबाग 15, पेण नऊ, उरण व खालापूर प्रत्येकी आठ, रोहा व महाड प्रत्येकी …
Read More »आज उत्तर रायगड जिल्हा भाजप महिला मोर्चाची आढावा बैठक आणि नियुक्तिपत्र प्रदान कार्यक्रम; प्रदेशाध्यक्ष उमाताई खापरे, आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त उत्तर रायगड जिल्हा भाजप महिला मोर्चाची आढावा बैठक तसेच नियुक्तिपत्र प्रदान कार्यक्रम गुरुवारी (दि. 5) सकाळी 10 वाजता महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमाताई खापरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. पनवेल शहरातील …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून न्यू इंग्लिश स्कूल उभारणीचा आढावा
पनवेल : रामप्रहर वृत्त उलवे येथून पुष्पक नोडमध्ये स्थलांतरित झालेल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या नवीन इमारतीच्या कामाची रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुधवारी (दि. 4) पाहणी करून आढावा घेतला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या स्वखर्चातून या शाळेची नव्याने उभारणी करण्यात येत आहे. विमानतळबाधित उलवे गावाचे …
Read More »रायगडात 108 नवे कोरोना रुग्ण; पाच जणांचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात 108 नव्या कोरोना रुग्णांची आणि पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद मंगळवारी (दि. 3) झाली, तर दिवसभरात 160 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 59 व ग्रामीण 9) तालुक्यातील 68, अलिबाग 10, पेण नऊ, रोहा चार, उरण, कर्जत व श्रीवर्धन प्रत्येकी तीन, खालापूर व …
Read More »विकासासाठी कटिबद्ध -आमदार महेश बालदी; बेलपाडा रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त जेएनपीटी बंदराच्या विकास निधीतून दास्तान फाटा ते बेलपाडा गावातील हनुमान मंदिर परिसरातील रस्त्याच्या डांबरीकरण कामांचा शुभारंभ गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता भगत व ग्रामस्थांच्या उपस्थितीत होत आहे याचा आम्हा लोकप्रतिनिधींना निश्चित अभिमान वाटत असून, बेलपाड्यासह विविध गावांच्या विकासासाठी या मतदारसंघाचा लोकसेवक म्हणून कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आमदार …
Read More »भाजप महिला मोर्चा पनवेल शहर मंडलच्या पदाधिकार्यांना नियुक्तिपत्रे प्रदान
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या पनवेल शहर मंडलाची कार्यकारिणी बैठक उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. 2) झाली. या बैठकीत पनवेल शहर मंडलमधील महिलांना नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले. पनवेल मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper