पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी उत्तर रायगडातील मंडल संपर्क प्रमुखांची नावे घोषित केली आहेत. कर्जत मंडल संपर्क प्रमुख म्हणून प्रकाश बिनेदार, खोपोली मंडल संपर्क प्रमुख सुनील नारायण घरत, खालापूर मंडल संपर्क प्रमुख विनोद सदाशिव साबळे, उरण मंडल संपर्क प्रमुख श्रीनंद मुकुंद पटवर्धन, …
Read More »कोरोनावरील लशींची अहमहमिका
अधोरेखित वर्षाच्या सुरुवातीपासून अवघ्या जगाला आपल्या कवेत घेऊन अक्षरश: होत्याचे नव्हते केल्यानंतर महाभयंकर कोरोना महामारीवर वर्ष संपता संपता लस उपलब्ध होत आहे. कोविड-19 विषाणूचा जनक व लपवाछपवीत माहीर असलेल्या चीनकडे त्यावरील ठोस लस आहे की नाही हे त्यांनाच ठावूक, पण विविध लशींची होत असलेली निर्मिती पाहता या संकटाचा त्रास भोगावा …
Read More »रायगडात 77 नवे कोरोना पॉझिटिव्ह
पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात दिवाळीनंतर वाढलेली कोरोना रुग्णांची संख्या आता पुन्हा घटू लागली असून, रविवारी (दि. 6) नव्या 77 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली, तर दिवसभरात 59 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 45 व ग्रामीण 9) तालुक्यातील 54, पेण नऊ, महाड सहा, खालापूर व रोहा तालुक्यातील प्रत्येकी तीन …
Read More »राष्ट्रीय परिसंवादात 1458 संशोधकांची ऑनलाइन उपस्थिती
पनवेल ः प्रतिनिधी नवीन पनवेलमधील आदर्श शैक्षणिक समूह संचलित श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते बी. एड् महाविद्यालयात एाशीसळपस ढीशपवी ळप एर्वीलरींळेप रपव ठशीशरीलह र्टीरश्रळीूं या विषयावर शनिवार व रविवारी झालेल्या दोन दिवसीय छ–उ स्पॉन्सर्ड राष्ट्रीय परिसंवादात झूम अॅप व फेसबुकवरून 1458 संशोधकांनी उपस्थिती दर्शविली. नवीन पनवेलमधील श्री. बापूसाहेब डी. डी. …
Read More »पोस्टर व वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर; विजेत्यांचा गौरव
पनवेल : रामप्रहर वृत्तदीपावलीचे औचित्य साधून कोशिश फाऊंडेशनच्या वतीने पोस्टर स्पर्धा तसेच ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील विजेत्यांना फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 6) गौरविण्यात आले.मराठी, हिंदी व इंग्रजी या तीन भाषेत आणि 7 वर्षाखालील, 8 ते 15 …
Read More »पनवेल, उरणमध्ये महामानवाला अभिवादन; जासईत महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रम
उरण ः प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्यु. कॉलेज जासई येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या वेळी महामानवाला विनम्र अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कामगार नेते सुरेश पाटील यांनी भारतरत्न …
Read More »राज्यपाल कोश्यारी उद्या पनवेलमध्ये
कळंबोली : बातमीदारमहाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सोमवारी (दि. 7) एका खासगी कार्यक्रमानिमित्त पनवेलमध्ये येणार आहेत. त्यामुळे प्रशासनाची एकच धावपळ उडाली आहे.राज्यपाल कोश्यारी सोमवारी सकाळी 11 वाजता नवीन पनवेलमधील शगुन मंगल कार्यालयात लग्नसोहळ्यास उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आहे.
Read More »उरण नगर परिषद मुख्याधिकार्यांची गांधीगिरी
मास्क वापरण्याचे आवाहन उरण ः प्रतिनिधी – उरण शहरात काही नागरिक मास्क लावताना दिसत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी शुक्रवारी (दि. 4) विनामास्क नागरिकांना मास्क व गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी मार्गाने मास्क लावण्याचे आवाहन केले. मुख्याधिकारी संतोष माळी यांनी आपल्या कर्मचारी टीमसोबत उरण शहरातील …
Read More »मतदार नोंदणीसाठी आमदार महेश बालदी यांची जनजागृती
उरण ः वार्ताहर – नागरिकांना मतदान नोंदणी करण्यासाठी माहिती मिळावी या उद्देशाने भाजप उरण तालुका व आमदार महेश बालदी यांनी उरण येथे ठिकठिकाणी मोक्याच्या ठिकाणी बॅनर्स लावून जनजागृती केली आहे. मतदान करणे नागरिकांचे प्रथम कर्तव्य आहे. मतदानापासून कुणीही वंचित राहू नये ही रास्त अपेक्षा असते. मतदार यादीत नाव येण्यासाठी कोणता …
Read More »तळोजा औद्योगिक वसाहतीत कारखान्याला आग
अग्निशमन जवानाचा गुदमरून मृत्यू पनवेल ः वार्ताहर – तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कारखान्याला भीषण आग लागली. या आगीत अग्निशमन दलाच्या एका जवानाचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. आणखी काही जवानांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याची माहिती मिळत आहे. बाळू देशमुख असे मृत जवानाचे नाव आहे. औद्योगिक क्षेत्रात भूखंड क्रमांक जे 39वर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper