नगरसेविका दर्शना भोईर यांची पालकमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पनवेल क्षेत्राकरीता कोविड-19च्या अनुषंगाने जास्तीच्या बेडची उपलब्धता करुन देण्यात यावी, अशी मागणी भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदीती तटकरे यांना निवेदन दिले आहे. नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या …
Read More »पनवेलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे होणार सुशोभीकरण; संयुक्त बैठकीत सकारात्मक चर्चा
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पनवेल शहरातील पूर्णाकृती पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या संदर्भात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख आणि धार्मिक संघटनांची संयुक्त बैठक मंगळवारी (दि. 27) झाली. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळा सुशोभीकरण कामाला तातडीने सुरुवात करावी, अशी मागणी …
Read More »रायगडात 109 नवे कोरोना पॉझिटिव्ह; पाच रुग्णांचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग आटोक्यात आला असून, रुग्णांची संख्या सातत्याने घटत आहे. सोमवारी (दि. 26) नव्या 109 रुग्णांची आणि पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 233 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 72 व ग्रामीण 13) तालुक्यातील 85, खालापूर नऊ, उरण व …
Read More »अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा कार्यकारिणी जाहीर
पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष जासिम इस्माईल गॅस यांनी उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे. अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा कार्यकारिणीच्या सरचिटणीसपदी अॅड. इर्शाद रमझान शेख, समीर कादिर पटेल, उपाध्यक्षपदी नासिर नूरा शेख, …
Read More »पनवेल मनपाच्या विविध समित्यांची निवडणूक होणार ऑनलाइन’; भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या स्थायी समिती सभापती, महिला व बालकल्याण समिती सभापती आणि विविध प्रभाग समिती सभापतींच्या रिक्त होणार्या जागांसाठी 28 ऑक्टोबर रोजी ऑनलाइन निवडणूक होणार आहे. यासाठी महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. 26) सत्ताधारी भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल …
Read More »विक्रांत पाटील यांनी केली रस्त्याच्या कामाची पाहणी
पनवेल : वार्ताहर – माझा प्रभाग माझी जबाबदारी, या अनुषंगाने नेहमीच काम करणारे व प्रभागाच्या विकासासाठी सतत कार्यतत्पर असणारे तसेच प्रत्येक विषयात जातीने लक्ष घालणारे प्रभाग क्र. 18चे नगरसेवक, माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांनी प्रभागातील सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाची पाहणी केली. प्रभाग क्र.18 मध्ये नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याच्या माध्यमातून …
Read More »शेखर तांडेल यांच्या कार्यालयाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उद्घाटन
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील नवघर गावातील भाजप युवा मोर्चा रायगड जिल्हा सरचिटणीस शेखर प्रकाश तांडेल यांच्या कार्यालयाचे उद्घाटन रविवारी (दि.25) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाले. या वेळी भाजप तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, भाजपा उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, उद्योजक राजेंद्र पडते, …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सीनिअर क्रिकेट क्लबच्या नवीन हंगामाचे उद्घाटन
पनवेल ः प्रतिनिधी – साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा दसरा अर्थात विजयादशमी. या दिवशी चांगल्या कामांना प्रारंभ करण्याची प्रथा आहे. या प्रथेनुसार पनवेलमधील सीनिअर क्रिकेट क्लबच्या खेळाडूंनी आपल्या नूतन हंगामाची सुरुवात केली. पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी श्रीफळ वाढवून आणि नंतर चौफेर फटकेबाजी करीत सीनिअर क्रिकेट क्लबच्या नवीन हंगामाची सुरुवात …
Read More »रायगडात 114 नवे कोरोना पॉझिटिव्ह; तीन रुग्णांचा मृत्यू
पनवेल ः रायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 25) नव्या 114 कोरोना रुग्णांची आणि तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 168 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 81 व ग्रामीण 18) तालुक्यातील 99, उरण चार, अलिबाग तीन, पेण व रोहा प्रत्येकी दोन, तर खालापूर, कर्जत, सुधागड, म्हसळा तालुक्यातील प्रत्येकी …
Read More »समाजाच्या देणेदाराची भावना सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करते
सभागृह नेते परेश ठाकूर यांचे प्रतिपादन माय लाईफ माय योगा, ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पनवेल ः प्रतिनिधी – समाजात मोठे होताना आपण समाजाचे देणेदार लागतो ही भावना खर्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपण्यास मदत करते, असे प्रतिपादन पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी रविवारी (दि. 25) येथे केले. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper