पनवेल : बातमीदार नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 405 पोलीस अधिकारी-कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली आहे. याच वेळी त्यांच्या 225 त्यांच्या नातेवाइकांनाही लागण झाल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली. दरम्यान, बाधित पोलिसांसाठी उभारण्यात आलेल्या कोरोना अलगीकरण आणि विलगीकरण केंद्रात रुग्णांना सामावून घेण्याची क्षमता संपत आल्याने नव्याने आढळलेल्या बाधितांना अन्यत्र दाखल केले …
Read More »पनवेल तालुक्यात 180 नवे कोरोनाग्रस्त
चार जणांचा मृत्यू; 191 रुग्णांना डिस्चार्ज पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात शनिवारी (दि. 1) कोरोनाचे 180 नवीन रुग्ण आढळले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 191 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका दिवसभरात 143 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे तर 143 रुग्ण …
Read More »भारतीय जनता युवा मोर्चाने आजीबाईंना मिळवून दिला आसरा
खारघर : रामप्रहर वृत्त – पोटच्या पोराने दीड महिन्यांपासून रस्त्यावर टाकून दिलेल्या एका आजीला भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकार्यांनी आसरा मिळवून दिला आहे. तसेच तिला तिच्या घरी सुखरुप पोहचविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मुंब्रा-पनवेल मार्गावरील टोल नाक्यावर शोभबाई बबन चिन्हे नामक आजीबाई अत्यंत हालाखीच्या स्थितीत राहत असलेल्या भाजप युवा मोर्चाचे खारघर …
Read More »रायगडात 391 नवे रुग्ण; आठ जणांचा मृत्यू
पनवेल : रायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 1) 391 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून, आठ जणांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (महापालिका 143, ग्रामीण 37) तालुक्यातील 180, खालापूर 38, महाड 37, रोहा 27, अलिबाग 24, पेण 22, उरण 18, पोलादपूर 11, कर्जत, मुरूड व माणगाव प्रत्येकी नऊ, सुधागड …
Read More »रायगडात 15 रुग्णांचा मृत्यू; 338 नवे पॉझिटिव्ह
पनवेल : रायगड जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 31) कोरोनाग्रस्त 15 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, 338 नवे पॉझिटिव्ह आढळले आहेत. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील पाच, पेण तीन, उरण व खालापूर प्रत्येकी दोन आणि अलिबाग, श्रीवर्धन व पोलादपूरमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण पनवेल (महापालिका 121, ग्रामीण 33) 154, …
Read More »लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ देण्याची मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रातील अग्रगण्य नाव म्हणजे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे. साहित्य आणि समाजकारण यात त्यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचा सहभाग होता. अशा या महापुरुषाला त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी नगरसेविका संतोषी तुपे आणि विविध संघटनांनी केली आहे. …
Read More »पनवेल तालुक्यात 154 नवे कोरोनाग्रस्त
पाच जणांचा मृत्यू; 250 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल ः प्रतिनिधी पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 31) कोरोनाचे 154 नवीन रुग्ण आढळले असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 250 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 121 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. 210 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी …
Read More »लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा मरणोत्तर ’भारतरत्न’ने सन्मान करावा; आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन
पनवेल : रामप्रहर वृत्त साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी समाजाप्रती दिलेले समर्पित योगदान लक्षात घेऊन त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या …
Read More »कोविड रुग्णांच्या सेवेसाठी सरसावले आयुर्वेद तज्ज्ञ
पनवेल ः प्रतिनिधी कोरोना पॉझिटिव्ह अल्प व मध्यम स्वरूपाच्या लक्षणांचा प्रादुर्भाव असणार्या रुग्णांना उपचार देण्यासाठी पनवेलमधील नामवंत आयुर्वेद तज्ज्ञ पुढे सरसावले असून, आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे औषध, आहार-विहार या त्रिसूत्रीचा वापर करून आयुर्वेदिक उपचाराने अनेक कोविड रुग्णांना फायदा होईल, असा विश्वास आयुर्वेद तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. शासनाने कोविडचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आयुष …
Read More »चांभार्लीतील शिवस्मारकाचे सुशोभीकरण
मोहोपाडा ः प्रतिनिधी चक्रीवादळामुळे रसायनीतील चांभार्ली बसथांब्याजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरील निवारा शेड उडून गेले होेते. मुसळधार पावसात चांभार्ली शिवस्मारकाला निवारा शेड नसल्याने या स्मारकाची बिकट अवस्था झाली होती, मात्र दोन महिने होऊनही शिवस्मारकाकडे कोणीही लक्ष न दिल्याने एक सामाजिक संदेश म्हणून एक हात समाजसेवेसाठी या सामाजिक उपक्रमासाठी रसायनीतील युवकांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper