Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

एक धागा कोविड रक्षणाचा

पनवेल : प्रतिनिधी कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यावर सामान्य माणसाला त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून पोलीस अहोरात्र पहारा देऊ लागले. दवाखान्यातील डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉयपासून महापालिकेच्या सफाई कामगारांपर्यंत अनेकजण कोरोना विरुद्धच्या लढ्यात सैनिक बनून आपले रक्षण करीत आहेत. त्यात काही धारातीर्थी ही पडले तर काहींच्या कुटुंबातील सदस्यांची ही आहुती गेली. या …

Read More »

टपरीधारकांकडून अवैध वसुली थांबवा

नगरसेविका राणी कोठारी यांची मागणी कळंबोली : प्रतिनिधी कळंबोली शहरातील हाँकर्स झोनमध्ये मला बदनाम करण्याच्या उद्देशाने माझ्या नावाने अवैध वसुली केली जात आहे तेव्हा ती तत्काळ थांबविण्यात यावी, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका राणी कमलेश कोठारी यांनी  लेखी निवेदनाने कळंबोली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश गायकवाड यांच्याकडे केली आहे. पनवेल महानगरपालिका …

Read More »

कोविड रुग्णालयासंदर्भात संघर्ष समितीची आढावा बैठक

पनवेल ः रामप्रहर वृत्तसिडकोमार्फत 10 कोटी रुपये मंजूर केल्यानंतर लोकनेते दि. बा. पाटील सर्वपक्षीय संघर्ष समितीची बैठक माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच समितीचे पदाधिकारी, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. गिरीष गुणे, त्यांचे सहकारी तसेच सिडकोचे अधिकारी यांच्या समवेत पार पडली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने कोविड हॉस्पिटल कसे असावे …

Read More »

दहावीचा निकाल 95.30 टक्के; यंदाही मुलींची बाजी

कोकण विभाग राज्यात अव्वल मुंबई : प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च 2020मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल 95.30 टक्के लागल्याची माहिती शिक्षण विभागाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी बुधवारी (दि. 29) पत्रकार परिषदेत दिली. निकालात या वर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे, तर कोकण विभाग यंदा अव्वल …

Read More »

रायगड जिल्ह्यात 398 नवे रुग्ण; सात जणांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात 398 नव्या कोरोना रुग्णांची नोंद बुधवारी (दि. 29) झाली असून, सात जणांचा बळी गेला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (महापालिका 119, ग्रामीण 43) तालुक्यात 162, पेण 54, अलिबाग व महाड प्रत्येकी 31, खालापूर 30, रोहा 21, उरण व कर्जत प्रत्येकी 18, माणगाव 12, श्रीवर्धन आठ, म्हसळा …

Read More »

कामोठे भाजपतर्फे जय श्रीराम लिहिलेली पत्रे रवाना

कामोठे : रामप्रहर वृत्त श्रीराम मंदिर बांधल्याने कोरोना आटोक्यात येणार आहे का? या खासदार व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वक्तव्याचे  भाजपच्या युवा मोर्चाने गांभीर्याने घेत राज्यभरातून जय श्रीराम लिहिलेले पत्र खासदार पवार यांना पाठवण्याचा निर्धार प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केला, त्याचाच भाग म्हणून भाजपा युवा मोर्चा कामोठे मंडळ …

Read More »

मौज-मजेसाठी चोरी करणार्या दोन जणांना अटक

पनवेल : प्रतिनिधी पनवेल शहर पोलिसांनी मौजेमजेसाठी मोटरसायकल आणि ऑटो रिक्षा चोरणार्‍या दोन आरोपींना अटक करून चार मोटरसायकल, चार ऑटो रिक्षा असा चार लाख 30 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटरसायकल आणि ऑटो रिक्षा चोरीच्या घटना घडत असल्याने पोलीस आयुक्त संजयकुमार, सह आयुक्त राजकुमार …

Read More »

दर्शना भोईर यांची नियुक्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांनी पनवेलच्या नगरसेविका दर्शना भोईर यांची खारघरच्या संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. सदैव जनतेमध्ये असणार्‍या दर्शना भोईर यांचा दांडगा जनसंपर्क आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत या पदाची जबाबदारी त्यांना देण्यात …

Read More »

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर शाळेचा दहावीचा 100% निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयाचा निकाल 100% लागला आहे. विद्यालयातून 68 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातील …

Read More »

पनवेल तालुक्यात 162 नवे रुग्ण

  दोघांचा मृत्यू; 163 जणांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात बुधवारी (दि. 29) कोरोनाचे 162 नवीन रुग्ण आढळले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर 163 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 119 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा जणांचा मृत्यू झाला आहे तर …

Read More »