Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

हुतात्मा हिरवे गुरुजी समाजभूषण पुरस्कार वितरण समारंभ

पनवेल ः बातमीदार नामदेव शिंपी समाज युवक संघातर्फे दिला जाणारा शिंपी समाजात प्रतिष्ठेचा समजला जाणारा हुतात्मा हिरवे गुरुजी समाजभूषण पुरस्कार वितरण समारंभ ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाला. 15 ऑगस्ट रोजी पनवेलचे सुपुत्र हिरवे गुरुजी हे गोवा मुक्तिसंग्रामात भारतीय स्वातंत्र्यलढ्यात शहीद झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी नामदेव शिंपी समाज …

Read More »

खारघरमध्ये चेन स्नॅचर सक्रिय

तीन महिलांचे मंगळसूत्र लंपास पनवेल ः प्रतिनिधी कोरोना प्रादुर्भावाच्या काळात नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असताना दुसरीकडे चोरटे मात्र पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. रविवारी (दि. 16) तीन ज्येष्ठ नागरिक महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र बाइकस्वारांनी लंपास केले. भाजी खरेदीसाठी बाहेर पडणार्‍या या महिलांना दुचाकीस्वारांनी आपले शिकार बनविले आहे. पहिली घटना सेक्टर 19 …

Read More »

पनवेल शहरातून रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता होतोय चकाचक

पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातून रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी मुख्यत्वेकरून तीन रस्त्यांचा वापर केला जातो. माल धक्याकडे जाणारा रस्ता पर्यायाने छोटा आहे. साई मंदिरा वरून येणारा रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला आहे. पनवेल हे उपनगरीय रेल्वे वाहिनीवरील महत्त्वाचे रेल्वे स्टेशन तसेच कोकण रेल्वे वरील महत्त्वाचा टप्पा ठरणारे रेल्वे स्टेशन अशी ओळख असून …

Read More »

पनवेल तालुक्यात 92 नवीन रुग्ण

सात जणांचा मृत्यू; 210 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 17) कोरोनाचे 92 नवीन रुग्ण आढळले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे तर 210 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत दिवसभरात 72 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर 177 …

Read More »

रायगडात एकाच दिवसात तब्बल 26 रुग्णांच्या मृत्यूची नोंद

पनवेल : रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 17) एकाच दिवसात तब्बल 26 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, 185 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे दिवसभरात 338 रुग्ण बरे झाले आहेत. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील सात, माणगाव सहा, कर्जत पाच, खालापूर चार, रोहा तीन आणि उरण तालुक्यातील एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह …

Read More »

पनवेल एनएच 4 महामार्ग ते शिवकर रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल एनएच 4 महामार्ग ते शिवकर रस्त्याच्या रुंदीकरण व काँक्रीटीकरण कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुंबई महानगर प्रदेश प्राधीकरण (एमएमआरडीए)च्या अतिरिक्त आयुक्तांकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी निवेदन दिले आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी एमएमआरडीएच्या अतिरिक्त …

Read More »

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचा कोविड योद्धा गौरव

उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून सन्मानपत्र पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना विषाणू जागतिक महामारीत नागरिकांना सर्वतोपरी मदत करीत आधार देणार्‍या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाला पनवेल उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या वतीने कोविड योद्धा सन्मानपत्र प्रदान करण्यात आले आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्ताने हा विशेष गौरव झाला. कोरोना व्हायरस आणि त्यामुळे लागू झालेल्या लॉकडाऊन परिस्थितीत गोरगरीब …

Read More »

ऐन सणासुदीतही विजेचा लपंडाव

मूर्तीकारांना घ्यावा लागतोय जनरेटरचा आधार चिरनेर : वार्ताहर – ऐन सणासुदीच्या म्हणजे गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येवून, ठेपला असून श्री गणरायाची मुर्ती घडविणारे मूर्तीकार सध्या रंगसंगतीच्या कामात गुंतले आहेत. त्यांना स्प्रेद्वारे शेडींगचे रंगकाम करतांना विजे विना मोठी समस्या निर्माण होत आहे. वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने येथील मूर्तीकारांना नाहक भाड्याच्या …

Read More »

स्व. अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन

उरण : वार्ताहर – भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त भारतीय जनता पक्ष उरणच्या वतीने नगर परिषद येथील सभागृहात रविवारी (दि. 16) अभिवादन करण्यात आले. या वेळी अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी भाजप उरण तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, …

Read More »

टाटा कॅन्सर हॉस्पिटलसाठी रक्तदान शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त – युवा प्रेरणा सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत टाटा कॅन्सर हॉस्पिटलसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा सगळीकडेच आहे. तरीही मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांनी पुढे येत रक्तदान केले. या रक्तदान शिबिराला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच भाजप उत्तर …

Read More »