Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

वादळी पावसामुळे ग्रामीण भाग अंधारात

पनवेल : बातमीदार बुधवारी  झालेल्या वादळामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील विज रात्रभर गायब झाली होती. पाऊस आणि सोसाट्याच्या वार्‍यासह शेकडो झाडे कोसळल्याने काही ठिकाणचे रस्ते बंद झाले होते. दुपारी चारच्या सुमारास पनवेल तालुक्यात मुसळधार पाऊस आणि वार्‍याला सुरुवात झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे विजेचे खांब तारा खाली कोसळल्या. झाडे रस्त्यावरून पडल्याने …

Read More »

उरणमधील विजेच्या समस्या दूर करा : आमदार महेश बालदी

पनवेल : रामप्रहर वृत्तउरण तालुक्यातील विजेच्या समस्यांसंदर्भात आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांसोबत उरण नगर परिषदेच्या सभागृहात गुरुवारी (दि. 6) बैठक झाली. या वेळी आमदार बालदी यांनी विजेच्या समस्या दूर करण्याचे निर्देश अधिकार्‍यांना दिले. 5 ऑगस्ट रोजी झालेल्या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने बहुतांश गावांमध्ये …

Read More »

पनवेलमधील छोट्या-मोठ्या व्यापार्‍यांना दैनंदिन व्यवसायासाठी परवानगी द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका हद्दीतील छोट्या-मोठ्या व्यापार्‍यांना दैनंदिन व्यवसाय करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी निवेदन दिले आहे.महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले आहे की, पनवेल …

Read More »

टाळेबंदीमुळे भाड्याची घरे रिकामीच

पनवेल : बातमीदार कोरोनामुळे नवी मुंबई शहरातील बहुतांश कामगार मूळ गावी स्थलांतरित झाले आहेत. जाताना कामगारांनी भाड्याच्या राहत्या खोल्या सोडल्या आहेत. खोल्या रिकाम्या झाल्यामुळे घरमालकांवर भाडेकरू शोधण्याची वेळ आली आहे. खोल्या भाड्याने देता याव्यात म्हणून घरमालक आर्थिक अडचणीत आले आहे. नवी मुंबई शहर आणि परिसरामध्ये असलेल्या औद्योगिक कारखान्यांमध्ये नोकर्‍या करणारे …

Read More »

भाजपच्या कार्यकर्त्यांची तत्परता

नवी मुंबई : बातमीदार बुधवारी झालेल्या जोरदार पाऊस व वार्‍यामुळे नेरुळ प्रभाग क्रमांक-96 मध्ये अनेक ठिकाणी झाडे व झाडांच्या फांद्या पदपथावर व रस्त्यावर पडल्या. रस्त्यांवर उभ्या असलेल्या गाड्यांवरदेखील झाडांच्या फांद्या पडल्या होत्या. ही बाब कळताच स्थानिक माजी नगरसेविका रुपाली भगत यांनी तातडीने फायर ब्रिगेडला संपर्क केला असता ते इतर ठिकाणी …

Read More »

निसर्ग चक्रीवादळाची पुनरावृत्ती

शहरात ठिकठिकाणी नुकसान पनवेल : बातमीदार जूनमध्ये निसर्ग चक्रीवादळात झालेल्या हानीची पुनरावृत्ती बुधवारी (दि. 5) नवी मुंबईत पाहायला मिळाली. दुपारी वादळी वार्‍यासह सुरू झालेल्या पावसात शहरात ठिकठिकाणी सुमारे 200 झाडे कोसळली. तर अनेक ठिकाणी इमारती आणि घरांवरील पत्रे उडून गेले. वादळात वृक्ष विद्युत तारांवर उन्मळून पडल्याने नवी मुंबई, पनवेल आणि …

Read More »

पनवेल तालुक्यात 221 नवे कोरोना रुग्ण

एकाचा मृत्यू; 174 जणांना डिस्चार्ज पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 6) कोरोनाचे 221 नवीन रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे तर 174 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 179 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे तर 151 रुग्ण बरे …

Read More »

पनवेलमधील दुकाने, मॉल सुरू करण्याची व्यापार्‍यांची मागणी

पनवेल : वार्ताहरकेंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊनचे निर्बंध हटविण्यास सुरुवात केलेली आहे. राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत मुंबईसह इतर शहरांतील दुकाने, मॉल्स सुरू करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर पनवेल शहरातील मॉल्स व दुकाने सुरू करण्यास यावी, अशी मागणी येथील व्यापारी करीत आहेत.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने मार्च महिन्यात सर्वप्रथम लॉकडाऊन जाहीर …

Read More »

जागरूक आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांची कार्यतत्परता

कळंबोली : वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात झाडे पडली आहेत. या पार्श्वभूमीवर कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी पाहणी करून वीज अभियंत्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. त्याचप्रमाणे आपल्या टीआयपीएल कंपनीतर्फे जेसीबी व डम्पर मदतीसाठी उपलब्ध करून दिले. या पाहणी दौर्‍यावेळी नगरसेवक अमर पाटील, भाजप शहर मंडल उपाध्यक्ष दिलीप बिस्ट, प्रभाग आठचे …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून वृक्ष पडझडीची पाहणी; प्रशासनाला दिल्या सूचना

पनवेल : रामप्रहर वृत्त – बुधवारी सुसाटयाच्या वार्‍यासह पनवेल परिसरात मुसळधार पाऊस झाला. यामुळे कळंबोली परिसरात वृक्षांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. या कारणाने काही ठिकाणी रस्ते अडवले गेले होते. दरम्यान आमदार प्रशांत ठाकूर यांनी कळंबोलीचा दौरा करुन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी सिडको आणि महापालिका प्रशासनाला सूचना दिल्या. मंगळवारी रात्रीपासून पनवेल …

Read More »