पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयाचा निकाल 100% लागला आहे. विद्यालयातून 68 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातील …
Read More »पनवेल तालुक्यात 162 नवे रुग्ण
दोघांचा मृत्यू; 163 जणांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात बुधवारी (दि. 29) कोरोनाचे 162 नवीन रुग्ण आढळले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर 163 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 119 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा जणांचा मृत्यू झाला आहे तर …
Read More »पनवेल तालुका भाजप युवा मोर्चाकडून जय श्रीराम लिहिलेली पत्रे रवाना
पनवेल : रामप्रहर वृत्तभाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या संकल्पनेतून भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुका (ग्रामीण) मंडल युवा मोर्चातर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जय श्रीराम लिहिलेली 1500 पत्रे …
Read More »रायगडात 12 रुग्णांचा मृत्यू; 333 नवे पॉझिटिव्ह
पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनामुळे 12 रुग्णांच्या मृत्यूची नोंद मंगळवारी (दि. 28) झाली असून, 333 नवे रुग्ण आढळले आहेत. मृत रुग्णांमध्ये कर्जत तालुक्यातील चार, पनवेल व उरण प्रत्येकी दोन आणि खालापूर, अलिबाग, रोहा व म्हसळा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण पनवेल (महापालिका 201, ग्रामीण 40) तालुक्यात …
Read More »बकरी ईदला प्रतिकात्मक कुर्बानी देण्यात यावी -जमीर बशिर शेख
कळंबोली : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार शनिवार 1 ऑगस्ट रोजीची बकरी ईद साजरी करावी. नमाज घरीच अदा करावी आणि प्रतिकात्मक कुर्बानी करावी, असे आवाहन पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले आहे. त्याचे कळंबोली मुस्लिम बांधवांतर्फे भाजप रायगड जिल्हा युवा प्रवक्ता जमीर बशिर शेख यांच्याकडून स्वागत करण्यात …
Read More »मास्क न बांधल्यास आकारणार दंड
पळस्पे ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत निर्णय पनवेल : रामप्रहर वृत्त शासनाच्या आदेशान्वये तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती पनवेल यांनी ग्रामसेवक सभेत दिलेल्या सुचनांअन्वये ग्रामपंचायत पळस्पे येथे मासिक सभा मंगळवारी (दि. 28) ठराव नंबर 155/1 अन्वये कोरोनापासून आपल्या गावातील ग्रामस्थांचा बचाव व्हावा म्हणून खालील प्रमाणे निर्णय घेणेत आला आहे. यामध्ये मास्क न …
Read More »पनवेलमध्ये 131 नवे कोरोनाग्रस्त
दोघांचा मृत्यू; 132 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात मंगळवारी (दि. 28) कोरोनाचे 131 नवीन रुग्ण आढळले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर 132 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 91 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर …
Read More »लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त जागर
पनवेल : रामप्रहर वृत्त साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता ’मिशन माणुसकी’ या संस्थेतर्फे तीन दिवसांचा विचार-साहित्य-कला जागर करून केली जाणार आहे. या ऑनलाइन जागर महोत्सवात अभिनेत्री रत्ना पाठक-शहा, ज्येष्ठ विचारवंत पत्रकार पी. साईनाथ, अण्णाभाऊंच्या साहित्याचे अभ्यासक डॉ. बाबुराव गुरव, लोकशाहीर गदर, सामाजिक भाष्य कविताकार रामदास फुटाणे आदी …
Read More »मातीपासून घडविल्या जाताहेत सुबक इकोफ्रेन्डली गणेशमूर्ती
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनोच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा करण्यासाठी बेळगावातील तेरा कोटा या मातीपासून पर्यावरण पूरक गणेशमूर्ती पनवेल तालुक्यातील तारा येथील युसुफ मेहेर अली सेंटरमध्ये ग्राम उद्योग प्रकल्पात साकारल्या जात आहेत. महाराष्ट्रात गणेशोत्सव या सणाला अनन्य साधारण महत्व आहे. मात्र कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी माणसामाणसात दुरी बाळगणे अतिशय गरजेचे आहे. …
Read More »बार्टीतर्फे अनुसूचित जातीचे सर्वेक्षण
मोहोपाडा : प्रतिनिधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीतर्फे अनुसूचित जाती एससी प्रभागाचे प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यात येत असून सध्या रायगड जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रभागातील 59 जातीचे गाव निहाय सर्वेक्षण समता दूत करीत आहेत. या समता दूताने जिल्ह्यातील पंधरापैकी सहा ग्रामपंचायतीला भेट …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper