पनवेल : रामप्रहर वृत्त वारी या सर्व प्रकारच्या सौर ऊर्जा प्रकल्पांचे निर्माते असणार्या संस्थेची फ्रँचाईजी कळंबोली येथे कार्यान्वित करण्यात आली आहे. जगतकर्ता इंडस्ट्रीजच्या माध्यमातून संपूर्ण रायगड जिल्ह्यात सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी करणार्यांकरिता साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. ते वारी या निर्मिती कंपनीचे ऑथराईज फ्रेंचायसी पार्टनर आहेत. या शोरूमचे उद्घाटन …
Read More »लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी तुम्ही घेतलेले कष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही -खासदार श्रीरंग बारणे
पनवेल : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी तुम्ही घेतलेले कष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही. आता मिळालेल्या मतदानाचा सकारात्मक विचार करून आपण विधानसभा निवडणुकीच्या तयारी लागूया. पनवेलमधून आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणमधून आमदार महेश बालदी निश्चित विजयी होतील, असा दावा मावळ लोकसभा मतदारसंघाचे सलग तीन वेळा विक्रमी मताधिक्याने निवडून आलेले खासदार …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या हस्ते दिघोडे येथे घंटागाडीचे लोकार्पण
उरण ः रामप्रहर वृत्त इंडियन ऑईल अदानी व्हेंचर्सच्या सीआरएस फंडातून दिघोडे ग्रामपंचायतीला स्वच्छतेसाठी घंटागाडी देण्यात आली असून त्याचे लोकार्पण शनिवारी (दि. 15) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. दिघोडे ग्रामपंचायतीला घंटागाडी मिळावी, अशी मागणी सरपंच किर्तीनिधी ठाकूर यांनी संबंधित कंपनीकडे केली होती. या मागणीचा पाठपुरावा आमदार महेश बालदी व …
Read More »विद्यार्थ्यांनी करिअरची योग्य निवड करावी -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल ः रामप्रहर वृत्त विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरची योग्य निवड करणे गरजेचे असल्याचा बहुमोल सल्ला आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामोठ्यात आयोजित दहावी, बारावी उत्तीर्ण सत्कार समारंभ आणि मार्गदर्शन शिबिरात दिला तसेच हर्षवर्धन पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे कौतुक करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. भाजपचे कामोठे मंडळ …
Read More »पनवेलमध्ये रविवारी खासदार श्रीरंग बारणे यांचा भव्य नागरी सत्कार
पनवेल ः रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघात सलग तीन वेळा विक्रमी मताधिक्याने निवडून आलेले लोकप्रिय खासदार श्रीरंग बारणे यांचा पनवेल-उरण विधानसभा महायुतीच्या वतीने रविवारी (दि. 16) सकाळी 10 वाजता पनवेलमध्ये भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात माजी खासदार लोकनेते रामशेठ …
Read More »पनवेल कोळीवाड्यातील शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून स्वागत पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पनवेल कोळीवाडा येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 14) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले तसेच जो विश्वास ठेवून आपण …
Read More »करंजाडे येथील पाणीप्रश्नी आमदार महेश बालदी आक्रमक
समस्या मार्गी लावा; अन्यथा मोर्चा काढण्याचा सिडकोला इशारा पनवेल : प्रतिनिधी करंजाडे येथील पाणीप्रश्नी आमदार महेश बालदी यांची गुरुवारी (दि. 13) सिडको भवनात एमडी विजय सिंघल आणि पाणीपुरवठा अधिकारी श्री. मूळ यांच्यासोबत बैठक झाली. या वेळी आमदार महेश बालदी यांनी आक्रमक भूमिका घेत करंजाडेतील पाण्याची समस्या निकाली काढा; अन्यथा पावसाळी …
Read More »पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे यांची नियुक्ती
पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे यांची नियुक्ती नगरविकास विभागाकडून करण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त या पदावर कार्यरत असणारे मंगेश चितळे यांची महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाच्या शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी पनवेल महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 36 नुसार आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. यापूर्वी सुद्धा ते पनवेल नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी …
Read More »किल्ले रायगड शिवगर्जनेने दुमदुमला शिवराज्याभिषेक सोहळ्याचा जल्लोष
महाड : प्रतिनिधी किल्ले रायगडावर गुरुवारी (दि.6) 350वा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या अभूतपूर्व सोहळ्याची क्षणचित्रे याची देही याची डोळा पाहण्यासाठी संपूर्ण राज्यातून लाखो शिवभक्तांनी किल्ले रायगड हजेरी लावली होती. शिवभक्तांच्या अलोट गर्दीत आणि शिवगर्जनेने अवघा रायगड या वेळी दुमदुमून गेला. आखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या मार्फत गेली …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस समाजाचा वाढदिवस -पद्मश्री मधु मंगेश कर्णिक
केशवसुत स्मारकाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून 10 लाखांची मदत पनवेल : रामप्रहर वृत्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे राजकारणापेक्षा समाज आणि जनतेसाठी केलेले सामाजिक कार्य मोठे आहे. समाजाचे ऋण, सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या कार्यामुळे त्यांच्या वाढदिवसाला विशेष महत्त्व आहे. त्यांचा वाढदिवस हा समाजाचा वाढदिवस आहे, असे गौरवोद्गार कोकण मराठी साहित्य परिषदेचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper