पनवेल : वार्ताहर सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी सुस्त.. मात्र रसायनीकर आणि वाहनचालक त्रस्त.. अशी अवस्था रसायनीकरांना आणि वाहनचालकांची झाली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येणार्या सर्वच रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे, परंतु कुंभकर्णासारखे झोपलेल्या अधिकार्यांना जाग कधी येणार, असा सवाल या निमित्ताने व्यक्त होत आहे. दांड-आपटा रस्त्यावर ठिकाणी मोडे खड्डे …
Read More »नगरसेविका प्रमिला पाटील यांचे सिडको अभियंत्यांना निवेदन
कळंबोली : रामप्रहर वृत्त येथील से. 12 मध्ये शहरातील स्मशानभूमीच्या डागडुजीची मागणी नगरसेविका प्रमिला पाटील यांनी सिडको कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. या स्मशानभूमीत आलेल्या मयताला जाळण्यासाठी लाकडे उपलब्ध नसतात. स्मशानभूमीमध्ये दुरवस्था निर्माण झालेली आहे. सध्या मंडप मोडकळीस आलेला आहे. वुडपायर बसविणे, तसेच परिसर साफसफाई, स्मशानभूमी रक्षकांच्या खोल्यांची डागडुजी …
Read More »उलवे विद्यालयात संविधान दिन
उलवे : रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल उलवे विद्यालयात मंगळवारी (दि. 26) भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विज्ञान शिक्षक व्ही. जी. पाटील हे होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. संविधान …
Read More »पनवेल, उरणमध्ये संविधानाचा जागर
सीकेटीत विज्ञान प्रदर्शन आणि संविधान दिन पनवेल : रामप्रहर वृत्त सीकेटी विद्यालयात मंगळवारी (दि. 26) भव्य विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते. विज्ञान व तंत्रज्ञान या विषयावरील नावीन्यपूर्ण प्रकल्प या वेळी इ. पाचवी ते दहाच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीला लागावा, तसेच कल्पना शक्तीला वाव मिळावा म्हणून असे प्रदर्शन …
Read More »क्रिकेटपटूचा मैदानावर मृत्यू
मोहोपाडा : प्रतिनिधी मैदानात चक्कर येऊन जमिनीवर कोसळलेल्या एका क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि. 24) खालापूर तालुक्यातील चांभार्ली येथे स्पर्धेदरम्यान घडली. अमर बाळाराम साळुंके (वय 22, रा. सावळे, ता. पनवेल) असे या खेळाडूचे नाव आहे चांभार्ली येथील मैदानावर क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत खेळताना सावळे …
Read More »नियमित व मुबलक पाणीपुरवठ्यासाठी आमदार महेश बालदी यांचा पुढाकार
पनवेल : रामप्रहर वृत्त रसायनी परिसरातील नागरिकांना नियमित व मुबलक पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून आमदार महेश बालदी यांनी पुढाकार घेतला असून, या संदर्भात त्यांच्या अध्यक्षतेखाली गुळसुंदे येथे नुकतीच नियोजन बैठक झाली. या बैठकीस गटविकास अधिकारी श्री. तेटगुरे, पाणीपुरवठा अधिकारी श्री. चव्हाण, गुळसुंदे ग्रामपंचायतीचे सरपंच हरिश्चंद्र बांडे, उपसरपंच शांताराम मालुसरे, माजी सरपंच …
Read More »पनवेल महापालिकेत भाजप नगरसेविकेची बिनविरोध निवड
महिला व बालकल्याण सभापतीपदी कुसुम म्हात्रे पनवेल : प्रतिनिधी भाजपच्या नगरसेविका कुसुम म्हात्रे यांची महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सोमवारी (दि. 25) बिनविरोध निवड झाली. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवेन, तसेच महिला व बालकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी प्रयत्न …
Read More »सूर्यकांत पाटील, दिलीप वासकर यांची बिनविरोध निवड
पनवेल : रामप्रहर वृत्त ग्रुप ग्रामपंचायत चिखले येथे झालेल्या सदस्यत्वाच्या पोटनिवडणुकीत वॉर्ड क्र. 3 सांगडे येथून सूर्यकांत गजानन पाटील यांची बिनविरोध निवड झाली. त्याचप्रमाणे कुंडेवहाळ येथे सदस्य दिलीप धाऊ वासकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक झाली. त्या निवडणुकीत ऋषिकेश दिलीप वासकर यांची सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीबद्दल …
Read More »पनवेलच्या ग्रामीण क्रिकेटमधून होतेय करोडोंची उलाढाल
पनवेल : बातमीदार नोव्हेंबर महिना उजाडला की ग्रामीण भागातील युवकांना वेध लागतात ते क्रिकेटचे. या क्रिकेटमधून दरवर्षी करोडो रुपयांची उलाढाल होत असते. त्यामुळे पनवेल तालुक्यातील ग्रामीण क्रिकेटला सध्या सुगीचे दिवस आले आहेत. क्रिकेट म्हटले की लहानापासून आबालवृद्धांपर्यंत या खेळाची प्रचंड ओढ असते. तालुक्यातील महिला देखील ग्रामीण क्रिकेटच्या प्रेमात पडल्या आहेत. …
Read More »काम देण्याच्या बहाण्याने विद्यार्थ्याला लुबाडले
पनवेल : वार्ताहर ढोलताशा पथकामध्ये काम देण्याच्या बहाण्याने एका भामट्याने कळंबोली भागात राहणार्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याची दिशाभूल करून त्याच्याजवळची 30 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन लुबाडून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. कळंबोली पोलिसांनी या भामट्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणात फसवणूक झालेला 17 वर्षीय …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper