Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पनवेलमधील विद्यार्थ्यांची मोफत नेत्रतपासणी

पनवेल ः रामप्रहर वृत्त  पनवेल येथील लक्ष्मी चॅरीटेबल ट्रस्ट तर्फे नुकतीच पनवेल तालुक्यातील वळवली गावातील जिल्हा परिषद शाळेतील 167  तसेच कोलवाडी येथील संजयगांधी स्मारक हायस्कूलमधील 137 मुलांची अशी एकूण 305 मुलांची मोफत नेत्र तपासणी केली. यापैकी 40 मुलांना पुढील तपासणीसाठी पनवेल येथील लक्ष्मी चॅरीटेबल ट्रस्टमध्ये बोलविण्यात आले आहे. ग्रामीण तसेच …

Read More »

पनवेल महापालिकेचे ‘मिशन इंद्रधनुष्य’

बालके, गर्भवती मातांसाठी विशेष लसीकरण पनवेल : बातमीदार लसीकरणापासून वंचित राहिलेली शुन्य ते दोन वर्ष वयोगटातील बालके, तसेच गर्भवती मातांना पुन्हा विविध प्रकारच्या लस देण्यासाठी केंद्र सरकारने मिशन इंद्रधनुष्य हाती घेतली आहे. हे मिशन राबविण्यासाठी पनवेल महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. हे लसीकरण सोमवारपासून सुरू झाले असून, डिसेंबर ते …

Read More »

पनवेल येथे श्री दत्त महोत्सव

पनवेल ः रामप्रहर वृत्त नवनाथपंथीय गुरुवर्य दादामहाराज वाघिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (दि. 11) रोजी श्री दत्त महोत्सव साजरा होणार आहे. या महोत्सवामध्ये सकाळी अभिषेक, सत्यदत्त महापुजा, सायंकाळी श्री दत्त जन्मोत्सव, पालखी सोहळा, दर्शन, महाप्रसाद व भंडारा असे धार्मिक कार्यक्रम आहेत. पनवेल येथील विश्राळी तळयाजवळच्या मुंबई-पुणे हायवेच्या लगत असणार्‍या श्री दत्तनाथ …

Read More »

शासकीय अध्यापक महाविद्यालयात संविधान दिन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयामध्ये संविधान गौरव दिन मोठ्या उत्साहात झाला.  या वेळी उपस्थित सर्व प्राध्यापक व छात्रप्राध्यपकांनी संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. या कार्यक्रमात छात्राध्यापक राजू कोळी, चंद्रकांत परकाले, छात्राध्यापक मंदार लेले, प्रा.डॉ.नीलिमा अरविंद मोरे, जेष्ठ प्राध्यापिका डॉ. सुनीता लोंढे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. छात्राध्यापिका …

Read More »

एड्स प्रतिबंधक दिनानिमित्त जनजागृती रॅली

मोहोपाडा ः वार्ताहर जागतिक एड्स प्रतिबंधात्मक दिनाचे औचित्य साधून श्री समर्थ सामाजिक संस्था रसायनी यांच्यावतीने जनता विद्यालय मोहोपाडामधील विद्यार्थ्यांची जनजागृतीपर रॅली काढून घोषणाबाजी करत एड्स आजाराची माहिती असणार्‍या पत्रकांचे वाटप करण्यात आले. ही रॅली मोहोपाडा बाजारपेठ, मोहोपाडा गाव, आळी अंबिवली व नवीन पोसरी अशी फिरविण्यात आली. या रॅलीमध्ये मुख्याध्यापक सुपेकर, …

Read More »

लाच मागणार्या सिडको अधिकार्यासह खाजगी एजंटला घेतले ताब्यात

पनवेल ः वार्ताहर तक्रारदाराच्या नावावर रुम ट्रान्सफर करण्यासाठी 50 हजाराच्या लाचेची मागणी सिडको नोडल ऑफिस येथे स्वीकारणार्‍या खाजगी एजंट रवींद्र छाजेड (54, रा. खांदा वसाहत) याला सापळा रचून नवी मुंबई अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने ताब्यात घेतल आहे.  संबंधित रक्कम सिडकोचे अधिकारी सागर तापडीया (47 रा.खारघर) यांच्यासाठी घेतल्याने त्यांच्याविरुद्ध सुद्धा गुन्हा …

Read More »

मोहोपाडा येथे अण्णाभाऊ साठे विद्यार्थी युवा साहित्य संमेलन

मोहोपाडा ः वार्ताहर कानसा वारणा फाऊंडेशन, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन आणि महाराष्ट्र युनिव्हर्सिटी स्टूडंट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी सत्यशोधक अण्णाभाऊ साठे विद्यार्थी युवा साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात झाले. या कार्यक्रमाला मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाचे उदघाटन जेष्ठ नाटककार राजाभाऊ शिरगुप्पे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जेष्ठ …

Read More »

सिडकोकडून कोपर पुलाची डागडुजी

बंद असलेला पूल सुरू झाल्याने कोंडी सुटणार पनवेल ः बातमीदार कोपरा येथून ओढा ओलांडून खारघरमध्ये प्रवेश करण्यासाठी बंद असलेला पादचारी पूल दुरुस्त करण्याचे काम सिडकोने सुरू केले आले आहे. अनेक महिन्यांपासून बंद असलेला पूल सुरू होणार असल्यामुळे या भागातून खारघरमध्ये रहदारी करणार्‍या नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. खारघरमधील कोपरा …

Read More »

पनवेल स्टेशनमधील शौचालय प्रवाशांसाठी खुले

नवीन पनवेल बाजूलाही सुविधा; नागरिकांनी मानले आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल रेल्वे स्टेशनवर लोकलच्या फलाट क्रमांक 4 समोर आमदार प्रशांत ठाकुर यांच्या प्रयत्नाने बांधण्यात आलेले शौचालय बुधवारपासून प्रवाशांसाठी खुले करण्यात आले. यामुळे नवीन पनवेलकडे जाणार्‍या प्रवाशांची सोय झाली असून अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाची ही दुर्गंधी …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांची उरण भाजप कार्यालयास सदिच्छा भेट

उरण : वार्ताहर भाजप जिल्हा अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. 2) उरण भाजप कार्यालयास सदिच्छा भेट दिली. भाजप जिल्हा सरचिटणीस तथा आमदार महेश बालदी यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे स्वागत केले.  या वेळी उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजपचे उरण शहर अध्यक्ष व नगरसेवक कौशिक …

Read More »