उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील तळोजा फेज 1, तळोजा फेज 2, कोयनावेळे आणि घोट येथील स्मशानभूमी अंतर्गत कामे करण्यासाठी शासनाने निधी मंजूर केला आहे. या कामांसाठी निधी मिळण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानुसार तब्बल …
Read More »वकील सुनावणीला उशिरा पोहचल्याने विवेक पाटील यांची होळी तुरूंगातच
पनवेल : प्रतिनिधी बोगस कर्ज प्रकरणामुळे डबघाईला आलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेकानंद पाटील यांचे वकील जामीन अर्जावरील सुनावणीला उशिरा पोहचल्याने आता ही सुनावणी थेट 1 एप्रिल रोजी होणार आहे. त्यामुळे विवेक पाटील यांचा तळोजा तुरूंगातील मुक्काम वाढला आहे. त्यांना आता यंदाचीही होळी तळोजा तुरूंगातच …
Read More »नवीन पनवेलमध्ये भाजपकडून ‘नारीशक्ती वंदन’
महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांची लाभली उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त देशातील नारीशक्तीला सक्षम आणि त्यांचा सन्मान करण्याचे काम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केले असून भारतीय जनता पक्षाने फक्त विकास नाही, तर विश्वास देण्याचेही काम केले असल्याचे प्रतिपादन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी नवीन पनवेल …
Read More »मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते केणी सिटीचे भूमिपूजन
तळोजा : रामप्रहर वृत्त केणी सिटी ही भविष्यात सर्वांसाठी आदर्श ठरणार असून याकरिता भूमिपुत्रांनी एकत्रित येऊन जे पाऊल उचलले आहे ते अत्यंत महत्त्वाचे आणि दिशा देणारे आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी (दि.4) तळोजा फेज 1 येथे केणी सिटीच्या भूमिपूजनावेळी केले. या वेळी माजी नगरसेवक हरेश …
Read More »रोडपाली बौद्धवाडीतील सामाजिक कार्यकत्यांचा भाजपमध्ये प्रवेश
आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पनवेल तालुक्यातील रोडपाली बौद्धवाडी येथील सामाजिक कार्यकत्यांनी रविवारी (दि. 3) भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. या वेळी मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत …
Read More »मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल प्रथम
मंगळवारी मुंबईत होणार बक्षिस वितरण, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची लाभणार उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात मुंबई विभागातून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्यानुसार या विद्यालयाला 21 लाख रुपये …
Read More »पनवेलमध्ये लवकरच क्रिकेट प्रशिक्षण अकादमी -दिलीप वेंगसरकर
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दूरदृष्टी दिली -आमदार प्रशांत ठाकूर – खेळाचे महत्त्व वाढत स्थानिक पातळीवरही क्रीडा भावना रुजली -अविनाश कोळी – भारतातील युवा जगाची ताकद -परेश ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये लवकरच क्रिकेट प्रशिक्षण अकादमी सुरू होणार आहे. या अकादमी मधून पनवेलमधील खेळाडू आयपीएल तसेच भारतीय संघामध्ये …
Read More »उरण विधानसभा मतदारसंघात विकासाची गंगा
मंत्री रवींद्र चव्हाण यांचे गौरवोद्गार; 100 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन मोहोपाडा : प्रतिनिधी प्रत्येक लोकप्रतिनिधी हा त्याच्या मतदारसंघामध्ये आवश्यक असणारा निधी कसा उपलब्ध होईल यासाठी प्रयत्नशील असतो, परंतु एखादा लोकप्रतिनिधी असा असतो की जो त्यामध्ये विशेष असे प्रयत्न करतो. काम, निधी मंजूर होण्यासाठी सातत्य, पाठपुरावा लागतो आणि ते आमदार महेश बालदी …
Read More »आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे शिक्षकांचा जीवाभावाचा नेता -आमदार प्रशांत ठाकूर
शाळांना ई-लर्निंग साहित्याचे वाटप पनवेल ः रामप्रहर वृत्त आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना जी संधी मिळाली त्याचे सोने त्यांनी केले. शिक्षकांमध्ये राहून शिक्षकांचा जीवाभावाचा नेता ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या रुपाने मिळाला, असे गौरवोद्गार भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी डिजिटल ई-लर्निंग साहित्याच्या वाटपावेळी केले, तर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी …
Read More »नमो चषक महोत्सवाचा शनिवारी पारितोषिक वितरण सोहळा
माजी क्रिकेटपटू तथा प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय भरारी व देशाच्या झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात नमो चषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या अनुषंगाने कार्यसम्राट …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper