पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांतील नेते भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहेत. त्याअंतर्गत वाजे आणि दुंदरे येथील शेकापच्या अनेक पदाधिकर्यांनी कमळ हाती घेतल्याने ग्रामीण भागात शेतकरी कामगार पक्षाला लागलेली गळती कायम आहे. भारतीय जनता पार्टीच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या पक्ष प्रवेशावेळी शेतकरी कामगार पक्षाचे दुंदरे येथील …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत खारघरमध्ये पक्षप्रवेश
खारघर : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. त्याअंतर्गत खारघर विभागातील शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. हा सोहळा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये मंगळवारी (दि. 1) झाला. खारघर येथील रामशेठ …
Read More »पनवेलमध्ये भाजपचा प्रवेशोत्सव; देवद, पनवेल येथे पक्षप्रवेश
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश करणार्यांचा ओघ कायम आहे. त्याअंतर्गत देवद आणि पनवेलमधील शेकापच्या अनेक पदाधिकार्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केल्याने भाजपची ताकद आणखीणच वाढली आहे. हा पक्षप्रवेश सोहळा भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. 1) झाला. भाजपच्या पनवेल येथील …
Read More »उलवे विद्यालयात पोषण दिन उत्साहात साजरा
पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल उलवे विद्यालयात महात्मा गांधी जयंतीनिमित्त प्लास्टिकमुक्त आणि पोषण दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे चेअरमन शरद खारकर हे होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील एस. के. यांनी प्रास्ताविक करून महात्मा गांधींच्या अहिंसा आणि असहकार या मूलतत्त्वाची माहिती दिली. स्वागत सांस्कृतिक विभाग …
Read More »प्लास्टिक व थर्माकोलमुक्त जनजागृती अभियान
गव्हाण ः रामप्रहर वृत्त भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजच्या वतीने प्लास्टिक व थर्माकोलमुक्त महाराष्ट्र जनजागृती अभियान राबविण्यात आले. प्रथम विद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रपिता महात्मा गांधी व दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री …
Read More »सुषमा विद्यालयात गांधी जयंती साजरी
पनवेल : रामप्रहर वृत्त कै. बाळाराम धर्मा पाटील शिक्षण संस्था संचालित सुषमा पाटील विद्यालय अॅण्ड ज्युनि. कॉलेज, कामोठे येथे महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पनवेल महानगरपालिकेकडून भव्य स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छ भारत, सुंदर भारत, प्लास्टिकमुक्त भारत कामोठा परिसरामध्ये जनजागृती करण्यात आली. महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार घालून रॅलीस प्रारंभ …
Read More »पनवेल मनपाचा वर्धापन दिन साजरा
पनवेल : प्रतिनिधी स्वच्छ, सुंदर आणि हरित पनवेल देण्याचा संकल्प पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी पनवेल महापालिकेचा तिसरा वर्धापन दिन साजरा करताना मंगळवारी (दि. 1) केला. आचारसंहिता असल्याने ज्येष्ठ कर्मचार्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. पनवेल महापालिकेची स्थापना 1 ऑक्टोबर 2016 रोजी झाली. त्याला या वर्षी …
Read More »पनवेलला विकासापासून दूर नेणार्यांनी भाजपला राजकारण शिकवू नये!; वाय. टी. देशमुख यांनी विरोधकांना खडसावले
पनवेल : रामप्रहर वृत्त गेल्या पाच वर्षांत जे काम आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले तेवढेही काम शेकापने गेल्या 50 वर्षांत केलेले नाही. केवळ विरोधाला विरोध करून पनवेलला जागतिक नकाशावर नेण्याऐवजी पडद्यामागे ढकलण्याचे उद्योग करणार्या शेकाप नेत्यांना आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या कामानेच सणसणीत चपराक लगावून पनवेलचे नाव जागतिक नकाशावर नेण्याचे …
Read More »पनवेल भाजपमध्ये इनकमिंग सुरूच; शेकाप, शिवसेना पदाधिकार्यांच्या हाती ‘कमळ’
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाची विकासकामे पाहता दिवसेंदिवस पक्षप्रवेशाचे प्रमाण वाढताना दिसत असून, वाजे येथील शेकाप आणि शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि. 1) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. पनवेल येथे झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, प्रभाग क्रमांक 20चे …
Read More »महायुतीचे उमेदवार, पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर उद्या अर्ज भरणार
पनवेल : भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आणि पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर गुरुवारी (दि. 3) सकाळी 11 वाजता आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकार्यांकडे दाखल करणार असल्याची माहिती भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी दिली. दोन वेळा बहुमताने विजय मिळवत विरोधकांना धोबीपछाड देणारे कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर हे एक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper