कर्जत ः बातमीदार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून कर्जत तालुक्यातील अंगणवाड्या बंद आहेत. त्या पार्श्वभूमीवर अंगणवाड्यांत जाणारी मुले तसेच गरोदर महिलांची एका मोहिमेच्या स्वरूपात तपासणी करून अहवाल देण्यात यावा, असे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी दिले होते. या आदेशानुसार कर्जत तालुक्यातील अंगणवाडीमध्ये जाणारी मुले तसेच गरोदर महिलांची विशेष तपासणी …
Read More »नागोठणेवरील भीतीचे सावट दूर
नागोठणे ः प्रतिनिधी नागोठणे येथील दवाखान्यात तपासणीसाठी आलेल्या महिला रुग्णाला काही काळानंतर मुंबईतील रुग्णालयात कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले होते. शहरातील डॉ. कोकणे यांच्या रुग्णालयात काही वेळ या महिलेने उपचार घेतल्याने शहरासह विभागात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने डॉ. जी. एस. कोकणे यांसह प्रयोगशाळा सहाय्यक व परिचारिकेची स्वॅब तपासणी करण्यात आली. …
Read More »भरवस्तीतील रुग्णालयात कोरोनाबाधितांची तपासणी स्थानिकांसाठी ठरतेय धोकादायक
परिसरातील नागरिकांना संसर्गाची भीती; शहरालगत कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी कर्जत ः प्रतिनिधी कर्जत शहरात तसेच तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. येथील कोरोना संशयितांची तपासणी शहराच्या मध्यभागी भरवस्तीत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात करण्यात येते. हे अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे आजूबाजूला राहणार्या नागरिकांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो. त्यामुळे शहरालगत …
Read More »रायगडची रुग्णसंख्या हजारपार
पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 29) कोरोनाच्या 52 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, चार जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात पनवेल महापालिका हद्दीत 25, कर्जत सात, पेण पाच, पनवेल ग्रामीण, माणगाव व म्हसळा प्रत्येकी तीन, अलिबाग व महाड प्रत्येकी दोन, उरण, खालापूर प्रत्येकी एक असे रुग्ण आढळून आले आहेत, …
Read More »दिलासादायक! रायगडात 500हून अधिक जणांनी केली कोरोनावर मात
अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची दिवसागणिक वाढ होत असताना दुसरीकडे इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 500हून अधिक रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे कोविड-19विरुद्धचा लढा जिंकता येतो, हा विश्वास वृद्धिंगत होताना दिसत आहे. कोविड-19ने बाधित झालेले आणि आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर व उपचारांना प्रतिसाद देऊन बर्या झालेल्या …
Read More »गटारातून काढलेला गाळ आठवडाभर रस्त्यावरच पडून
खोपोली पालिकेकडून अजब नालेसफाई खोपोली : प्रतिनिधी खोपोली नगरपालिकेकडून मान्सून पूर्व नाले व गटारे स्वच्छता मोहीम अजबरित्या सुरू आहे. गटारे किंवा नाल्यातून गाळ बाहेर काढून त्या त्या गटारी व नाल्यांच्या कडेला ठेवण्यात आला आहे. अनेक ठिकाणी असा गाळ काढून आठवडा उलटला तरीही तो आहे त्याच ठिकाणी तसाच पडून आहे. काढलेला …
Read More »सावधान! ग्रामीण भागात कोरोना वाढतोय
महाडमध्ये दोन नवे रुग्ण महाड : प्रतिनिधी महाड तालुक्यात देखील आता मुंबईमधून आलेल्या नागरीकांमधुन कोरोनाचे रुग्ण समोर येऊ लागले आहेत. कोरोनाची लक्षणे दिसणार्या दोन रुग्णांचे रिपोर्ट शुक्रवारी पॉझिटीव्ह आले आहे. या रुग्णांवर पनवेल येथे उपचार सुरू आहेत. मुंबई पुण्यातून मोठ्याप्रमात नागरीक महाडमध्ये आले असुन, या लोकांच्या बेजबदार पणे वागण्याने महाड …
Read More »व्यापारी, विक्रेत्यांनी सूचनांचे पालन करावे -नगराध्यक्षा प्रितम पाटील
पेण : प्रतिनिधी व्यापारी, भाजी विक्रेते, दुकानदारांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करीत आपला व्यवसाय करावा अशी सूचना नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी पेण बाजारपेठेतील व्यापारी वर्गाला दिल्या. पेण शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये या करीत गुरुवारी पेणमधील मुख्य बाजारपेठेत नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी पाहणी केली. या वेळी त्यांच्यासोबत उपनगराध्यक्षा वैशाली कडू, …
Read More »पोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू
प्रयोगशील शेतकर्याची किमया पोलादपूर : प्रतिनिधी – तालुक्यातील चाळीचा कोंड येथील प्रयोगशील शेतकरी रामचंद्र कदमशेठ यांनी शेतात लावलेल्या पेरूच्या बागेत अर्धा ते पाऊण किलोचे फळ आले आहे. या भल्यामोठ्या आकाराच्या पेरूचे आकर्षण सर्वांनाच वाटत आहे. वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे घाऊक मार्केट बंद असल्याने कदमशेठ यांच्या मुलांनी या पेरूंना …
Read More »रायगडात नवीन 87 विंधण विहिरी
अलिबाग : प्रतिनिधी – उन्हाच्या झळा जशा वाढताहेत तशा पाणीटंचाईच्या झळादेखील वाढत चालल्या आहेत. ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट वाढत चालले आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात 87 विंधण विहिरी खोदण्यात आल्या असून, 37 विंधण विहिरींवर हातपंप बसवण्यात आले आहेत. दुसरीकडे विंधण विहिरींच्या दुरुस्तीच्या 41 कामांना मंजुरी मिळाली आहे, मात्र ती अद्याप …
Read More »