Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

कर्जत शहरातील मैदान वाचविण्यासाठी समिती आक्रमक

भाजपचाही आंदोलनाचा इशारा कर्जत ः प्रतिनिधी कर्जत शहरातील हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिर संस्थेच्या शासनाने दिलेल्या मैदानावर बांधकाम आराखडा मंजूर करू नये आणि जर तो मंजूर केल्यास मैदान बचाव समिती आणि भाजपचे नगरसेवक बळवंत घुमरे यांनी याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा कर्जत नगर परिषद प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे. कर्जत नगर परीषद हद्दीतील …

Read More »

लग्नाच्या आधीच हुंड्यासाठी दबाव

नेरळमधील घटना; गुन्हा दाखल कर्जत : बातमीदार – नेरळ येथील एका तरुणीचा साखरपुडा झाला होता आणि लग्न होण्याआधी नवरा तसेच त्यांच्या कुटुंबीय यांनी मुलीच्या वडिलांकडून 15 लाख आणि 25 तोळे सोन्याची मागणी केल्याने ती मागणी पूर्ण होत नाही हे पाहून ठरलेले लग्न मोडून टाकण्याची घटना घडली आहे.या प्रकरणी नेरळ पोलीस …

Read More »

म्हसळ्यातील कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा दहनविधी माणगावात झाल्याने ग्रामस्थ संतप्त

माणगाव : प्रतिनिधी – माणगाव उपजिल्हा रुग्णालयात म्हसळा येथील 79 वर्षीय वयोवृद्ध महिलेला कोरोनामुळे मृत्यू झाला. या मयत झालेल्या महिलेचा दहनविधी माणगाव-भादाव रस्त्यावर कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाजवळ असणार्‍या स्मशानभूमीत करण्यात आल्याने या परिसरातील नागरिकांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला. दरम्यान, अशा दहनविधीने वा मृताच्या अस्थिंद्वारे संसर्ग होत नसल्याचा दावा …

Read More »

माणगावमध्ये सहा, तर रोह्यात एक नवा रुग्ण

माणगाव, रोहा : प्रतिनिधी – माणगाव तालुक्यात सहा नवे रुग्ण आढळले. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 48 झाली आहे. त्यापैकी 14 रुग्ण बरे होऊन आपल्या घरी गेल्याची माहिती तहसीलदार प्रियंका आयरे-कांबळे यांनी दिली. दुसरीकडे रोहे तालुक्यात दोन नवे कोरोना रुग्ण आढळल्याने एकूण आकडा 23वर गेला. माणगाव तालुक्यातील नव्या रुग्णांमध्ये कोंडेथर गावात …

Read More »

निसर्ग चक्रीवादळ : मुरूडमध्ये प्रशासन सतर्क

घराबाहेर न पडण्याचे तहसीलदारांकडून जनतेला आवाहन मुरूड : प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळ रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर मुरूड तालुक्यात प्रशासन सज्ज झाले असून, विशेषत: समुद्रकिनारी असणार्‍या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. कोकण किनार्‍याला चक्रीवादळाचा धोका आहे. तो लक्षात घेऊन तालुक्यातील समुद्र किनारी असणार्‍या लोकांची …

Read More »

रायगडात 28 नवे रुग्ण

पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 1) कोरोनाचे 28 नवे रुग्ण आढळले. यामध्ये पनवेल महानगरपालिका हद्दीतील 16, पनवेल ग्रामीण पाच, उरण तीन, रोहा दोन आणि महाड व म्हसळा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 1145 झाली आहे. जिल्ह्यात दिवसभरामध्ये 25 रुग्ण बरे …

Read More »

कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाने सतर्क रहावे -अॅड. महेश मोहिते

मुरुड : प्रतिनिधी – मुरुडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून यावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवणे खूप आवश्यक आहे. ही संख्या वाढता कामा नये यासाठी प्रशासनाने सतर्क रहावे, असे प्रतिपादन भाजप जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी प्रत्यक्ष मुरुड तहसीलदार गमन गावीत व आरोग्य विभागाशी चर्चा करताना केले आहे. …

Read More »

कर्जतमध्ये नऊ रुग्णांची कोरोनावर मात

कर्जत : बातमीदार – कर्जत तालुक्याला मागील आठवड्यात कोरोनाने विळखा घातला होता. त्यामुळे सतर्क झालेल्या प्रशासनाला सलग तीन दिवस मोठा दिलासा मिळाला असून या दरम्यान केवळ एक नवीन रुग्ण आढळून आला आहे. तर तालुक्यातील तब्बल नऊ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोना वर मात केली असून आजच्या तारखेला 17 रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयात …

Read More »

माणगावात वादळी पावसाचा धुमाकूळ

माणगाव : मोसमी वादळी पावसाने तालुक्यात रविवारी सायंकाळी अर्ध्या तासात धुमाकूळ घालून प्रचंड नुकसान केले. दरम्यान, परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. (छाया : सलीम शेख)

Read More »

निसर्गसंपन्नतेने नटलेले एकदरा गाव

मुरूड : शहराला लागून असलेल्या श्यामराज गडाखाली वसलेले कोळी बांधवांचे एकदरा गाव निसर्गसंपन्नतेने नटलेले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर या गावचे विहंगम दृश्य सर्वांना आकर्षित करीत आहे. (छाया : सुधीर नाझरे)

Read More »