श्रीवर्धन ः प्रतिनिधी नैऋत्य मोसमी पाऊस या वेळेला जूनच्या 5 तारखेपर्यंत केरळच्या किनारपट्टीवर धडकेल, असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला होता, परंतु नुकत्याच झालेल्या बंगालच्या उपसागरातील अम्फाम चक्रीवादळामुळे मान्सूनचे आगमन लवकर झाले आहे. यावर्षी 30 मे रोजी मान्सून केरळ किनारपट्टीवर धडकला आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होत असून यामुळे …
Read More »माथेरानमध्ये होणार अश्वांची आरोग्य तपासणी
पशुसंवर्धन विभागाची नियोजनास सुरुवात कर्जत ः बातमीदार पर्यटनस्थळ माथेरानमध्ये वाहनांना बंदी असल्यामुळे येथील एकमेव वाहन असलेल्या घोड्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. याबाबत पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने येऊन पाहणी करून नियोजनास सुरुवात केली आहे. लॉकडाऊनमुळे संपूर्ण माथेरान हे 17 मार्चपासून बंद आहे. त्यामुळे घोडेसुद्धा आपल्या तबेल्यात उभे आहेत. माथेरानमध्ये 462 प्रवासी …
Read More »माणगावात दोन नवे कोरोना रुग्ण
माणगाव ः प्रतिनिधी माणगाव तालुक्यात शनिवारी (दि. 30) नवघर येथे दोन नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यांचा स्वॅब रिपोर्ट शनिवारी आल्याची माहिती माणगाव तालुक्याच्या तहसीलदार प्रियंका आयरे-कांबळे यांनी दिली. माणगाव तालुक्यात दरदिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाबरोबरच तालुक्यातील जनतेची डोकेदुखी वाढली आहे. तालुक्यात एकूण 41 जण कोरोनाबाधित होऊन …
Read More »पेणमध्ये न. प. प्रशासनाचा डॉक्टरांशी संवाद
आमदार रविशेठ पाटील यांची उपस्थिती पेण ः प्रतिनिधी कोरोना व्हायरसमुळे आज संपूर्ण जगात भयानक परिस्थिती निर्माण झाली असून देशात संचारबंदी लागू असताना पोलीस, डॉक्टर, नर्स, सफाई कामगार आपल्या जीवावर उदार होऊन समाजाची सेवा करीत आहेत. आपल्या देशात बर्याच डॉक्टरांना कोविड-19 युध्दात काम करताना मृत्यूस सामोरे जावे लागले आहे. तरीही डॉक्टरांनी …
Read More »कोरोना नियंत्रणासाठी सतर्क राहावे
भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांचे प्रतिपादन मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील एकदरा, म्हालोर, मिठागर, आंबोली, मिथेखार व मुरूड शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून यावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. ही संख्या वाढता कामा नये यासाठी शासकीय यंत्रणेने सतर्क राहून या विषाणूचा प्रसार रोखला पाहिजे. यासाठी …
Read More »जिल्हा रुग्णालयातील दोन आरोग्यसेवकांना कोरोनाची लागण
अलिबाग : प्रतिनिधी – अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात काम करणार्या दोन आरोग्यसेवकांना कोरोनाची लागण झाली आहे. या दोघांना आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या जिल्ह्यातील कोविड योद्ध्यांची संख्या सहा झाली आहे. जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांना आयसोलेशन वॉर्डात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. सद्यस्थितीत अलिबागमध्ये 50च्या …
Read More »रायगडातील महाआघाडीत यादवी
खासदार तटकरे आणि माजी आमदार जगतापांमध्ये जुंपली महाड : प्रतिनिधी – सध्या सर्व जण कोरोनाविरुद्ध लढा देत असताना रायगड जिल्ह्यात मात्र महाविकास आघाडीतील दोन नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. महाडचे माजी आमदार माणिक जगताप यांनी खासदार सुनील तटकरे यांचा कार्य अहवाल धादांत खोटा असल्याचा आरोप केला होता. त्यावर गेली 36 वर्षांच्या …
Read More »रायगडातील मिनिडोअर रिक्षाचालकांना राज्य शासनाने आर्थिक मदत करावी
आमदार रविशेठ पाटील यांची मागणी पेण : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. अनेकांना आर्थिक चणचण भासू लागली आहे. अशा परिस्थिती रिक्षा चालकांवर देखील संकट आल्े असल्याने रायगड जिल्ह्यातील मिनिडोअर-रिक्षा चालक, मालक यांना राज्य शासनाची मदत मिळावी, अशी मागणी आमदार रविशेठ पाटील यांनी केली आहे. …
Read More »गोड्या पाण्यातील माशांना वाढती मागणी
पेण ः प्रतिनिधी लॉकडाऊन काळात समुद्री मासेमारीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे वाहतुकीच्या निर्बंधांमुळे खवय्यांचा हिरमोड होत आहे, मात्र उन्हाळ्यामुळे लहान-मोठ्या नद्या, ओहोळांमध्ये पाणी कमी झाल्याने गोड्या पाण्यातील मासे मुबलक प्रमाणात मिळत आहेत. नद्या व खाडीत बोईट, खरवी, चिंबोरी, निवटी, काळेटे, शिवडे, मळे, कोलंबी, मळ्याचे मासे, चिवणी मोठ्या प्रमाणात मिळतात. …
Read More »शेडवलीतील स्मशानभूमीची दुरवस्था
ग्रामस्थांची दुरुस्तीची मागणी खोपोली ः प्रतिनिधी खोपोली नगरपालिका हद्दीतील शेडवली गावासाठी असलेल्या स्मशानभूमीवरील पत्रे तुटल्याने ही स्मशानभूमी शेवटची घटका मोजत असल्याने येथील ग्रामस्थ तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. लवकरात लवकर या स्मशानभूमीची दुरुस्ती करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत असतानाही स्थानिक लोकप्रतिनिधींचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. या स्मशानभूमीची दुरुस्ती कधी …
Read More »