खोपोली ः प्रतिनिधी खोपोली नगरपालिका प्रशासनाला अखेर जाग येऊन खड्डे भरण्यास प्रारंभ केला, पण गुडलक कॉर्नर येथे चक्क पाऊस पडत असतानाही डांबरीकरणाचे काम करण्यात येत असल्याने खोपोलीकर आश्चर्यचकित होऊन ङ्गअजब तुझे सरकारङ्घ अशा प्रतिक्रिया उमटल्या तर नवल नाही. एकेकाळी गर्भश्रीमंत असा नावलौकिक असणार्या खोपोली पालिकेत सोन्याचा धूर निघत असे, पण …
Read More »वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांचा पाठपुरावा
पेण ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळात पेणमध्ये विद्युत महावितरण कंपनीची यंत्रणा कोलमडली असून पेण तालुक्यात व शहरात अनेक भागात अजूनही विद्युत पुरवठा पूर्ववत झालेला नाही. या पार्श्ववभूमीवर नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी विद्युत अधीक्षक अभियंता पाटील यांची भेट घेऊन शहरातील काही भागांत अजूनही विद्युत पुरवठा सुरळीत नसून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान …
Read More »निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात उरणमध्ये 70 लाखांचे नुकसान
उरण ः प्रतिनिधी उरण तालुक्यात निसर्ग चक्रीवादळाने अंदाजे 70 लाखांचे नुकसान झाले आहे. वादळामुळे कित्येक घरांचे नुकसान झाले असून, शेतकर्यांच्या फळबागा, भाजीपाला पिकाचेही प्रचंड नुकसान झाले. त्याचप्रमाणे विजेचे पोल, झाडे उन्मळून पडली. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून उरण तालुक्यात अंदाजे 70 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार संदीप खोमणे …
Read More »कोकणवासीयांना पाठबळ द्या
विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांची मागणी पोलादपूर, अलिबाग ः प्रतिनिधी कोकणाला राज्य सरकारने सापत्नपणाची वागणूक दिली आहे. त्यामुळे आज कोकणावर संकट ओढवल्यामुळे जो धक्का बसला आहे त्याकडे राज्य सरकारने पाठ दाखवली तर कोकणची जनता कोणालाही माफ करणार नाही. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कोकणाला उभारी देण्यासाठी ज्या ज्या गरजा आहेत …
Read More »नेरळ पोलिसांनी पकडलेल्या गुरेचोर टोळीतील तिघांवर 13 गुन्हे दाखल
कर्जत : बातमीदार – बदलापूर येथून बॅरिकेट तोडून आलेले गुरे चोरणार्यांच वाहन नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले होते आणि त्या गाडीतून प्रवास करणार्यांना पकडले होते. या गाडीतील तीन जण अट्टल गुन्हेगार असून, त्यांच्यावर मुंबई, ठाणे, रायगड आणि नाशिक जिल्ह्यांतील पोलीस ठाण्यांत 13 गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, पोलिसांना चकवा देणारी ही टोळी …
Read More »रोह्यात शासकीय इमारतींची पडझड; पंचनामे सुरू
रोहे : प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळाने रोहे तालुक्यात थैमान घातल्यानंतर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अनेकांच्या घरावरील छपरे, अनेक बागायतदारांची झाडे उन्मळून पडली आहेत. वादळाचा तालुक्यातील सरकारी इमारतीनाही फटका बसला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने यांच्यासह अन्य इमारतींचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे चालू …
Read More »रायगडात वादळानंतर भयाण स्थिती
पेण दवणसर येथे गोशाळेचे नुकसान दोन गायी दगावल्या, एक बेपत्ता पेण : प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळाने पेण तालुक्यात थैमान घातल्यानंतर या नैसर्गिक आपत्तीत अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. कोरोनाचा सामना करणार्या जनतेला वादळी पावसाने हतबल केले आहे. या वादळात दवणसर येथील जगन्नाथ ठाकूर यांच्या श्री समर्थ कृपा गोशाळेचे लाखो रुपयांचे …
Read More »रायगड जिल्ह्यात 45 नवे रुग्ण; एकाचा मृत्यू
पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या 45 नवीन रुग्णांची सोमवारी (दि. 8) नोंद झाली असून, एकाचा मृत्यू झाला आहे. पनवेल महापालिका हद्दीत 36, पनवेल ग्रामीणमध्ये तीन, महाडमध्ये दोन आणि उरण, खालापूर, अलिबाग व माणगाव येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे, तर पनवेल महापालिका हद्दीतील कामोठे येथील एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला …
Read More »बागायतदारांना भरीव मदत द्या
माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची राज्य शासनाकडे मागणी मुरूड : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाने नारळ, सुपारी बगायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याचा बागायतदार 15 वर्षे मागे गेला आहे. ते लक्षात घेऊन राज्य शासनाने बागायतदारांना भरीव मदत दिली पाहिजे ही भाजपची आग्रही भूमिका आहे, अशी मागणी रायगड जिल्ह्याचे माजी …
Read More »चक्रीवादळामुळे रायगडातील तब्बल 1905 गावे बाधित
अलिबाग : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील 1905 गावे बाधित झाली असून, एक लाख 75 हजार घरांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. 41 जनावरेही बळी पडली. त्याचप्रमाणे विजेचे हजारो खांब कोलमडून पडले. पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न रायगडकर करीत आहेत.निसर्ग चक्रीवादळाचा …
Read More »