अलिबाग : प्रतिनिधी – अलिबाग येथील कारागृहातून पळून गेलेल्या दुसर्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. एक आरोपी जखमी झाल्यामुळे तो ताबडतोब सापडला. दुसर्या आरोपीला शुक्रवारी (दि. 22) रात्री कोलाड येथे अटक करण्यात आली. अलिबाग कारागृहातून कैदी पळून जाण्या घटना यापुर्वीही अशा घडल्या आहेत. या घटनेमुळे तुरुंग व्यवस्थापनातील त्रुटी समोर आळ्या आहेत. …
Read More »भाजपच्या आंदोलनाला पेणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
पेण : प्रतिनिधी – कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करीत भाजपने संपूर्ण राज्यात राज्य सरकारच निषेध करीत ‘मेरा आंगण मेरा रणांगण’ हे वाक्य घेऊन आंदोलन केले. या आंदोलनात पेणमधील भाजप कार्यकर्तेही सामील होत त्यांनी सरकारच्या विरोधात निदर्शने केली. सरकारच्या विरोधात फलक हातात घेऊन कार्यकर्त्यांनी भाजप आपापल्या …
Read More »मृत महिलेच्या संपर्कातील सर्वांचे अहवाल निगेटिव्ह; ग्रामस्थांना दिलासा
कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील नेरळ-कळंब रस्त्यावर नेरळ विद्या भवन धामोते या शाळेसमोर असलेल्या फार्म हाऊसमधील 63 वर्षीय महिलेला कोरोना झाला होता. त्या महिलेच्या संपर्कात असलेल्या 25 जणांच्या कोरोना टेस्ट घेण्यात आल्या असून, त्या सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. दरम्यान, सदर महिला मृत झाल्याने निर्माण झालेली भीती त्या सर्वांचे रिपोर्ट …
Read More »कोरोनाचे रायगडात वाढते रुग्ण
पोलादपूरात तीन जण पॉझिटिव्ह पोलादपूर : प्रतिनिधी – पहिल्या लॉकडाऊनवेळी पोलादपूर शहरांमध्ये तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून त्यापैकी एक महिला मृत झाली होती. तिसर्या लॉकडाऊन अखेरीस पोलादपूर तालुक्यात आलेले कापडे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील निवाची वाडी येथील दोन रुग्ण आणि उमरठ फौजदारवाडी येथील एक रुग्ण, असे तिघेजण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची …
Read More »शिक्षकांच्या वाहन भत्त्यात कपात नको; प्राथमिक शिक्षक संघाची मागणी
कर्जत ः बातमीदार महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांचे मे महिन्यातील पगार देताना शासन त्यांचा वाहन भत्ता कपात करू शकतो, अशी भीती शिक्षकवर्गाला आहे. लॉकडाऊनमुळे सर्व शिक्षक घरी आहेत. परिणामी त्यांनी घेतलेल्या विविध प्रकारच्या कर्जांचे हप्ते फेडण्यास अडचणी येत असल्याने मे महिन्याचा पगार देताना त्यातून वाहन भत्ता कपात करू नये, अशी मागणी महाराष्ट्र …
Read More »निजामपूर बाजारपेठ ठरावीक वेळेत सुरू राहणार
प्रांताधिकार्यांचे स्पष्टीकरण माणगाव ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून निजामपूरसह माणगाव येथील बाजारपेठा बंद ठेवण्यात येणार असल्याच्या अफवा पसरविल्या जात होत्या. त्यामुळे विभागातील शेतकरी व छोटे व्यापारी हवालदिल झाले होते. अफवांमुळे निजामपूर शहरातील बाजारपेठ 10 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय निजामपूर व्यापारी असोसिएशन व लोकप्रतिनिधींनी घेतला होता, परंतु असे बाजारपेठ …
Read More »जनकल्याण समितीतर्फे आयुर्वेदिक गोळ्यांचे वाटप
खोपोली ः प्रतिनिधी रा. स्व. संघ जनकल्याण समिती आणि आयुर्वेद व्यासपीठ यांच्या वतीने खोपोली पोलीस ठाण्यात पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांच्याकडे आयुर्वेदिक गोळ्यांची पाकिटे सुपूर्द करण्यात आली. या वेळी रा. स्व. संघाचे तालुका संघचालक राकेश पाठक, तालुका कार्यवाह अविनाश मोरे, आयुर्वेद व्यासपीठाचे प्रांत …
Read More »पेज नदीतीरावरील दारूभट्टी उद्ध्वस्त
कर्जत ः बातमीदार कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सावळे गावाच्या परिसरात पेज नदीच्या तीरावर बेकायदेशीररीत्या गावठी दारू बनविली जात होती. पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे धाड टाकून ही दारूभट्टी उद्ध्वस्त केली. नेरळ पोलिसांच्या हद्दीतील बेकरे येथील गावठी दारूभट्ट्या पोलिसांनी उद्ध्वस्त केल्या आहेत. त्यामुळे बेकरे गावातील काही लोक सावळे येथे दारूची …
Read More »प्रथिनांचे मूल्यमापन
आरोग्य प्रहर शरीरातील स्नायूंच्या पोषणासाठी व हाडांच्या मजबुतीसाठी आहारात प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश आवश्यक आहे, मात्र शारीरिक हालचालीच्या तुलनेत या प्रथिनयुक्त पदार्थांचा अतिरेक झाला, तर याचे दुष्परिणामही होतात. त्यामुळे प्रथिनयुक्त पदार्थ घेताना योग्य ती काळजी घ्यावी. मटण, चिकन, मासे, अंडी, दूध, चीज, पनीर हे पदार्थ प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत. त्यामुळे न्याहारीच्या …
Read More »आंबा बागायतदार अडचणीत
उत्पादन घटले; शासनाकडे मदतीची मागणी मुरूड ः प्रतिनिधी यंदाचे सतत बदलते वातावरण तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोकणातील आंब्याचे उत्पादन 35 ते 40 टक्क्यांनी घटल्याने आंबा बागायतदार शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्या अनुषंगाने त्यांना शासनाने मदत करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाने केली आहे. हवामान बदलावर मात करून कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, …
Read More »