Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

रायगडातून 66 हजार लोकांचे परराज्यात जाण्यासाठी अर्ज

औद्योगिक प्रकल्पांमध्ये निर्माण होणार मनुष्यबळाची समस्या अलिबाग : प्रतिनिधी – परराज्यात जाण्यासाठी रायगड जिल्ह्यातील 66 हजार लोकांनी रायगड जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केले आहेत. काही राज्यातील लोक परत जाण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे औद्योगिक प्रकल्प, बांधकाम या क्षेत्रांमध्ये मनुष्यबळाची समस्या निर्माण होणार आहे. रायगड जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो.  …

Read More »

नेरळमधील वाइन शॉप बंदच

तळीरामांची नाराजी कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यात वाइन शॉप आणि बीअर शॉपी उघडण्यास रायगड जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी दिली आहे, मात्र नेरळ गावातील एकमेव वाइन शॉप हे कोरोनाबाधित क्षेत्रात असल्याने उघडले नाही. परिणामी वाइन शॉपसमोर सलग तीन दिवस रांगा लावणार्‍यांचा हिरमोड झाला असून बाधित क्षेत्र वगळता अन्य ठिकाणी असलेल्या बीअर शॉपी मात्र …

Read More »

आजपासून फणसाड अभयारण्यातील वन्यजीवांची प्रगणना

मुरूड ः प्रतिनिधी फणसाड अभयारण्यात यंदा वन्यजीवांची प्रगणना ही जुजबी स्वरूपात होणार आहे. दरवर्षी प्राण्यांची प्रगणना करण्यासाठी पनवेल अथवा मुंबई येथील एनजीओ आमच्या मदतीसाठी येतात, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्व भागात संचारबंदी असल्यामुळे फणसाड अभयारण्यात असणार्‍या उपलब्ध कर्मचारी वृंदाकडून सध्या वन्यजीवांची प्रगणना करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाची प्रगणना जुजबी स्वरूपात …

Read More »

मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा

पेण ः प्रतिनिधी पेणमध्ये लॉकडाऊनमध्ये शिथिलता येणार असल्याच्या अफवेमुळे एकच गोंधळ उडून नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर येत आहेत, तसेच शेकडो गाड्याही मुंबई-गोवा महामार्गावरून ये-जा करीत आहेत. पेण तालुक्यात अद्याप कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. तरीही तालुक्यात कोरोनाबाबतची काळजी घेण्यात येत आहे. अलिबाग किंवा दुसर्‍या तालुक्यातून कोरोना संसर्ग झालेला रुग्ण पेण तालुक्यात …

Read More »

विनाकारण फिरणार्यांवर दंडात्मक कारवाई

श्रीवर्धन पोलिसांकडून हजारोंचा दंड वसूल श्रीवर्धन ः प्रतिनिधी राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या प्रशासकीय यंत्रणेला आव्हानात्मक ठरत आहे. श्रीवर्धन शहराच्या लगत असलेल्या भोस्ते गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलीस, तहसील कार्यालय व श्रीवर्धन नगर परिषद प्रशासन सतर्क झाले आहे. श्रीवर्धन पोलीस ठाण्यांतर्गत नाकाबंदीत  32 मोठ्या वाहनांवर कारवाई करून …

Read More »

पोलीस हवालदार सुधीर मोरे महासंचालक पदकाने सन्मानित

खालापूर ः प्रतिनिधी दरवर्षी महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक, मुंबई यांच्याकडून पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर करण्यात येते. यावर्षी खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सुधीर मोरे यांना पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले. सुधीर मोरे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील खोपोली पोलीस स्टेशन येथे पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत.  29 जानेवारी 1999पासून ते …

Read More »

रोह्यात बाहेरील नागरिकांचा लोंढा

ग्राम प्रशासन सतर्क रोहे ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जारी करण्यात आल्यापासून रोहा  तालुक्यात बाहेर ठिकाणाहून 12,070 नागरिक आले आहेत. यामध्ये परदेशातून 30, परराज्यातून 182, तर राज्यभरातून 11,858 नागरिक आले आहेत. मागील दोन दिवसांत 155 नागरिक रोह्यात आले आहेत. या लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आले होते. यातील बहुतांश लोकांचे होम …

Read More »

कर्जत नगरपालिकेचा नागरिकांना दिलासा

लॉकडाऊनमध्ये व्यावसायिकांसाठी वेळेची नियमावली कर्जत ः बातमीदार एमएमआरडीए रिजनमधील नगरपालिका हद्दीत कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन व्यवसायाला मोकळीक देण्यात आली आहे, मात्र त्यात सरसकट व्यवहार सुरू ठेवणे कर्जत शहरात कोरोनाचा फैलाव वाढण्यास कारणीभूत ठरू शकते.त्यामुळे कर्जत नगर परिषदेने पुढाकार घेऊन सर्वांना वेळ ठरवून देण्यात आली असून त्या-त्या दिवशी ती ती दुकाने …

Read More »

संगणकीय नेत्रविकार

आरोग्य प्रहर माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासामुळे आज मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग आठ तासांहूनही अधिक काळ संगणकाकडे डोळे लावून काम करीत आहे. त्यामुळे तरुणवर्गामध्ये डोळ्यांच्या तक्रारींचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये नोंद घेण्याइतपत वाढले आहे. सातत्याने संगणकाच्या स्क्रीनवर लक्ष केंद्रित करून काम केल्याने नकळत डोळ्यांची उघडझाप करण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे डोळ्यांतील …

Read More »

होम क्वारंटाइन नागरिक रस्त्यावर

ग्रामस्थ भयभीत; प्रशासनाकडून कारवाईची मागणी श्रीवर्धन ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये काहीशी शिथिलता आणत शासनाने मुंबई येथे अडकून पडलेल्या चाकरमान्यांना आपल्या गावी कोकणात जाण्याची मुभा दिली खरी, पण ती आता गावातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. कारण मुंबईहून श्रीवर्धन तालुक्यात आलेल्या चाकरमान्यांना होम क्वारंटाइन करून त्यांच्या घरी …

Read More »