खोपोली : भारतीय हवाई दलाच्या सर्जिकल स्ट्राईकबद्दल खोपोलीत भाजपने आनंदोत्सव साजरा केला. शहर अध्यक्ष श्रीकांत पुरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा चिटणीस सूर्यकांत देशमुख, शहर उपाध्यक्ष दिलीप पवार, शहर सरचिटणीस, हेमंत नांदे, महिला अध्यक्षा रसिका शेट्ये, रमेश मोगरे, युवामोर्चा अध्यक्ष अजय इंगुळकर, राहुल जाधव, प्रिन्सी कोहली, ज्येष्ठ नेते दिलीप निंबाळकर, विजय तेंडुलकर, …
Read More »पाकिस्तान मुर्दाबादच्या नार्याने म्हसळा शहर दुमदुमले
म्हसळा : प्रतिनिधी भारतीय हवाई दलाने मंगळवारी पहाटे पाकीस्तानव्याप्त बालकोट भागात केलेल्या कारवाईबाबत म्हसळ्यातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला. शहरांतील सोशल मिडिया मार्फत आनंद व्यक्त होत असतानाच असल कादरी, सुवेल हवलदार, नईम दळवी, खालीद काजी, सुबान हळदे, अकमल कादरी या युवकांनी नेतृत्व करीत म्हसळा शहरातून भारतीय हवाई दलाचा जयजयकार केला. यावेळी …
Read More »हवाई दलाच्या कारवाईचे रायगडात स्वागत; अलिबागेत रॅली काढून जल्लोष…
अलिबाग : प्रतिनिधी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतीय वायुसेनेने बदला घेतला. पाक व्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईचे अलिबागमध्ये जल्लोष करून स्वागत करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे अलिबाग-मुरूड विधान सभा मतदार संघ अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली अलिबागेत रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये समाजातील विविध स्तरातील …
Read More »पंतप्रधान मोदी यांचा संघटन संवाद, कर्जतमध्ये असंख्य कार्यकर्ते जमले एकत्र
कर्जत : बातमीदार भारतीय जनता पक्षाच्या बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांशी संवाद साधत पंतप्रधान नरेंद मोदी यांनी पुन्हा एकदा भाजप सरकारचा नारा दिला. मोदी यांचे लाईव्ह भाषण कर्जत तालुक्यातील कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. 28) शिरसे येथील राधामाई मंगल कार्यालयात ऐकले. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘संघटन संवाद‘ च्या माध्यमातून पक्षाच्या बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करणार असल्याने …
Read More »रोह्यातील पारंगखार येथे जिल्हास्तरीय शेतकरी मेळावा
रोहे ः प्रतिनिधी राज्य आंबा उत्पादक संघ व तालुका शेतकरी विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने रोहा तालुक्यातील पारंगखार येथील श्री राम मंदिरात रविवारी (दि. 3) दुपारी 2 वाजता जिल्हास्तरीय शेतकरी मेळावा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन जिल्हा कृषी अधीक्षक पांडुरंग शेळके व उपविभागीय अधिकारी रवींद्र बोंबले यांच्या हस्ते …
Read More »रायगडात मराठी भाषा दिनाचा जागर
…तोपर्यंत मराठी भाषेला कोणताही धोका नाही -प्रा. भालेकर अलिबाग : जोपर्यंत मराठी माणूस आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये मराठी भाषेचा वापर करीत राहील, तोपर्यंत मराठी भाषेला कोणताही धोका नाही, असे प्रतिपादन येथील जे. एस. एम. महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्राध्यापक भरतकुमार भालेकर यांनी बुधवारी (दि. 27) येथे केले. कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणजेच मराठी …
Read More »कर्जत पं.स.कडून दिव्यांगांची हेळसांड
कर्जत : बातमीदार दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियानांंतर्गत दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्र वितरण करण्याच्या दृष्टिकोनातून तालुका स्तरावर शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत, मात्र कर्जतमध्ये घेण्यात आलेले शिबिर तालुक्यातील अपंग बांधवांसाठी डोकेदुखीच ठरले. पंचायत समितीच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका अपंग बांधवांना बसला. त्यामुळे हे शिबिर गोंधळ शिबिर ठरले आहे.राज्याच्या अपंग कल्याण आयुक्तांनी 26 …
Read More »रोह्यात प्रवासी जनजागृती अभियान
रोहे : प्रतिनिधी कोएसोच्या रोहे येथील डॉ. चिंतामणराव देशमुख वाणिज्य व कुसुमताई कला महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रोहा रेल्वे स्थानक सुरक्षा दल यांच्या संयुक्त विद्यमाने या महाविद्यालयाच्या सभागृहात नुकतेच प्रवासी जनजागृती अभियान राबविण्यात आले.रोहा रेल्वे स्थानक सुरक्षा दलाचे निरीक्षक सतीश विधाते यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविकात …
Read More »पोलादपूरमध्ये झाली पंतप्रधान किसान सन्मान योजनेची ‘मन की बात’
पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील 32 टक्के शेतकर्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ देण्यात यश आल्याने रायगड जिल्ह्यात पोलादपूर तालुका दुसर्या स्थानावर असल्याची माहिती नायब तहसीलदार समीर देसाई यांनी दिली. येथील तहसील, तालुका कृषी आणि पंचायत समिती कार्यालयांच्या संयुक्त विद्यामाने रविवारी (दि. 24) पोलादपूरमधील बॅ. नाथ पै सभागृहामध्ये पंतप्रधान किसान सन्मान …
Read More »महिंद्र सीआयई कंपनीतर्फे विविध समाजोपयोगी उपक्रम
माणगाव : प्रतिनिधी येथील महिंद्रा सीआयई कंपोझिट डिव्हिजन कंपनीच्या सीएसआर फंडातून कंपनी परिसरातील साले, तिलोरे व कोशिंबळे गावामध्ये 45 पथदिवे बसविण्यात आले आहेत. त्याचा सुमारे 1500 नागरिकांंना कायमस्वरूपी लाभ झाला असून, कंपनीने या पथदिव्यांच्या दोन वर्षांच्या दुरूस्ती व देखभालीची जबाबदारी घेतली आहे. कंपनीने दोन वर्षांपूर्वी माणगाव तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर …
Read More »