Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

नेरळ भाजपच्या नेत्रचिकित्सा शिबिराला मोठा प्रतिसाद; उपक्रम यशस्वी

कर्जत : बातमीदार नेरळ शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने पनवेल येथील श्री लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या नेरळ येथील 73व्या  नेत्रचिकित्सा शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. नेरळ भाजप शहर कार्यालयात आयोजित केलेल्या या नेत्रचिकित्सा शिबिराचे उद्घाटन भाजप प्रज्ञा प्रकोष्ठचे कोकण विभाग संयोजक नितीन कांदळगावकर यांच्या हस्ते झाले, त्या वेळी भाजपचे …

Read More »

खोपोली भाजप उपाध्यक्षपदी चंद्राप्पा अनिवार, इंदरमल खंडेलवाल

खोपोली : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष खोपोली शहर उपाध्यक्षपदी माजी नगरसेवक चंद्राप्पा अनिवार आणि इंदरमल खंडेलवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खोपोली दौर्‍यावर आलेल्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आणि जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.  कार्यकर्त्यांनी आगामी काळात जोरदार कामाला लागावे, असा सल्ला पालकमंत्री चव्हाण यांनी …

Read More »

पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ नागोठणे बंद

नागोठणे : प्रतिनिधी पुलवामा येथे भारतीय जवानांवर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष तसेच व्यापारी संघटना, रिक्षा तसेच इतर सामाजिक संघटनांनी पुकारलेल्या नागोठणे बंदला  मंगळवारी (19 फेब्रुवारी) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी शहरातील मुख्य बाजारपेठ, खुमाच्या नाक्यावरील दुकाने तसेच हॉटेल, सलून, टपर्‍या, तीन व सहा आसनी रिक्षा बंद ठेवून …

Read More »

जगातील एकमेव चारित्र संपन्न व कर्तृत्वान राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय – प्रा.तुकाराम मस्के

रोहे : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महारांजानी कर्तृत्वाच्या जोरावर स्वराज्य निर्माण केले. त्यांनी राष्ट्राला सर्मिपत होणारी माणसे निर्माण केली. जगातील एकमेव चारित्र संपन्न व कर्तृत्वान राजा म्हणजे  छत्रपती शिवाजी महाराज होय, असे प्रतिपादन प्रसिध्द शिवव्याख्याते प्रा.तुकाराम मस्के यांनी येथे केले. रोहा तालुका सकल मराठा समाजातर्फे येथील राम मारुती चौकात मंगळवारी शिवजन्मोत्सव …

Read More »

हजेरी मास्टरवर उपनिरीक्षकाचा हल्ला

अलिबाग : प्रतिनिधी ड्युटी लावल्याच्या रागातून पोलीस उपनिरीक्षकाने हजेरी मास्टरवर पिस्टलच्या बटने हल्ला केला. यात हजेरी मास्टर जखमी झाले असून, त्यांच्यावर अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (दि. 19) रात्री ही घटना घडली. दरम्यान, या प्रकरणाची खातेनिहाय चौकशी केली जाईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक …

Read More »

पोलीस उपनिरीक्षकाचा हजेरी मास्टरवर हल्ला

अलिबाग : प्रतिनिधी ड्युटी लावल्याच्या रागातून पोलीस उपनिरीक्षकाने हजेरी मास्टरवर पिस्टलच्या बटने हल्ला केला. यात हजेरी मास्टर जखमी झाले असून, त्यांच्यावर  अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (दि. 19) रात्री ही घटना घडली. दरम्यान, या प्रकरणाची खातेनिहाय चौकशी केली जाईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक …

Read More »

व्हाट्स अँप मैत्री पार्क’ग्रुप च्या वतीने शहिदांच्या कुटुंबियांना एक लाखाची मदत

पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील 1993 साली 10 वी उत्तीर्ण झालेल्या 81 विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन पीपीएचएस मैत्री पार्क हा व्हाट्स अँप ग्रुप तयार केला असून, या ग्रुपच्या माध्यमातून पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून एक लाख रुपयांचा धनादेश तहसिलदार अजय पाटणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. व्हाट्स अँप …

Read More »

शिकारी अडकले पोलिसांच्या जाळ्यात; फणसकोंडमध्ये कारवाईत साहित्य हस्तगत

पोलादपूर : प्रतिनिधी पोलादपूर तालुक्यातील फणसकोंड जंगलात शिकारीसाठी गेलेले 12 शिकारी पोलिसांच्या जाळ्यात सापडले असून, या कारवाईत शिकारींकडून दोन बंदुका, पाच काडतुसे, कोयते व बेचक्या हस्तगत करण्यात येऊन सर्वांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पोलादपूर पोलिसांकडून भरदुपारी करण्यात आलेल्या या कारवाईची वनविभागाला मात्र खबर नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कोंढवी …

Read More »

धोक्याची घंटा

वन्यप्राणी आणि मनुष्य यांचा संघर्ष आता मुंबई-ठाण्यासारख्या शहरी भागांत किती उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचला आहे हे यातून स्पष्ट होते. 1999 ते 2005 या कालावधीत महाराष्ट्रात बिबळ्यांच्या हल्ल्यात 201 जणांचा मृत्यू झाला होता तर 902 जण जखमी झाले होते. विशेषत: पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात या समस्येने अतिशय उग्र रूप धारण केले होते. …

Read More »

कर्जत येथील विनय वेखंडे यांची शेती अभ्यास दौर्यासाठी निवड

कर्जत : प्रतिनिधी इस्रायल देशातील शेतीचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाकडून 22 ते 28 फेब्रुवारी दरम्यान शेतकर्‍यांचे एक पथक पाठविण्यात येणार आहे. शेतकरी दौर्‍यासाठी कर्जत तालुक्यातील वदप गावातील प्रगत शेतकरी विनय मारुती वेखंडे यांची निवड करण्यात आली आहे. राज्य कृषी विभागाच्या पुणे येथील कृषी आयुक्तालयातर्फे  देशाबाहेरील प्रगत आणि उत्पादकता वाढ करण्यात …

Read More »