पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलचे क्रीडाप्रेमी आमदार प्रशांत ठाकूर संस्थापक अध्यक्ष असलेल्या नितळस येथील छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय कुस्ती संकुलातील आठ कुस्तीपटूंची पुणे येथे 10 जानेवारीपासून सुरू होणार्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी नयन रवींद्र पाटील (48 किलो वजनी गट), सुशांत नामदेव पाटील (60 किलो), …
Read More »आमदार महेश बालदी यांच्याकडून शरीरसौष्ठवपटू रमेश पाटील यांना शुभेच्छा
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील दिघोडे गावचे शरीरसौष्ठव रमेश पाटील यांची मिस्टर इंडिया या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून एकमेव अशी निवड झाली आहे. याबद्दल आमदार महेश बालदी यांनी पाटील यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप उरण तालुका भाजप अध्यक्ष रवी भोईर, प्रशिक्षक सिद्धेश शिंदे, दिघोडे गाव अध्यक्ष राजेश …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयातील क्रीडा महोत्सवाचे पारितोषिक वितरण
मान्यवरांची उपस्थिती; विद्यार्थ्यांचा गौरव पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात झाला. या महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ ‘रयत’चे मॅनेजिंग कौंन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि विद्यालयाचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि. 5) …
Read More »हमरापूर प्रीमियर लीगचा थरार
भाजप नेते वैकुंठ पाटील यांच्या हस्ते उदघाटन पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील हमरापूर येथे प्रीमियम लीग आयोजित करण्यात आली असून या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून फटकेबाजी केली. दुर्गादेवी मैदानावर खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास …
Read More »मिनी ऑलिम्पिकसाठी रायगड तायक्वांदो संघ रवाना
आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिल्या शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी रायगड तायक्वांदो संघाची निवड झाली असून हा संघ स्पर्धेकरिता रवाना झाला. या संघाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या संघात नुपूर पावगे, अपूर्वा देसाई, जयश्री गोसावी, अनुष्का लोखंडे, ऐश्वर्या गोरे, मयुरी खरात, …
Read More »नावडे फेज 2मध्ये आमदार चषक क्रिकेट स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त नावडे येथील जय हनुमान क्रिकेट क्लबच्या वतीने 5 ते 8 जानेवारीदरम्यान आमदार चषक टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या नावडे फेज 2 येथील सिडको मैदानावर होणार्या या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते, तर बक्षीस वितरण पनवेल महापालिकेचे माजी सभागृह …
Read More »शिवाजीनगर प्रीमियर लीग रंगली
लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगरच्या वतीने रविवारी (दि. 1) आयोजित एकदिवसीय शिवाजीनगर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा उत्साहात झाली. या स्पर्धेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत खेळाडूंना प्रोत्साहन दिले. छत्रपती शिवाजी …
Read More »गव्हाण येथील मैदानात प्रीमियर लीग रंगली
आमदार प्रशांत ठाकूर यांची सदिच्छा भेट पनवेल : रामप्रहर वृत्त आई एकविरा स्टार्स व भावार्थ नाखवा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने गव्हाण प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रविवारी (दि. 1) करण्यात आले होते. या स्पर्धेला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत खेळाडूंना प्रोत्साहित केले. गव्हाण येथील पाटणे मैदानात …
Read More »आमदार चषकाचा वडवली संघ मानकरी
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील तोंडरे येथे पाटील इलेव्हन संघाच्या वतीने आयोजित आमदार प्रशांत ठाकूर चषक स्पर्धेचे विजेतेपद टावर ग्रुप अमृत 11 वडवली ब संघाने पटकाविले. भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते त्यांना रोख रक्कम एक लाख आणि आमदार चषक देऊन सोमवारी (दि. 11) गौरविण्यात आले. तोंडरे येथील …
Read More »दिव्या नायकचे फुटबॉल स्पर्धेत यश
उरण : बातमीदार खेलो इंडिया अंतर्गत मुलींच्या 17 वर्षाखालील रायगड जिल्हा फुटबॉल संघाने पश्चिम विभागीय स्पर्धेत सहभागी होऊन उपविजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत उरणची सुकन्या दिव्या दुर्गादास नायक हिने जिल्हा संघातून चकमदार कामगिरी केली. मुंबई कुलाबा येथील कुपरेज ग्राउंडवर स्पर्धा झाली. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष व मुंबई डिस्ट्रिक्ट फुडबॉल असोसिएशनचे …
Read More »