Breaking News

क्रीडा

टॅक्सीचालकाचा मुलगा वर्ल्ड कप टीमचा कर्णधार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था दक्षिण आफ्रिकेत पुढील वर्षी होणार्‍या अंडर 19 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाचे नेतृत्व उत्तर प्रदेशचे दोन खेळाडू करणार आहेत. मेरठचा प्रियम गर्ग या संघाचा कर्णधार म्हणून निवडण्यात आला आहे. राज्यातल्या खेळाडू मुलाला थेट राष्ट्रीय टीमचा कर्णधार करण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्रियमची घरची परिस्थितीही बेताची आहे. वडील …

Read More »

दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा : भारतीय संघाला सुवर्णपदक

काठमांडू : वृत्तसंस्था किदम्बी श्रीकांतच्या नेतृत्वाखाली भारताच्या पुरुष संघाने अंतिम फेरीत श्रीलंकेचा 3-1 असा पाडाव करून दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेमधील बॅडमिंटनचे सुवर्णपदक पटकाविले. महिला संघाने पाकिस्तानचा 3-0 असा धुव्वा उडवून अंतिम फेरी गाठली आहे. पुरुषांच्या लढतीत श्रीकांतने दिनुका करुणारत्नेचा 17-21, 21-15, 21-11 असा पराभव केला. मग सिरिल वर्माने भारताला 2-0 …

Read More »

आयपीएल लिलावाची उत्सुकता, 971 क्रिकेटपटूंचा समावेश, 258 परदेशी खेळाडू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या 2020च्या हंगामासाठी 19 डिसेंबरला कोलकाता येथे लिलाव प्रक्रिया होणार आहे. या लिलावात 971 क्रिकेटपटूंचा समावेश असेल. यापैकी 713 भारतीय आणि 258 परदेशी खेळाडू असणार आहेत. आयपीएल लिलावासाठी खेळाडू नोंदणी प्रक्रिया 30 नोव्हेंबरला संपली. आता सर्व संघांना इच्छुक खेळाडूंची नावे देण्यासाठी 9 डिसेंबपर्यंतची …

Read More »

सायकल स्पर्धेत श्रेयसी कोठेकरचे यश

पनवेल : वार्ताहर बारामती येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय सायकल रोड रे स्पर्धेत सीबीडी-बेलापूर येथील भारती विद्यापीठ प्रशालेची विद्यार्थिनी श्रेयसी कांचन कोठेकर हिने तृतीय क्रमांक मिळविला आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे, स्पोर्ट्स अकॅडमी बारामती, बारामती सायकल क्लब, बारामती ती सायकलिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या …

Read More »

रसायनीच्या जान्हवी पाटीलला तायक्वांदोत ‘रौप्य’

मोहोपाडा : वार्ताहर रसायनी परिसरातील देवळोली गावात राहणारी जान्हवी जयदास पाटील हिने तायक्वांदो स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले आहे. टायगर तायक्वांदो अ‍ॅकडमीच्या वतीने रायगड व मुंबईसाठी तायक्वांदो चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 17 वर्षांखालील 64 ते 68 वजनाखालील गटात जान्हवी जयदास पाटील हिने व्दितिय क्रमांक पटकावून रोप्यपदक जिंकले. या स्पर्धेत …

Read More »

अंडर 19 वर्ल्डकप : टीम इंडियाची घोषणा

प्रियम गर्गकडे नेतृत्व; संघात तीन मुंबईकर मुंबई : प्रतिनिधी पुढील वर्षी होणार्‍या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या प्रियम गर्गकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले असून, या संघात यशस्वी जयस्वाल आणि अथर्व अंकोलेकर आणि दिव्यांश सक्सेना या तीन मुंबईकर खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. दक्षिण …

Read More »

कुस्ती निवड चाचणी स्पर्धेचा शुभारंभ

रेवदंडा : प्रतिनिधी रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने अलिबाग तालुक्यातील चिचोंटी येथे जिल्हा कुस्ती अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, या स्पर्धेचे उद्घाटन रविवारी (दि. 1) झाले. उद्घाटन समारंभास प्रमुख अतिथी म्हणून रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस मारुती आडकर, पनवेल तालुका अध्यक्ष बळीराम पाटील, वरंडे ग्रामपंचायतीचे सरपंच सुधीर …

Read More »

सावरकर स्मारकाचे मुष्टियोद्ध्यात घवघवीत यश

मुंबई ः प्रतिनिधी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या मुष्टियोद्ध्यांनी मुंबई विद्यापीठाच्या रुईया महाविद्यालयात झालेल्या मुष्टियुद्ध स्पर्धेत उत्तम कामगिरी केली. विल्फ्रेड गोन्सालविस याने 60 किलो वजनी गटात, तर स्नेहा खरटमलने 69 किलो वजनी गटात सुवर्णपदक प्राप्त केले. ज्योती धडसेने 54 किलो, सुनील मोरेने 56 किलो, साईराज हेगिस्तेने 75 किलो वजनी गटात रौप्यपदक …

Read More »

हैदराबाद घटनेवर विराट संतप्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था हैदराबादमधील महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची जाळून हत्या केल्याच्या घटनेमुळे अवघा देश हादरला आहे. देशभरात विविध ठिकाणी संताप व्यक्त केला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसह क्रीडा जगतातील दिग्गज खेळाडूंनीही याबद्दल  तीव्र दुःख व्यक्त केले आहे. हैदराबादमध्ये जे घडलं ते अगदीच लज्जास्पद आहे, असे ट्विट …

Read More »

रोहित मोडेल लाराचा विक्रम, डेव्हिड वॉर्नरकडून रोहितचे कौतुक

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यात नाबाद त्रिशतकी खेळी करणार्‍या डेव्हिड वॉर्नरने भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माचे कौतुक केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ब्रायन लाराचा सर्वोच्च 400 धावांचा विक्रम रोहित शर्मा मोडू शकेल, असे वक्तव्य डेव्हिड वॉर्नरने केले आहे. वॉर्नर 335 धावांवर खेळत असताना ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने आपल्या संघाचा …

Read More »