बर्निंगहॅम : वृत्तसंस्था रोहित शर्मा (104) आणि केएल राहुलच्या (77) चांगल्या सुरुवातीनंतर भारताच्या मधल्या फळीने पुन्हा एकदा हाराकिरी केली. त्यामुळे भारताला 50 षटकांत 9 फलंदाजांच्या 314 धावांपर्यंतच मजल मारता आली. रोहितने यंदाच्या वर्ल्डकपमधील आपले चौथे शतक पूर्ण केले. याबरोबरच त्याने संगकाराच्या वर्ल्डकपमध्ये चार शतके ठोकण्याच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली, पण शतकानंतर …
Read More »गुणवंत स्पोर्ट्स संघ पीपीएलचा विजेता
उरण : प्रतिनिधी उरण पूर्व विभागात कार्यरत असलेल्या आम्ही पिरकोनकर समूहातर्फे सालाबादप्रमाणे नुकतीच पावसाळी क्रिकेट स्पर्धा पिरकोन प्रीमियर लीग घेण्यात आली. गुणवंत स्पोर्ट्स हा संघ पीपीएलचा विजेता ठरला. पिरकोन गावातील आठ संघांकडून उरण पूर्व भागातील प्रत्येकी दोन आयकॉन खेळाडू खेळताना दिसले. या स्पर्धेत विजय स्पोर्ट्स संघ उपविजेता ठरला. उत्कृष्ट फलंदाज …
Read More »जाधवऐवजी जडेजाला संधी द्या : सचिन
मुंबई : प्रतिनिधी केदार जाधवऐवजी रवींद्र जडेजाला संघात संधी द्यायला हवी, असे मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने व्यक्त केले आहे. विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताचा 31 धावांनी पराभव झाला. या सामन्याचे विश्लेषण करताना सचिन तेंडुलकरने संथ फलंदाजी करणार्या जाधवऐवजी जडेजाला संधी देण्यात यावी, असे म्हटले. सचिन म्हणाला, इंग्लंडची सलामीच्या …
Read More »विजय शंकर ‘आऊट’; मयंक अग्रवालला संधी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला अजून एक धक्का बसला आहे. अष्टपैलू खेळाडू विजय शंकर दुखापतीमुळे संघातून बाहेर पडला आहे. आधी शिखर धवन आणि नंतर विजय शंकर दुखापतीमुळे संघातून बाहेर पडल्याने भारतीय संघासमोर अडचणी वाढण्याची शक्यता आहे. विजय शंकरच्या जागी मयांक अग्रवालला संधी देण्यात आली आहे. नेट प्रॅक्टिस …
Read More »भारताच्या पराभवाने पाकला धाकधूक
बर्मिंगहॅम : वृत्तसंस्था विश्वचषक स्पर्धेत निर्णायक सामन्यामध्ये दमदार खेळ करीत यजमान इंग्लंडने भारतावर 31 धावांनी विजय मिळवला. भारताच्या पराभवामुळे पाकिस्तानच्या गोटात चिंतेच वातावरण पसरले आहे. उपांत्य फेरीत दाखल होण्यासाठी पाकला बांगलादेशविरुद्ध विजयासोबत इतर संघांच्या कामगिरीवरही अवलंबून रहावे लागणार आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 337 धावा फटकावल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग …
Read More »इंग्लंडची धावसंख्या सव्वातीनशे पार; शमीचे पाच बळी
बर्मिंगहॅम ः वृत्तसंस्था इंग्लंडच्या फलंदाजांनी भारताच्या गोलंदाजीला चांगलेच झोडपले. इंग्लंडचे सलामीवीर आणि बेन स्टोक्सच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने धावांचा डोंगर उभारला. इंग्लंडच्या फलंदाजांनी फटकेबाजी करीत भारतापुढे 338 धावांचे आव्हान ठेवले. भारतीय संघाकडून मोहम्मद शमीने पाच गडी बाद केले, पण शमीच्या 10 षटकात इंग्लंडने 69 धावा वसूल केल्या. इंग्लंडने नाणेफेक जिंकून …
Read More »ब्रेथवेटला बसला दंड
मँचेस्टर : वृत्तसंस्था वेस्ट इंडीजचा खेळाडू कार्लोस ब्रेथवेटच्या अडचणीत वाढल्या आहेत. विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्धच्या सामन्यात पंचांशी हुज्जत घालणे त्याला महागात पडले आहे. अंपायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केल्याने त्याच्या सामना शुल्काच्या 15 टक्के इतका दंड त्याला ठोठावण्यात आला आहे. ब्रेथवेट हा आयसीसी आचारसंहिता कलम 2.8 च्या उल्लंघनात दोषी आढळला आहे. हा …
Read More »द्रविड देणार वरिष्ठ खेळाडूंना प्रशिक्षण
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताचे माजी महान क्रिकेटपटू आणि देशाच्या ज्युनिअर संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावर आता मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. द्रविड सोमवार (दि. 1)पासून भारताच्या वरिष्ठ संघातील खेळाडूंना प्रशिक्षण देणार आहेत. विश्वचषक स्पर्धेतील भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यानंतर द्रविड आपला पदभार स्वीकारणार आहेत. द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने 19 …
Read More »उपांत्य फेरीसाठी चार संघांमध्ये चुरस
लंडन : वृत्तसंस्था विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आपले स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक संघामध्ये आता चढाओढ लागली आहे. ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत आपले स्थान पक्क केले असून, भारताला उपांत्य फेरीत दाखल होण्यासाठी एका विजयाची आवश्यकता आहे. त्यामुळे भारताचा उपांत्य फेरीतला प्रवेश निश्चित मानला जात आहे, मात्र यजमान इंग्लंड, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या …
Read More »अफगाणिस्तानने विजयाची संधी दवडली; पाकिस्तानचे आव्हान कायम
लीड्स : वृत्तसंस्था अखरेच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात अफगाणिस्तानची कडवी झुंज मोडून काढत पाकिस्तानने सामन्यात बाजी मारली आहे. लीड्सच्या मैदानावर झालेल्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानवर तीन गडी राखून मात केली. 228 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानला अखेरच्या षटकात विजयासाठी सहा धावांची गरज होती. इमाद वासिम आणि वहाब रियाज जोडीने या धावा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper