मुंबई : प्रतिनिधी इंग्लंडमध्ये 30 मेपासून वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. आयपीएल संपल्यामुळे भारतीय टीम आता वर्ल्ड कपच्या तयारीला सुरुवात करेल. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये शिखर धवनने आतापर्यंत नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये भारताला ओपनर शिखर धवन आणि रोहित शर्मा यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा असेल. आयपीएलच्या मागच्या दोन महिन्यांमध्ये …
Read More »भारतीय संघाला निर्णायक कामगिरी करावी लागेल -मोहिंदर अमरनाथ
मुंबई : प्रतिनिधी आयपीएल स्पर्धा उरकल्यानंतर आता सर्वांना वर्ल्डकपचे वेध लागले आहे. प्रत्येक टीम वर्ल्डकपसाठी कसून सराव करत आहे. वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व विराट कोहली करणार आहे. वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करण्याची क्षमता आपल्या खेळाडूंमध्ये आहे. खेळाडू अनुभवी देखील आहेत, परंतु खेळाडूंना योग्य आणि निर्णायक वेळी कामगिरी करून दाखवावी लागेल, असे …
Read More »कॅरमपटू जान्हवी मोरेचे अपघाती निधन
कल्याण : प्रतिनिधी महाराष्ट्राची राज्यस्तरीय कॅरमपटू जान्हवी मोरे हिचं रविवारी अपघाती निधन झालं. डोंबिवलीच्या पलावा सर्कल इथे भरधाव टँकरच्या धडकेत जान्हवीचा मृत्यू झाला. 19 वर्षीय जान्हवी ही डोंबिवलीच्या पलावा सिटीमध्ये वास्तव्याला होती. रविवारी आपल्या सहकारी खेळाडूसह सराव करून ती पलावा सर्कलच्या बसस्टॉपकडे जात होती. याच वेळी भरधाव वेगात आलेल्या टँकरने …
Read More »पेणची श्वेता केणी खेळ पुरस्काराची मानकरी
पेण : रामप्रहर वृत्त पेणमधील म्हैसबाड (खारपाले) गावातील कुमारी श्वेता रवींद्र केणी हिने नुकत्याच झालेल्या किक बॉक्सिंग स्पर्धेत उल्लेखनिय कामगिरी करून महाराष्ट्र खेळ पुरस्कार पटकाविला. नवी मुंबई येथील पृथ्वी हॉलमध्ये इंडियन अॅलिम्पिक संघटनेचे व्हॉईस प्रेसिडेंट कुलदीप पँटस, दिल्ली अॅलिम्पिक असोसिएशनचे दीपक अग्रवाल, डायरेक्टर ऑफ इंडियन स्पोर्ट्स रिलेशनचे सुशील कुमार, राजकुमार …
Read More »‘तो’ रक्तबंबाळ झाल्यानंतरही खेळत राहिला
मुंबई : प्रतिनिधी आयपीएलच्या शेवटच्या मॅचमध्ये रविवारी मुंबईनं चेन्नर्ईला पराभूत केलं. या मॅचमध्ये चेन्नईसाठी ओपनर शेन वॉटसननं 80 रनांची खेळी केली. शेवटच्या ओव्हरमध्ये तो रनआऊट झाला. मॅचनंतर चेन्नईचा ऑफ स्पिनर हरभजन सिंहनं शेन वॉटसनच्या खेळीबद्दल मोठा खुलासा केला. या खुलाशानंतर प्रेक्षक शेन वॉटसनचं कौतुक करताना थकत नाहीत. बॅटिंग करताना शेन …
Read More »रेसलिंग रिंगमध्येच कुस्तीपटू सिल्वर किंगचा मृत्यू
लंडन : वृत्तसंस्था सिल्वर किंग या नावाने प्रसिद्ध असलेल्या कुस्तीपटूचा रेसलिंग मॅचदरम्यान मृत्यू झाला. लंडनमध्ये सामना सुरू असताना रेसलिंग रिंगमध्येच हार्टअटॅकमुळे त्याची अखेर झाली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सिल्वर किंग निपचित पडलेला असताना प्रेक्षकांना हा कार्यक्रमाचाच एक भाग वाटला. 51 वर्षीय कुस्तीपटू सिझर बॅरन हा सिल्वर किंग नावाने प्रसिद्ध आहे. शनिवारी …
Read More »वर्ल्ड कपबाबत गंभीरला चिंता ; पांड्या, विजय शंकर ती उणीव भरून काढतील का?
मुंबई : प्रतिनिधी इंग्लंड आणि वेल्स येथे होणार्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज आहे. वर्ल्ड कप जेतेपदाच्या दावेदारांमध्ये भारतीय संघ आघाडीवर आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सर्वोत्तम 15 खेळाडूंची निवड केली आहे, पण निवड समितीच्या या संघावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. भारतीय संघाचा माजी खेळाडू …
Read More »निवृत्तीच्या प्रश्नावर धोनी काय म्हणाला?
हैदराबाद : वृत्तसंस्था इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या सत्रातील जेतेपदाचा मान रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने पटकावला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणार्या चेन्नईला यंदा मुंबईविरुद्ध एकही विजय मिळवता आला नाही आणि अंतिम फेरीतही त्यांनी अपयशाचाच पाढा गिरवला. या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सच्या जेतेपदाबरोबरच धोनीच्या निवृत्तीच्या चर्चेला सुरुवात झाली. सामना संपल्यानंतर धोनीला पुढील आयपीएलमध्ये खेळणार …
Read More »आयसीसी म्हणतं त्यानं बॉल टॅम्परिंग केलंच नाही
लंडन : वृत्तसंस्था इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील दुसर्या वन डे सामन्यात बॉल टॅम्परिंगचा प्रकार घडल्याची चर्चा होती. इंग्लंडचा गोलंदाज लिअॅम प्लंकेटने चेंडू कुरतडण्याचा आरोप करण्यात आला होता, मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) प्लंकेटनं असं काहीच चुकीचं केलं नसून त्याला क्लिन चीट दिली आहे. इंग्लंडच्या जोस बटलरने 55 चेंडूंत 9 षटकार …
Read More »मुंबईचा विजयाचा ‘चौकार’
हैदराबाद : वृत्तसंस्था आयपीएलच्या 12 व्या मोसमाच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सचा अवघ्या एका धावेने पराभव करून आयपीएलच्या इतिहासात चौथ्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. हैदराबादच्या रणांगणातल्या या सामन्यात मुंबईने चेन्नईला विजयासाठी 150 धावांचे माफक आव्हान दिले होते. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नईचा संघ केवळ 148 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper