कर्जत : रामप्रहर वृत्त कर्जत शहरातील गुंडगे-पंचशीलनगर येथील अर्चना भालेराव हिने कराटे कलेत गरूड भरारी घेऊन ह्या वर्षीचा महाराष्ट्र खेळ पुरस्कार -2019 पटकावून कर्जतच्या इतिहासात सुवर्णाक्षरात आपले नाव कोरले आहे. महाराष्ट्र खेळ पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पनवेल येथे पृथ्वी हॉल, रायगड येथे साजरा करण्यात आला. या वेळी पुरस्कार वितरण करण्यासाठी …
Read More »पुन्हा बॉल टॅम्परिंगचा प्रकार इंग्लंडच्या खेळाडूवर बंदी?
लंडन : वृत्तसंस्था इंग्लंडच्या जोस बटलरने आपला आयपीएलमधला फॉर्म कायम राखत पाकिस्तानच्या गोलंदाजांना धू… धू… धुतले. त्याने 55 चेंडूंत 9 षटकार व 6 चौकार खेचून नाबाद 110 धावा चोपल्या. त्याच्या या फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडने पाकिस्तानसमोर 374 धावांचे आव्हान उभे केले. पाकिस्तानकडूनही त्यांना कडवे उत्तर मिळाले, परंतु त्यांना अवघ्या 12 धावांनी …
Read More »सुपरनोव्हा संघाला महिला टी-20चे विजेतेपद
जयपूर : वृत्तसंस्था राधा यादवने अखेरच्या चेंडूवर चौकार ठोकून सुपरनोव्हा संघाला वुमन्स ट्वेन्टी ट्वेन्टी चॅलेंजचे विजेतेपद मिळवून दिले. अंतिम सामन्यात मिताली राजच्या वेलोसिटी संघाने सुपरनोव्हाला 122 धावांचे आव्हान दिले होते. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या झुंजार अर्धशतकाच्या जोरावर सुपरनोव्हाने हे आव्हान चार विकेट्स राखून पार केले. अखेरच्या चेंडूवर एक धाव हवी असताना …
Read More »भारतीय खेळाडूंना वर्ल्ड कपला सहकुटुंब जाता येईल, पण…
मुंबई : प्रतिनिधी गतवर्षी इंग्लंड दौर्यावर भारतीय खेळाडूंना फार काही चांगली कामगिरी करता आली नव्हती. कसोटीत झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर दौर्यावर आलेल्या खेळाडूंच्या कुटुंबीयांचा मुद्दा चर्चेत आला होता. आता आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या निमित्ताने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे, पण या वेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय खेळाडू आणि …
Read More »दिल्लीला नमवून चेन्नई फायनलमध्ये आज मुंबईशी सामना
चेन्नई : वृत्तसंस्था आयपीएलच्या इतिहासात यंदा चौथ्यांदा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन तगड्या संघांमध्येच फायनल पाहायला मिळणार आहे. धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने विशाखापट्टणममधल्या क्वालिफायर टू सामन्यावर अगदी निर्विवाद वर्चस्व गाजवलं. चेन्नईने या सामन्यात दिल्लीचा सहा गडी राखून धुव्वा उडवला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत नऊ बाद …
Read More »आजपासून पनवेलमध्ये रंगणार प्रीमियर लीग
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यातील लेदर क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून पनवेलमध्ये आजपासून ‘अंडर 23 टी-20 पनवेल प्रीमिअर लीग’ रंगणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. हे सामने 19 मेपर्यंत सुरू राहनार …
Read More »जिल्हास्तरीय कनिष्ठ जलतरण अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा
पनवेल : प्रतिनिधी रायगड जिल्हा जलतरण संघटना व रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 11) उलवा नोडमध्ये रायगड जिल्हास्तरीय कनिष्ठ जलतरण अजिंक्यपद व निवड चाचणी 2019 स्पर्धा झाल्या. स्पर्धेचे उद्घाटन पनवेल महानगरपालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. या वेळी रायगड जिल्हा जलतरण संघटनेचे कार्याध्यक्ष …
Read More »…जेव्हा सचिन-द्रविड-कुंबळे-लक्ष्मण मद्य पितात
मुंबई : प्रतिनिधी भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि अनिल कुंबळे यांनी भारतीय ड्रेसिंग रूममधल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. विक्रम साठे यांच्या ‘व्हॉट द डक’ या कार्यक्रमात सेहवाग आणि कुंबळे आले होते. या कार्यक्रमात सेहवागने सचिन, द्रविड, कुंबळे आणि लक्ष्मण याने दारू प्यायल्याचा किस्सा सांगितला. 2008 साली कुंबळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिल्लीमध्ये …
Read More »पंत नव्या पिढीचा सेहवाग -मांजरेकर
मुंबई : प्रतिनिधी आयपीएलच्या बाराव्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत चांगल्याच फॉर्मात आहे. आपल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर ऋषभने दिल्लीला अंतिम फेरीच्या जवळ आणून ठेवलं आहे. विश्वचषक संघात ऋषभ पंतला संधी मिळाली नाही, मात्र यामुळे खचून न जाता पंतने आयपीएलमध्ये मिळत असलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेत सर्वांना आपली दखल …
Read More »ऑलिम्पिक उद्घाटनाचे तिकीट फक्त एक लाख 91 हजार रुपये
टोकियो : वृत्तसंस्था येथे होणार्या 2020 ऑलिम्पिकसाठी तिकीट विक्री गुरुवारी सुरू झाली असून उद्घाटन सोहळ्याचे सर्वात महागडे तिकीट तीन लाख येनचे (जवळपास एक लाख 91 हजार रुपये) असेल. जपानच्या स्थानिक नागरिकांना लॉटरी पद्धतीने तिकिटे उपलब्ध करून दिली जातील. ऑलिम्पिकमध्ये समावेश असलेल्या 33 खेळांसाठी वेगवेगळ्या किमतीची तिकिटे राहतील. सर्वात कमी किमतीचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper