पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा आयोजित नमो चषक महोत्सव अंतर्गत कळंबोली येथे भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि.15) झाले. या वेळी रायगड विरुद्ध ठाणे संघांत झालेली लढत क्रिकेटप्रेमींचे …
Read More »नमो खारघर मॅरेथॉनला उदंड प्रतिसाद; खुल्या गटात मृणाल सरोदे, अर्चना जाधव विजेते
पनवेल : रामप्रहर वृत्त रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक धाव महिला नेतृत्वाखालील विकासासाठी हे महिलांप्रती आदरभावना अधोरेखित करणारे घोषवाक्य घेऊन रविवारी (दि.14) झालेल्या नमो खारघर मॅरेथॉन 2024मध्ये तब्बल 19 हजार 601 स्पर्धकांनी सहभाग घेत यंदाचीही स्पर्धा उदंड केली. विशेष म्हणजे आतापर्यंतची …
Read More »रविवारी नमो खारघर मॅरेथॉन; मान्यवरांची लाभणार उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक धाव महिला नेतृत्वाखाली विकासासाठी हे महिलांप्रती आदरभावना अधोरेखित करणारे घोषवाक्य घेऊन नमो खारघर मॅरेथॉन 2024 ही स्पर्धा रविवारी (दि.14) होणार आहे. या अनुषंगाने खारघर धावणार आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या …
Read More »‘मनचली’ऽ 50
अच्छाजी… लीना चंदावरकरचा लाडिकपणा गोष्ट अशी आहे, लीनाची (लीना चंदावरकर) फार असलेली वडिलोपार्जित मालमत्ता तिच्या पालकांच्या मृत्यूनंतर तिचे काका (कृष्णकांत) व काकी (निरुपा रॉय) सांभाळताहेत. लीनाचा स्वभाव बेभरवशाचा आहे. त्यामुळेच ते म्हणतात, तिचं लग्न झाल्यावर आणि ते टिकल्यावर ती मालमत्ता तिला मिळेल. अशातच तिची ओळख सुशीलकुमार (संजीवकुमार) याच्याशी होते. ते …
Read More »तळोजात आमदार चषक क्रिकेट स्पर्धा
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त श्री कृष्ण क्रिकेट संघ तळोजे मजकूर यांच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन पेठाली येथील मैदानावर करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 6) झाले. या …
Read More »माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते आरपीएलचे उद्घाटन
मोहोपाडा : रामप्रहर वृत्त ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा.लि. (टीआयपीएल)च्या सौजन्याने मोहोपाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या आरपीएल अर्थात रोटरी प्रीमियर लीगचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.1) करण्यात आले. आरपीएलचे यंदाचे तिसरे पर्व आहे. ही स्पर्धा 1, 2, 3, 8, 9, 10 डिसेंबर रोजी मोहोपाडा येथील …
Read More »लांबीचे काय हो? पिक्चरची खोली महत्त्वाची!
पिक्चरवाल्यांना वादविवादासाठी काहीही चालतं. आणि एकदा का वादाला तोंड फुटलं की फिल्मवाले, गॉसिप्सवाले त्यात काय काय, कुठून कशी भर घालतील काही सांगता येत नाही. काय तर म्हणे, संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ’अनिमल’ एकाच मध्यंतरचा असावा की दोन? का तर म्हणे, त्याची लांबी तीन तास एकवीस मिनिटे म्हणजेच एकशेएक्याण्णव मिनिटे इतकी …
Read More »अशा ‘उडत्या तबकड्या’ प्रत्येक काळात असतात नि विझतातही…
एक सोपा प्रश्न विचारतो, उर्फी जावेद म्हटल्यावर तिची भूमिका असलेला एक तरी चित्रपट पटकन डोळ्यासमोर येतो का? (ती चित्रपटात भूमिका साकारते का? का साकारते? हेही उपप्रश्न आहेतच.) एखाद्या मॉलमध्ये ती चक्क समोर आली काय नि गेली काय, तुम्ही ओळखाल? मी नक्कीच नाही. आणि ओळखलं तरी तिच्यासोबत सेल्फी काढावासा वाटेल? फार …
Read More »माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते आरपीएल ट्रॉफीचे अनावरण
पनवेल : रामप्रहर वृत्त ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि. (टीआयपीएल)च्या सौजन्याने आयोजित करण्यात येणार्या आरपीएल अर्थात रोटरी प्रीमियर लीगच्या ट्रॉफीचे अनावरण पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 5) करण्यात आले. आरपीएलचे यंदाचे तिसरे पर्व आहे. ही स्पर्धा 1, 2, 3, 7, 8, 9 डिसेंबर रोजी पनवेल …
Read More »शूटिंगबॉल स्पर्धेत रामशेठ ठाकूर स्कूलचे यश
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाने पनवेल महापालिका जिल्हास्तरीय शूटिंगबॉल स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत विद्यालयाच्या अकरावी आणि बारावी विज्ञान, वाणिज्य शाखेच्या मुलांनी 19 वर्षाखालील गटात सहभाग घेतला होता. कार्तिकगोपन, राजदीप धामी, अभय सिंग, रिहानगुडेकर, आनंदपराते, आर्यनभातुसे, हमजामुल्ला, दिग्विजय …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper