Breaking News

क्रीडा

देशांतर्गत क्रिकेटला कोरोनाचा फटका

विनू मंकड स्पर्धेबाबत अनिश्चितता; बीसीसीआयचा निर्णय मुंबई ः प्रतिनिधीदेशातील वाढत्या कोरोना रुग्णांचा फटका देशांतर्गत क्रिकेटला बसला आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय)ने सर्व वयोगटामधील क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मे-जून महिन्यात होणार्‍या 19 वर्षांखालील वयोगटातील विनू मंकड स्पर्धेचाही समावेश आहे. आयपीएल स्पर्धेनंतर देशातील परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. …

Read More »

रायगडच्या आरुष, अश्विन यांची महाराष्ट्राच्या संघात निवड

म्हसळा ः प्रतिनिधीसॉफ्ट टेनिस असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने 21 ते 25 मार्च रोजी गुजरातमध्ये होणार्‍या ज्युनिअर राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील आरुष नित्तूरे आणि अश्विन प्रभू यांची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे. नुकत्याच मुंबई येथे झालेल्या राज्य निवड चाचणी स्पर्धेतून दोघांची निवड झाल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले …

Read More »

अ‍ॅथलेटिक अन्नू राणीचा भालाफेकमध्ये नवा राष्ट्रीय विक्रम

पतियाळा ः वृत्तसंस्थाअन्नू राणी हिने फेडरेसन चषक राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली, मात्र ऑलिम्पिकचा पात्रता निकष तिला पार करता आला नाही.भालाफेकपटू राणीने 63.24 मीटर अशी कामगिरी करीत स्वत:चाच 62.43 मीटरचा विक्रम मोडीत काढला, पण टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता निकष 64 मीटर इतका आहे.दुसरीकडे सविता पाल …

Read More »

विंडीजचा श्रीलंकेला ‘क्लीन स्वीप’

अँटीगा ः वृत्तसंस्थाडेरेन ब्राव्होच्या शतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने श्रीलंकेविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना 5 गडी राखून जिंकला. या विजयासह विंडीजने श्रीलंकेला या मालिकेत 3-0ने क्लीन स्वीप केले आहे.श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 6 बाद 274 धावा केल्या होत्या. धनुष्का गुणतिलकाने 36 व दिमूथ करुणारत्ने याने 31 धावा केल्या. मधली …

Read More »

कोरोनामुळे कॅनडा, यूएस ओपन स्पर्धा रद्द

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाबॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (बीडब्ल्यूएफ)ने कॅनडा ओपन व यूएस ओपन सुपर 300 टुर्नामेंट रद्द केल्या आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता बीडब्ल्यूएफने हा निर्णय घेतला आहे.यूएस ओपनचे आयोजन या वर्षी 6 ते 11 जुलै या कालावधीत होणार होते, तर कॅनडा ओपन 29 जून ते 4 जुलै या कालावधीत …

Read More »

पोलीस अधिकारी ठरला ‘मास्टर महाराष्ट्र श्री’

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारींची कामगिरी पनवेल ः वार्ताहरमहाराष्ट्र बॉडी बिल्डींग असोसिएशनच्या वतीने आणि इंडियन बॉडी बिल्डींग फेडरेशनच्या मान्यतेने खारघर येथे आयोजित करण्यात आलेल्या मास्टर महाराष्ट्र श्री 2021 शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रतिनिधित्व करणारे सहाय्यक  निरीक्षक सुभाष पुजारी यांनी सुवर्णपदक पटकाविले. यामुळे नवी मुंबई पोलीस दलाचे नाव सुवर्णाक्षरात नोंदविले …

Read More »

इशान किशनने जिंकली क्रिकेटप्रेमींची मने

सामनावीर पुरस्कार प्रशिक्षकांच्या वडिलांना समर्पित मुंबई ः प्रतिनिधीइंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या टी-20 सामन्यात अर्थात स्वतःच्या पदार्पणाच्या सामन्यात आक्रमक अर्धशतक झळकावून यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने सामनावीर पुरस्कार पटकावला. किशनने आपल्या 32 चेंडूंमधील 56 धावांच्या दमदार खेळीत चौकार आणि षटकारांची बरसात करीत मैदानातील प्रेक्षकांची मने जिंकलीच, शिवाय सामन्यानंतर पुरस्कार सोहळ्यात आपल्या कृतीने असंख्य क्रिकेटप्रेमींच्याही …

Read More »

टीम इंडियाने काढला वचपा

इंग्लंडविरुद्ध दुसर्‍या टी-20 सामन्यात विजय; आज तिसरी लढत अहमदाबाद ः वृत्तसंस्थाभारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यातील पराभवाचा वचपा काढला आहे. भारताने इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना भारतापुढे विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य ठेवले होते. कर्णधार विराट कोहली (नाबाद 73) आणि पदार्पणाचा सामना खेळणार्‍या इशान किशनचे (56) …

Read More »

‘कुल’ धोनीचा नवा अवतार

चेन्नई ः वृत्तसंस्था टीम इंडियाचा माजी कर्णधार कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनी आपल्या हेअरस्टाईलमुळे अगदी भारतीय संघातील पदापर्णापासूनच चर्चेत राहिला आहे. आता पुन्हा एकदा आपल्या नव्या अवतारामुळे धोनी चर्चेत आला आहे. महेंद्रसिंह धोनी सध्या आयपीएलच्या तयारीत गुंतला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार बनून तो आपल्या संघाच्या पूर्ण तयारीसाठी लक्ष देत आहे. …

Read More »

महिला संघांमध्ये द. आफ्रिकेचा भारतावर विजय

लखनऊ ः वृत्तसंस्था तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने भारताचा डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे सहा धावांनी पराभव केला. या विजयासह आफ्रिका संघाने पाच सामन्याच्या मालिकेत 2-1ने आघाडी घेतली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत पाच बाद 248 धावा केल्या होता. पूनम राऊतने भारताकडून सर्वाधिक 77 धावांची खेळी केली, तर …

Read More »