Breaking News

क्रीडा

राष्ट्रीय कुमार गट कबड्डी स्पर्धेत साई, हरियाणा विजेते

तेलंगणा ः वृत्तसंस्था47व्या कुमार गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत मुलांमध्ये भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) आणि मुलींमध्ये हरियाणा यांनी विजेतेपद पटकावले. साईच्या मुलांनी या विजयाबरोबर हॅट्ट्रिक साधली. सूर्यापेठ (तेलंगणा) येथे झालेल्या या स्पर्धेत मुलांच्या अंतिम सामन्यात साईने उत्तर प्रदेशचे आव्हान 51-27 असे सहज परतवून लावत सलग तिसर्‍या वर्षी या चषकावर आपले नाव …

Read More »

भारताचा इंग्लंडसमोर पुन्हा धावांचा डोंगर

राहुलचे शतक,तर विराट-पंत  यांची अर्धशतके पुणे ः प्रतिनिधीपहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडवर दणदणीत विजय नोंदवल्यानंतर भारताने शुक्रवारी (दि. 26) इंग्लंडविरुद्ध पुण्यात दुसर्‍या सामन्यात खेळतानाही 336 धावांचा डोंगर उभा केला. के. एल. राहुलचे शतक आणि कर्णधार विराट कोहली आणि रिषभ पंत अर्धशतकी खेळी केली.  नाणेफेक गमावलेल्या भारताकडून रोहित शर्मा आणि शिखर धवन …

Read More »

जबरा फॅन! टेकडीवरून केले टीम इंडियाला चिअर

पुणे ः प्रतिनिधी महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यात सुरू असलेल्या भारत-इंग्लंड वन डे मालिकेत स्टेडियमवर प्रेक्षकांना परवानगी नाकारण्यात आली आहे. अशातही भारतीय क्रिकेट संघाचे चाहते स्टेडियमबाहेर उभे राहून किंवा स्टेडियमशेजारील इमारतीच्या टेरेसवर जाऊन चिअर करताना दिसत आहेत. टीम इंडियाचा जबरा फॅन सुधीरकुमार चौधरी हा तर विराट कोहली …

Read More »

टी-20 क्रमवारीत विराट चौथ्या स्थानी; मलान अव्वल

दुबई ः वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या ताज्या टी-20 क्रमवारीत एका स्थानाने आगेकूच केली आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत विराट चौथ्या स्थानी पोहचला, तर इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेमध्ये फ्लॉप ठरलेल्या के. एल. राहुलला या क्रमवारीत तोटा सहन करावा लागला आहे. राहुलची एका स्थानाने घसरण झाली असून, तो फलंदाजाच्या यादीत आता …

Read More »

मनीष नरवालचे विक्रमी सुवर्णपदक

अल एन ः वृत्तसंस्था यूएईच्या अल एन येथे सुरू असलेल्या पॅरा नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या मनीष नरवालने विश्वविक्रम रचला आहे. पी 4 मिक्सड 50 मीटर पिस्टल एसएच 1 या प्रकारात मनीषने सुवर्णपदकाची कमाई करीत नव्या विक्रमाला गवसणी घातली. 2019 सिडनी वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील कांस्यपदक विजेता मनीषने 229.1 गुण नोंदवत जुना विक्रम …

Read More »

विजयी आघाडीसाठी टीम इंडिया सज्ज; इंग्लंडविरुद्ध आज दुसरी वन डे

पुणे ः प्रतिनिधी इंग्लंडविरुद्धची पहिली एकदिवसीय लढत जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ शुक्रवारी (दि. 26) होणारी दुसरी वन डे जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. सलग दुसरा सामना जिंकून टीम इंडिया मालिकेत विजयी आघाडी घेऊ शकते, तर दुसरीकडे मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी इंग्लंडला विजय आवश्यकच आहे. भारताचा खेळाडू श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाला असला …

Read More »

कृष्णाने मोडला 24 वर्षांपूर्वीचा विक्रम

पुणे ः प्रतिनिधीभारतीय संघाकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा कर्नाटकचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाने आपल्या तेजतर्रार गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. 25 वर्षीय कृष्णाने इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करीत इंग्लंडच्या चार फलंदाजांना तंबूचा मार्ग दाखवला. या कामगिरीसह कृष्णाने 24 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे.एकदिवसीय क्रिकेट पदार्पणात सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या गोलंदाजांमध्ये कृष्णाचे नाव …

Read More »

महाराष्ट्राचे दोन्ही संघ बाद फेरीत

कुमार गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा तेलंगणा ः वृत्तसंस्थामहाराष्ट्राच्या मुलींनी व मुलांनी बुधवारी (दि. 24) झालेल्या सकाळच्या सत्रात साखळीतील शेवटच्या सामन्यात विजय मिळवत 47व्या कुमार गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेची बाद फेरी गाठली. तेलंगणा सूर्यापेठ येथे सुरू असलेल्या ह गटात महाराष्ट्राच्या मुलींनी अखेरच्या सामन्यात पंजाबला 38-30 असे नमवित या गटातून गटविजेते म्हणून …

Read More »

ट्रेनिंग कॅम्पआधी केकेआरचे खेळाडू क्वारंटाइन

कोलकाता ः वृत्तसंस्था कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) संघाने आयपीएलच्या 14व्या हंगामाच्या तयारीला सुरुवात केली आहे. त्यांनी ट्रेनिंग कॅम्पची तयारी पूर्ण केली आहे. खेळाडू आणि स्टाफ सात दिवसांसाठी क्वारंटाइन झाले आहेत. दोन वेळचा विजेता कोलकाता संघाने क्वारंटाइन कालावधी सुरू होण्याआधी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक, सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर, वेगवान गोलंदाज कमलेश …

Read More »

भारतीय युवा नेमबाजांचा विश्वचषक स्पर्धेत दबदबा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताच्या युवा ब्रिगेडने येथील डॉ. कर्णीसिंग शुटिंग रेंजमध्ये सुरू असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषकात शानदार कामगिरीच्या बळावर 10 मीटर एअर पिस्तूल व 10 मीटर एअर रायफल मिश्र प्रकारात सुवर्णपदके जिंकली. सौरभ चौधरी-मनू भाकर यांनी एअर पिस्तूलचे आणि इलावेनिल वलारिवान-दिव्यांश पनवर यांनी एअर रायफलचे सुवर्ण जिंकले. भारत पाच …

Read More »