कोलकाता ः वृत्तसंस्था उत्तर प्रदेशचा स्टार फलंदाज रिंकू सिंहला कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर)च्या संघातून वगळण्यात आले आहे. दुखापतीमुळे तो आयपीएलच्या आगामी मोसमात खेळू शकणार नाही. त्याच्या जागी केकेआरने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी क्रिकेटपटू गुरकीरतसिंग मानला संघात समाविष्ट केले आहे. 30 वर्षीय पंजाबचा अष्टपैलू खेळाडू गुरकीरतने आयपीएलमध्ये एकूण 41 सामने खेळले …
Read More »धोनीला अनोखे द्विशतक साजरे करण्याची संधी
चेन्नई ः वृत्तसंस्था इंडियन प्रीमिअर लीगच्या 14व्या पर्वासाठी चेन्नई सुपर किंग्स संघ सज्ज झाला आहे. गतवर्षी यूएईत झालेल्या आयपीएल 2020तील निराशाजनक कामगिरीला मागे सोडून धोनीच्या नेतृत्वाखाली पुन्हा उभारी घेण्याचा निर्धार संघाने केला आहे. गतवर्षी आयपीएलच्या शेवटच्या सामन्यात धोनीला हा तुझा पिवळ्या जर्सीतील अखेरचा सामना आहे का, असे विचारण्यात आले होते …
Read More »आयपीएलचे सामने मुंबईतच होणार?
मुंबई ः प्रतिनिधी वानखेडे स्टेडियमच्या मैदानाची देखरेख करणार्या 10 कर्मचार्यांना आणि संयोजन समितीच्या सहा कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे मुंबईतील इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांबाबतची चिंता वाढली आहे, परंतु अल्पसूचनेद्वारे पर्यायी ठिकाणी जैव-सुरक्षित वातावरण निर्मिती करणे अशक्य असल्यामुळे मुंबईतील सामने अन्यत्र हलवता येणार नाही, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पष्ट …
Read More »मियामी ओपनचे अॅश्ले बार्टीला विजेतेपद
मियामी (अमेरिका) ः वृत्तसंस्था मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला गटात ऑस्ट्रेलियाच्या अॅश्ले बार्टीने विजेतेपद मिळवले आहे. अंतिम सामन्यात बार्टी आणि कॅनडाची बिआन्का अँड्रेस्कू आमनेसामने आले होते, मात्र दुखापतीमुळे बिआन्काने माघार घेतली. त्यामुळे बार्टीला विजेता घोषित करण्यात आले. जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेल्या बार्टीने पहिला सेट 6-3 असा नावावर केला. दुसर्या …
Read More »अक्षर पटेलला कोरोनाची लागण
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाआयपीएलच्या आगामी पर्वाला काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला असताना दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार फिरकीपटू अक्षर पटेल कोरोनाच्या चाचणीत पॉझिटिव्ह आढळला आहे.यंदाच्या आयपीएलमध्ये कोरोनाची लागण झालेला अक्षर हा दुसरा खेळाडू आहे. कोलकाता नाइट रायडर्सचा खेळाडू नितीश राणाला कोरोनाने ग्रासले होते, मात्र त्यानंतर तो निगेटिव्ह …
Read More »पुण्याच्या अमेयने चोपल्या 61 चेंडूंत 167 धावा
दुबई ः वृत्तसंस्थादुबईत सुरू असलेल्या टी-20 लीगमध्ये राजकोट थंडर्स संघाचा पुणेकर फलंदाज अमय सोमण याने वादळी खेळी केली. त्याने 61 चेंडूंत 167 धावा चोपल्या. त्याच्या या खेळीत 15 चौकार व 14 षटकारांचा समावेश आहे.अमेयने कारा डायमंड्स संघाविरुद्ध खेळताना पहिल्याच चेंडूवर चौकार खेचून आपले इरादे स्पष्ट केले होते. त्याने 19 चेंडूंत …
Read More »मुंबईतील सामन्यांबाबत प्रश्नचिन्ह
मुंबई ः प्रतिनिधीकोरोनाच्या दुसर्या लाटेत राज्यातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या टप्प्यातील मुंबईच्या सामन्यांबाबत प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.या स्पर्धेत सहभागी झालेल्या आठही संघांची सराव सत्रे सुरू आहेत, परंतु मुंबईत सराव करणार्या संघांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मुंबईत सर्वप्रथम चेन्नई सुपर किंग्जने सरावाला प्रारंभ केला. हा संघ …
Read More »तलवारबाजपटू रिद्धी पाटीलचे राष्ट्रीय स्पर्धेत यश
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यातील तलवारबाजपटू रिद्धी पाटील हिने 24 ते 26 मार्चदरम्यान ओडिशातील कटक येथे झालेल्या 14 वर्षाखालील राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत सहभाग घेतला आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना सेबर या प्रकारात कांस्यपदक मिळवले. याद्वारे तिने रायगड जिल्ह्यास पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवून दिला. …
Read More »ऑलिम्पिकच्या आव्हानासाठी भारतीय नेमबाज सज्ज -सुमा शिरूर
मुंबई ः प्रतिनिधी टोकियो ऑलिम्पिकच्या आव्हानासाठी भारतीय नेमबाज पूर्णपणे सज्ज आहेत, असे मत भारतीय कनिष्ठ नेमबाजी संघाच्या प्रशिक्षिका सुमा शिरूर यांनी व्यक्त केले आहे. भारताने 15 सुवर्णपदकांसह एकूण 30 पदके मिळवत आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेवर वर्चस्व गाजवले. त्या पार्श्वभूमीवर शिरूर बोलत होत्या. भारतीय राष्ट्रीय रायफल संघटना (एनआरएआय) आणि भारतीय क्रीडा …
Read More »शार्दुल ठाकूरला मिळाली महिंद्रांनी गिफ्ट केलेली गाडी
मुंबई ः प्रतिनिधी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज टी. नटराजन याच्यापाठोपाठ शार्दुल ठाकूरलाही महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे प्रमुख आणि देशातील मोठे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी गिफ्ट म्हणून पाठवलेली दमदार थार एसयूव्ही गुरुवारी (दि. 1) मिळाली. याबद्दल शार्दुलने महिंद्रा यांचे पुन्हा एकदा आभार मानले आहेत. अलिकडेच विराट कोहलीच्या अनुपस्थितीत आणि संघातील अनेक महत्त्वाचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper