अल एन ः वृत्तसंस्था यूएईच्या अल एन येथे सुरू असलेल्या पॅरा नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या मनीष नरवालने विश्वविक्रम रचला आहे. पी 4 मिक्सड 50 मीटर पिस्टल एसएच 1 या प्रकारात मनीषने सुवर्णपदकाची कमाई करीत नव्या विक्रमाला गवसणी घातली. 2019 सिडनी वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील कांस्यपदक विजेता मनीषने 229.1 गुण नोंदवत जुना विक्रम …
Read More »विजयी आघाडीसाठी टीम इंडिया सज्ज; इंग्लंडविरुद्ध आज दुसरी वन डे
पुणे ः प्रतिनिधी इंग्लंडविरुद्धची पहिली एकदिवसीय लढत जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ शुक्रवारी (दि. 26) होणारी दुसरी वन डे जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. सलग दुसरा सामना जिंकून टीम इंडिया मालिकेत विजयी आघाडी घेऊ शकते, तर दुसरीकडे मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी इंग्लंडला विजय आवश्यकच आहे. भारताचा खेळाडू श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाला असला …
Read More »कृष्णाने मोडला 24 वर्षांपूर्वीचा विक्रम
पुणे ः प्रतिनिधीभारतीय संघाकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा कर्नाटकचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाने आपल्या तेजतर्रार गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. 25 वर्षीय कृष्णाने इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करीत इंग्लंडच्या चार फलंदाजांना तंबूचा मार्ग दाखवला. या कामगिरीसह कृष्णाने 24 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे.एकदिवसीय क्रिकेट पदार्पणात सर्वोत्तम कामगिरी करणार्या गोलंदाजांमध्ये कृष्णाचे नाव …
Read More »महाराष्ट्राचे दोन्ही संघ बाद फेरीत
कुमार गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा तेलंगणा ः वृत्तसंस्थामहाराष्ट्राच्या मुलींनी व मुलांनी बुधवारी (दि. 24) झालेल्या सकाळच्या सत्रात साखळीतील शेवटच्या सामन्यात विजय मिळवत 47व्या कुमार गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेची बाद फेरी गाठली. तेलंगणा सूर्यापेठ येथे सुरू असलेल्या ह गटात महाराष्ट्राच्या मुलींनी अखेरच्या सामन्यात पंजाबला 38-30 असे नमवित या गटातून गटविजेते म्हणून …
Read More »ट्रेनिंग कॅम्पआधी केकेआरचे खेळाडू क्वारंटाइन
कोलकाता ः वृत्तसंस्था कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) संघाने आयपीएलच्या 14व्या हंगामाच्या तयारीला सुरुवात केली आहे. त्यांनी ट्रेनिंग कॅम्पची तयारी पूर्ण केली आहे. खेळाडू आणि स्टाफ सात दिवसांसाठी क्वारंटाइन झाले आहेत. दोन वेळचा विजेता कोलकाता संघाने क्वारंटाइन कालावधी सुरू होण्याआधी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक, सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर, वेगवान गोलंदाज कमलेश …
Read More »भारतीय युवा नेमबाजांचा विश्वचषक स्पर्धेत दबदबा
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताच्या युवा ब्रिगेडने येथील डॉ. कर्णीसिंग शुटिंग रेंजमध्ये सुरू असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषकात शानदार कामगिरीच्या बळावर 10 मीटर एअर पिस्तूल व 10 मीटर एअर रायफल मिश्र प्रकारात सुवर्णपदके जिंकली. सौरभ चौधरी-मनू भाकर यांनी एअर पिस्तूलचे आणि इलावेनिल वलारिवान-दिव्यांश पनवर यांनी एअर रायफलचे सुवर्ण जिंकले. भारत पाच …
Read More »आशिष रजकचा विश्वविक्रम; एका मिनिटात मारले 434 स्ट्रेट पंच
मुंबई ः प्रतिनिधी मुंबईच्या कांदिवलीतील चाळीत राहणार्या बॉक्सर तरुणाने अवघ्या काही महिन्यांच्या सरावानंतर एका मिनिटात 434 स्ट्रेट पंच मारून विश्वविक्रम केला आहे. आशिष रजक असे या तरुणाचे नाव आहे. मूळचा उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथील आशिष सध्या कांदिवलीतील शिवनेरी चाळीत आई-वडिलांसोबत राहतो. घरात खेळाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना आशिषने हे यश मिळवले …
Read More »पहिल्याच वन डेत भारत तीनशेपार; धवन, विराट, पांड्या, राहुल यांची अर्धशतके
पुणे ः प्रतिनिधी कसोटी आणि टी-20 मालिकेत दमदार प्रदर्शन केल्यानंतर भारताने मंगळवारी (दि. 23) इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मोहिमेला प्रारंभ केला. पहिल्या सामन्यात नाणेफेक गमावलेल्या भारताने प्रथम फलंदाजी करीत निर्धारित 50 षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात 317 धावा केल्या. भारताकडून रोहित शर्मा आणि शिखर धवन या अनुभवी जोडीने संयमी सुरुवात केली आणि 13व्या …
Read More »सायकलपटू अॅड. गजानन डुकरे यांचा आणखी एक विक्रम
90 किमीचे अंतर साडेतीन तासांत पूर्ण कर्जत ः बातमीदारक्रीडापटू असलेले कर्जत तालुक्यातील अॅड. गजानन डुकरे यांनी 26 जानेवारी रोजी भारताचा तिरंगा झेंडा लावून सायकल चालवत एक विक्रम केला होता. त्यानंतर रविवारी (दि. 21) झालेल्या सायकालिंगच्या राजगुरू भगतसिंग सुखदेव इंडियन फ्लॅग साईड वर्ल्ड अट्टेम्प स्पर्धेत त्यांनी 90 किलोमीटर अंतर विक्रमी वेळेत …
Read More »अफगाणिस्तानच्या कर्णधाराने मोडला धोनीचा विश्वविक्रम
अबुधाबी ः वृत्तसंस्थाअफगाणिस्तानने तिसरा आणि अखेरचा टी-20 सामना 47 धावांनी जिंकत झिम्बाब्वेला 3-0ने क्लीन स्वीप केले. या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार असगर अफगान याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला.अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 183 धावांचा डोंगर उभारला. सलामीवीर रहमनुल्लाह गुरबाझ (18) याला मोठी खेळी करण्यात अपयश …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper