ग्वातेमाला सिटी ः वृत्तसंस्था भारताचे अव्वल तिरंदाज दीपिका कुमारी आणि अतानू दास यांनी सर्वोत्तम कामगिरीचे प्रदर्शन करीत विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदकाची कमाई केली. भारताने तीन सुवर्ण आणि एक कांस्यपदकासह आतापर्यंतच्या विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. गतजागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या दीपिकाने विश्वचषक स्पर्धेतील आपल्या कारकीर्दीतील तिसरे सुवर्णपदक प्राप्त केले. दीपिकाचा …
Read More »कोलकाताची पंजाबवर मात
चार पराभवानंतर साकारला विजय अहमदाबाद ः वृत्तसंस्था येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या साखळी सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने पंजाब किंग्जवर पाच गडी राखून विजय मिळवला. कोलकाताने आधी भेदक गोलंदाजी करून पंजाबला 20 षटकांत नऊ बाद 123 धावांमध्ये रोखले. त्यानंतर 17व्या षटकात विजय मिळवला. कोलकाताचा कर्णधार ईऑन मॉर्गनला सामनावीर पुरस्काराने …
Read More »चेन्नईने रोखला विराटसेनेचा विजयरथ; वानखेडेवर जडेजाच्या फलंदाजीचे वादळ
मुंबई ः प्रतिनिधी चेन्नईच्या धोनी ब्रिगेडने विराटसेनेचा विजयरथ मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रोखला. चेन्नईने 69 धावांनी हा सामना जिंकला. या विजयासाह धोनी ब्रिगेड आयपीएल गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचली आहे. या सामन्यात चेन्नईच्या रवींद्र जडेजाने आक्रमक फलंदाजी करीत मोठी धावसंख्या उभारली. हर्षल पटेलने टाकलेल्या शेवटच्या षटकात त्याने 37 धावा ठोकल्या. यात 5 …
Read More »सततच्या पराभवानंतर कर्णधार मॉर्गनची नाराजी
मुंबई ः प्रतिनिधी कोलकाता नाइट रायडर्ससाठी यंदाच्या आयपीएलची सुरुवात धडाक्यात झाली खरी. सनरायजर्स हैदराबादवर कोलकाताने पहिल्याच सामन्यात 10 धावांनी विजय मिळवला होता, पण त्यानंतर मात्र कोलकाताला गेल्या चार सामन्यांमध्ये पराभूत व्हावे लागले आहे. त्यामुळे कोलकाताचा कर्णधार मॉर्गन चांगलाच चिंतेत सापडला असून शनिवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पराभवानंतर मॉर्गनने ही बाब बोलूनदेखील दाखवली. …
Read More »राजस्थानची केकेआरवर मात; गुणतालिकेत सहाव्या स्थानावर झेप
मुंबई ः प्रतिनिधी भेदक गोलंदाजी आणि संजू सॅमसनच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आयपीएल सामन्यात केकेआरवर सहा विकेट्स राखून सहज विजय मिळवला. या सामन्यापूर्वी राजस्थानचा संघ हा तळाला आठव्या स्थानावर होता, पण शनिवारच्या सामन्यात राजस्थानने विजय मिळवला आणि गुणतालिकेत मोठा बदल झाला. राजस्थानने गुणतालिकेत आता सहावे स्थान पटकावले असून केकेआरचा …
Read More »ख्रिस मॉरीसवर पीटरसन नाखूश
मुंबई ः प्रतिनिधी राजस्थान रॉयल्सची ह्या आयपीएल सीझनमधील आतापर्यंतची कामगिरी निराशाजनक झाली आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणारी ही टीम सध्या पॉइंट टेबलमध्ये सर्वांत तळाशी आहे.आजवरच्या आयपीएल लिलावातील मॉरीस हा सर्वांत महागडा खेळाडू ठरला आहे, मात्र मॉरीस या रकमेसाठी पात्र नाही, असे मत इंग्लंडचा माजी कॅप्टन केव्हिन पीटरसनने व्यक्त केले आहे. मॉरीसने …
Read More »भारताच्या सात महिला बॉक्सरना सुवर्णपदक
वार्सा ः वृत्तसंस्था पोलंडमध्ये सुरू असलेल्या जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या महिला खेळाडू गितिका, अरुंधती चौधरी, बेबीरोजिस्ना चानू, पूनम, सानामचा चानू, विन्का आणि अल्फिया पठाण या सात जणींनी सुवर्णपदकावर नाव कोरले. सात सुवर्णांसह भारताने 2017च्या हंगामातील कामगिरीला मागे टाकले. त्या वेळी भारतीय महिलांनी तीन सुवर्णपदक मिळवले होते. महिलांच्या 48 किलो …
Read More »इटलीतील फुटबॉल क्लब्जना महासंघाचे अभय
रोम ः वृत्तसंस्था युरोपियन फुटबॉलमध्ये बंडखोरी करून सुपर लीगच्या आयोजनाचा प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून कायम आहे. इटलीतील फुटबॉल क्लब्जनी माघार घेण्यापूर्वी सुरुवातीला या स्पर्धेच्या आयोजनाला पाठिंबा दिल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येण्याची शक्यता होती, मात्र इटालियन फुटबॉल महासंघाने त्यांना कोणतीही शिक्षा सुनावण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. लिव्हरपूल, अॅटलेटिको माद्रिद, आर्सेनल, …
Read More »रनमशीन कोहलीचा ‘विराट’ विक्रम
आयपीएलमध्ये सहा हजारधावांचा टप्पा पार मुंबई ः प्रतिनिधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आयपीएलमध्ये सहा हजार धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. कोहलीने 196 सामन्यांत हा विक्रम प्रस्थापित केला असून, यात पाच शतके आणि 40 अर्धशतकांचा समावेश आहे. राजस्थान …
Read More »ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धा
अनुभवी कुस्तीपटू सुशील कुमारला वगळले नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आगामी जागतिक ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धेसाठी अनुभवी सुशील कुमारला वगळण्यात आले आहे. याचप्रमाणे माजी आशियाई विजेत्या अमित धानकरला (74 किलो) राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या संदीप मानपेक्षा प्राधान्य दिले आहे. सोफिया (बल्गेरिया) येथे 6 ते 9 मे या कालावधीत होणारी जागतिक ऑलिम्पिक पात्रता …
Read More »