अनलॉक ही देशाची आर्थिक अपरिहार्यता होती आणि आहे. लॉकडाऊनचा देशाच्या अर्थव्यवस्थेला इतका जबर फटका बसला आहे की अर्थव्यवस्थेला हातभार लावण्यासाठी अनलॉक आणि अनेक विशेष मदत योजनांची गरज आहेच. पण याचा अर्थ जर कुणी कोरोना महामारी संपुष्टात आली असा घेत असेल तर ते भीषण महासंकटाला आमंत्रण देणारे ठरू शकेल. कोरोनामुळे जगभरात …
Read More »एक्सप्रेस वेवर तीन अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही
खोपोली : प्रतिनिधी – मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर रविवारी रात्री आठ ते बारा वाजण्याच्या दरम्यान खंडाळा घाट ते भाताण बोगदा या अंतरात तीन वेगवेगळे अपघात घडले. यात एकूण पाच जण किरकोळ तर एक जण गंभीर जखमी आहेत. तातडीने मदत मिळाल्याने जिवीत हानी झाली नाही. पहिला अपघात रविवारी संध्याकाळी आडोशी उतारावरील …
Read More »वाढीव वीज बिलांविरोधात भाजपचे रायगड जिल्ह्यात आंदोलन
पोलादपूर : प्रतिनिधी – तालुक्यातील जनतेला कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागले असताना निसर्ग वादळाने नुकसानग्रस्त केले आहे, अशा परिस्थितीत महावितरण कंपनीने अवास्तव विजबिले आकारणी करून ग्रामीण जनतेला पूर्णपणे नाडण्यास सुरूवात केली आहे. म्हणून पूर्ण विजबिले माफी करण्याची जोरदार मागणी करीत पोलादपूर तालुका आणि शहर भारतीय जनता …
Read More »मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टँकर उलटला
ऑइल पसरून वाहतूक ठप्प खोपोली, खालापूर : प्रतिनिधी – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ मुंबईच्या दिशेने जाणारा एक टँकर उलटून आतील ऑइल रस्त्यावर पसरल्याची घटना सोमवारी (दि. 7) दुपारी घडली. अपघाताची शक्यता व दुर्घटना रोखण्यासाठी तसेच सांडलेले ऑइल भरून माती टाकण्यासाठी आयआरबी व वाहतूक पोलिसांनी मुंबईकडे जाणारी मार्गिका वाहतुकीसाठी बंद …
Read More »उरण तालुका सेतू केंद्र पुन्हा सुरू
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी – कोरोनाचा पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात उरण तालुका सेतू केंद्र कित्येक दिवस बंद होते. नागरिकांना विविध दाखल्यांसाठी त्रास होत होता. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुका सेतू केंद्र सुरु करण्यात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये व नागरिक विविध दाखल्यांसाठी येतात …
Read More »रुग्णालयांच्या तक्रारीसाठी आता कॉल सेंटर
पनवेल : बातमीदार – कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयांकडून रुग्णांना अवाजवी बिले आकारण्याच्या तक्रारी अजूनही येत आहेत. रुग्णांना उपचारासाठी आकारल्या जाणार्या बिलाच्या तक्रारी निवारण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विशेष लेखा परीक्षण समिती उभारण्यात आली आहे. मात्र आत्ता या तक्रारीसाठी विशेष 12 तास कॉल सेंटर सुरू करण्याची तयारी महापालिकेने सुरू …
Read More »‘युवा सबलीकरण, आत्मनिर्भर भारत संकल्पांवर भर देणे आवश्यक’
पनवेल : वार्ताहर – युवा सबलीकरण, आत्मनिर्भर भारत संकल्प यावर विशेष भर देणे आवश्यक असल्याचे मत भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी संभाजी नगर येथे मराठवाडा विभागातील भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश पदाधिकारी तसेच विभागातील सर्व जिल्हाध्यक्ष महामंत्री बैठकीत केले. या बैठकीत आगामी काळात संघटन बांधणी, युवा सबलीकरण, …
Read More »भागीदाराने केली सहकार्यांची तब्बल 17 कोटींची फसवणूक
बनावट कुलमुख्यत्यारपत्राचा वापर करून परस्पर विकल्या जमिनी पनवेल : वार्ताहर – आशापुरा रियल्टर्स या बांधकाम व्यवसायीक कंपनीतील राकेश संघवी या भागीदाराने कंपनीच्यावतीने विकत घेतलेल्या जमीनीच्या सातबारावर त्याच्या नावाची नोंद असल्याचा फायदा घेऊन तसेच इतर भागीदारांच्या बनावट कुल मुखत्यारपत्रांचा वापर करुन त्याद्वारे कंपनीच्या नावावर पनवेलच्या विचुंबे गावात असलेली कोट्यावधी रुपये किंमतीची …
Read More »पालीतील बंद रुग्णवाहिका अखेर दुरुस्तीसाठी रवाना
पाली ः प्रतिनिधी – कोरोनाच्या साथरोगात 108 रुग्णवाहिकेचे महत्त्व व उपयुक्तता खर्या अर्थाने जाणवू लागली आहे. सुधागड तालुक्यात 108 रुग्णवाहिका बंद असल्याने व ऑक्सिजन रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने पालीतील एका 57 वर्षीय रुग्णाला हकनाक आपला प्राण गमवावा लागला होता. अखेर आता ही बंद रुग्णवाहिका दुरुस्तीसाठी पाठविण्यात आली आहे. रुग्णवाहिका बंद …
Read More »माणगावात कोरोनाचा वाढता संसर्ग
11 दिवसांत आढळले 306 कोरोनाबाधित माणगाव ः प्रतिनिधी – कोरोनाने मागील 11 दिवसांत माणगाव तालुक्यात धुमाकूळ घातला असून या ठिकाणी सातत्याने 35 ते 40च्या संख्येने कोरोना रुग्ण आढळत असल्याने प्रशासनाबरोबरच तालुक्यातील नागरिक भयभीत झाले आहेत. शनिवारी तालुक्यातील 28 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper