थर्मल गनचीही होतेय खरेदी कळंबोली : रामप्रहर वृत्त – पनवेल परिसरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. कोरोनाबाधितांची संख्या 15 हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. वाढत्या रुग्णांमुळे पनवेलकरांचा स्वत:ची काळजी घेण्यासाठी विविध घरगुती उपाय करीत आहेत. त्याचबरोबर औषध विक्रेत्यांकडून ऑक्सिमीटर, थर्मल गन घेण्याकडे कल वाढला आहे, तर सॅनिटायझरची मागणी मात्र …
Read More »ऑनलाइन सोहळ्यात शेतकर्यांचा सहभाग
कर्जत : प्रतिनिधी – येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातर्फे बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट), ग्रामपातळीवर ग्राम कृषी विकास समिती स्थापना व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना या तीन महत्त्वाच्या प्रकल्पांच्या ऑनलाइन उद्घाटन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी वदप येथील प्रगतशील शेतकरी कैलास दळवी यांच्या शेतावर आयोजित कार्यक्रमास कर्जत व …
Read More »कोरोनाला रोखण्यासाठी सिद्धेश्वर ग्रामपंचायत सज्ज
ग्रामस्थांच्या आरोग्य तपासणीवर भर पाली ः प्रतिनिधी – सुधागड तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावताना दिसत आहे. येथील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तालुका तसेच ग्रामपंचायात स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्या अनुषंगाने सिद्धेश्वर (बुद्रुक) ग्रामपंचायतीतर्फे युद्धपातळीवर ग्रामस्थांची ऑक्सिजन पातळी, ह्रदयाचे ठोके व तापमानाचे मोजमाप तपासणी सुरू आहे. सरपंच उमेश …
Read More »लोभेवाडीत भरतेय आदिवासी विद्यार्थ्यांची शाळा
कर्जत ः बातमीदार – कर्जत तालुक्यातील अर्ध्या भागात आदिवासी लोकांची वस्ती असून आदिवासी भागातील विद्यार्थ्यांकडे मोबाइलची सुविधा नाही. त्यामुळे त्यांची शाळा ऑनलाइन चालविली जात असली तरी त्या शाळेत विद्यार्थी हजर राहू शकत नाहीत. दरम्यान, आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांची ही गैरसोय लक्षात घेऊन शिक्षक असलेले तरुण मोतीराम पादिर हे आपल्या लोभेवाडी येथील …
Read More »पेणमधील पत्रकारांची अँटिजेन टेस्ट
पेण ः प्रतिनिधी – रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले, तसेच राज्यातील अनेक पत्रकारांनाही आपला प्राण गमवावा लागला. त्यामुळे पत्रकारांच्या मागणीनुसार प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी पेणच्या पत्रकारांची अँटिजेन टेस्ट करण्याची सूचना संबंधित अधिकार्यांना दिली होती. त्यानुसार पेणमधील 25 ते 30 पत्रकारांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली. …
Read More »दिवंगत पत्रकार संतोष पवार यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करावा
शोकसभेत पत्रकारांची मागणी कर्जत ः बातमीदार – माथेरान येथील पत्रकार संतोष पवार यांच्या मृत्यूप्रकरणी जबाबदार असलेल्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी रविवारी (दि. 13) कर्जत तालुक्यातील पत्रकारांनी पोलिसांना निवेदन दिले. कर्जत येथे झालेल्या शोकसभेत कर्जतमधील पत्रकारांकडून दिवंगत संतोष पवार यांच्या कुटुंबीयांना जिल्ह्यातील सर्व राजकीय …
Read More »इंडेक्सपेक्षा चांगल्या कंपन्यांकडे लक्ष देण्याची वेळ
नजीकच्या भविष्यात शेअरबाजार वर जाईल की खाली येईल, हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे चांगले शेअर घेवून शांत बसणे, हेच गुंतवणूकदारांच्या हिताचे आहे. अशा गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओत असाव्यात, अशा आणखी पाच चांगल्या कंपन्या… सध्या शेअरबाजाराबद्दल दोन प्रकारची मतं समोर येताना दिसत आहेत. प्रामुख्यानं म्हणजे शेअरमार्केट पुन्हा एकदा कोसळेल अथवा एकदा खाली …
Read More »अर्थव्यवस्था संघटित होत आहे, म्हणजे नेमके काय होत आहे?
अॅमेझान कंपनीत 33 हजार कर्मचार्यांची भरती केली जाते आहे आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग लागली आहे. अर्थव्यवस्था मंद झालेली असताना हे कसे शक्य आहे? रिटेल क्षेत्रात प्रस्थापित होत असलेली मक्तेदारी आणि एकूणच अर्थव्यवस्था संघटित होत असतानाची ही अपरिहार्यता आहे. कोरोना संकटामुळे होत असलेली मनुष्यहानी आणि आर्थिकहानी, यात कशाला …
Read More »उतावीळ निष्कर्ष नकोत
ऑक्सफर्ड विद्यापीठ, अॅस्ट्राझेनेका ही औषध कंपनी तसेच भारतातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या संयुक्त प्रयत्नांतून निर्माण केल्या जाणार्या कोरोनावरील लशीच्या अखेरच्या टप्प्यातील मानवी चाचण्या बुधवारी जगभरात थांबवण्यात आल्या. भारतातही औषध महानियंत्रकांनी बजावलेल्या नोटिशीनंतर गुरूवारी संबंधित चाचण्या थांबवण्याचा निर्णय सिरम इन्स्टिट्यूटने घेतला. परंतु चाचण्या थांबवण्याच्या या घडामोडीकडे आताच मोठा अडथळा म्हणून …
Read More »पेणमध्ये कृषी कार्यानुभव कार्यक्रम
पेण : प्रतिनिधी – डॉ. बाळासाहेब सावत कोकण कृषि विद्यापीठ दापोली सलग्न कृषि महाविद्यालय आचळोली महाड यांच्या वतीने पेण तालुक्यातील मळेघर येथे ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम 2020- 21 चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थिनी जयश्री संजय गुठळे हिने शेतकर्यांना मार्गदर्शन केले. या ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमात मळेघर गावातील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper