भाजपचे अजय बहिरा यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक अजय बहिरा यांच्या पाठपुराव्यामुळे नांदगाव-भिंगारी गावातील गणपती विसर्जन घाटाच्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामास महापालिकेमार्फत सुरुवात झाली आहे. नांदगाव-भिंगारी रस्ता हा अरुंद असल्याने नागरिकांना तेथुन दुचाकी व चारचाकी वाहनांना तेथून ये-जा करण्यास समस्या उद्भवत होत्या. तसेच या रस्त्यावर …
Read More »गव्हाण हद्दीतील गावांमध्ये सोयीसुविधा द्या
लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सिडको प्रशासनाला सूचना बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील गावांमध्ये पायाभूत सुविधा मिळण्यासंदर्भात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 23) सिडको प्रशासनासोबत चर्चा केली. उलवे नोड रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉॅम्प्लेक्समध्ये झालेल्या बैठकीमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी …
Read More »घनकचरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे निर्देश
नवी मुंबई : बातमीदार शहर स्वच्छतेमधील डेब्रीज ही एक मोठी समस्या असून त्यावर मार्ग काढण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी बांधकाम व पाडकाम कचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी या प्रकल्पस्थळाला भेट देत तेथील कार्यप्रणालीची सविस्तर पाहणी केली व हा प्रकल्प …
Read More »नवी मुंबईत सक्षम आरोग्य व्यवस्थेवर भर
पालिका रुग्णालयास कोट्यवधींची वैद्यकीय उपकरणे आमदार गणेश नाईक यांचा पाठपुराव्याला यश नवी मुंबई : बातमीदार सँडोज कंपनीतर्फे ऐरोली येथील नवी मुंबई महापालिकेच्या राजमाता जिजाऊ रुग्णालयाला एक कोटी रुपयांची विविध वैद्यकीय उपकरणे प्रदान करण्यात आली आहेत. आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते ही वैद्यकीय उपकरणे रुग्णालयाला हस्तांतरित करण्याचा सोहळा झाला. कंपनीच्या सीएसआर …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात सामंजस्य करार
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात शनिवारी (दि. 17) माहिती व तंत्रज्ञान विभाग व बिके एक्सेल नेटवर्क खारघर या दोन्ही संस्थेमध्ये सामाजिक करार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी टेक्निकल ट्रेनर बिरू कोळेकर प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट …
Read More »अवैध वाहतुकीविरोधात भाजप आक्रमक
आठ दिवसांत कारवाई करा; अन्यथा 28 डिसेंबरला आंदोलनाचा इशारा पनवेल : वार्ताहर पनवेल कळंबोली येथे लग्झरी बसमधून मोटरसायकल व इतर वस्तूंची बेकायदेशीर वाहतूक करताना भाजप ट्रान्सपोर्टसेल प्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी पकडून दिली. राज्यभरात अश्याप्रकारे अवैध वाहतूक सुरू असून यावर कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे जर परिवहन …
Read More »पनवेलमध्ये स्वच्छता मोहिमेद्वारे स्वातंत्र्यसैनिकांना मानवंदना
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2022-23ची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. त्या अंतर्गत पुतळे व उद्याने यांची स्वच्छता मोहिम महापालिकेच्या वतीने नुकतीच घेण्यात आली. स्वच्छता श्रमदान मोहिमेच्या माध्यमातून ‘रिस्पेक्ट टू फ्रिडम फाईटर’ अर्थात स्वातंत्र्यसैनिकांना मानवंदना देण्यात आली. पनवेल महापालिका क्षेत्रात स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण …
Read More »‘समृद्धी’च्या फोटोग्राफीचा लक्ष्मण ठाकूर यांना मान
पनवेल : रामप्रहर वृत्त विदर्भ, मराठवाड्यासह महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणार्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या महामार्गाची शासकीय फोटोग्राफी दै. रामप्रहरचे छायाचित्रकार लक्ष्मण ठाकूर व सहकार्यांनी केली आहे. लक्ष्मण ठाकूर हे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे चार दिवस टीमसमवेत समृद्धी …
Read More »पागोटे ग्रामपंचायत निवडणुकीत जितेंद्र पाटील यांना वाढता पाठिंबा
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यात 17 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र प्रचाराचे पडघम वाजू लागले असून, पागोटे ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र सदानंद पाटील हे लोकनियुक्त सरपंच पदासाठी श्री राम समर्थ आघाडीच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तरुणांचे आशास्थान आणि स्थानिक पातळीवर मोठ्या उमेदीने कार्यरत असलेले जितेंद्र …
Read More »कृतज्ञता सप्ताह सांगता समारंभाच्या तयारीचा आढावा
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केली पाहणी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या 82 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने ‘कृतज्ञता सप्ताह’ आयोजित करण्यात आला होता. हा सप्ताहा अंतर्गत संस्थेच्या सर्व शाळांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करून साजरा करण्यात आला. या कृतज्ञता सप्ताहाचा सांगता समारंभ …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper