खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाटातील एचओसी ब्रिज मॅजिक पॉईंटजवळ डांबर वाहतूक करणार्या टँकरला बुधवारी (दि. 23)सायंकाळी 7च्या सुमारास अचानक आग लागली. खोपोली आणि महामार्गावरील अग्निशमन दलाच्या जवानांनी लागलीच धाव घेत या आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेमुळे द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुमारे 20 मिनिटे खोळंबली होती. या घटनेचे वृत्त समजताच …
Read More »कालवा सफाईच्या कामाला मुहूर्त सापडेना!
माणगावातील शेतकर्यांना पाण्याची प्रतीक्षा; रब्बी हंगामातील शेतीची कामे अडली माणगाव : प्रतिनिधी काळ प्रकल्पांतर्ग डोलवहाळ बंधार्याचे पाणी दरवर्षी 15 डिसेंबरदरम्यान डाव्या कालव्यातून माणगाव तालुक्यातील शेतीला सोडले जाते, मात्र या वेळी नोव्हेंबर महिना संपत आला तरी या कालव्यांच्या सफाईची कामे पाटबंधारे विभागाने अद्यापही हाती घेतली नाहीत. यंदा अतिवृष्टीमुळे या कालव्यात मोठ्या …
Read More »रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2022 : पनवेलच्या प्रसाद ढवळेची महाराष्ट्र संघात निवड
पनवेल : रामप्रहर वृत्त रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मार्फत (राष्ट्रीय ट्रायल) म्हणजे राष्ट्रीय निवड चाचणी यामध्ये रायगड जिल्ह्यातील पनवेलचा रहिवासी प्रसाद महेश ढवळे याची महाराष्ट्र संघात पाचव्यांदा निवड झाली आहे. ही चॅम्पियनशीप 10 ते 22 डिसेंबर 2022 रोजी बेंगळूरू येथे होणार आहे. प्रसाद …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात सामंजस्य करार
खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात सोमवारी (दि. 21) आजीवन अध्ययन व विस्तार विभाग व सहज योगा संस्था खारघर या दोन्ही संस्थेमध्ये सामाजिक करार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी श्री. रणागमणार व सी. डी. आर. धारासिंग हे दोन्ही प्रतिनिधी म्हणून …
Read More »भाजप नेते अरुणशेठ भगत यांचे गव्हाण विद्यालयात अभीष्टचिंतन
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन आणि रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य तथा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयाच्या वतीने त्यांचे …
Read More »कळंबोलीत हिंदू राष्ट्र जागृती सभा
मान्यवरांकडून मार्गदर्शन कळंबोली : बातमीदार छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास युवकांना शिकवून देशभक्त युवा पिढी घडविण्यास पालकांनी पुढाकार घ्यावा. हिंदू तरुण पिढीला धर्मशिक्षण देण्यासाठी पालकांनी पुढाकार घेतल्यावर घरोघरी देशभक्त आणि धर्माविषयी ज्ञानी पिढी निर्माण व्हायला वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन कळंबोली येथील वर्तक क्लासेसचे संचालक संतोष वर्तक यांनी केले. कळंबोली येथे …
Read More »एनएमएमटी, बेस्ट थांब्यांवर गर्दुल्ल्यांचे बस्तान
नेरूळमधील अनेक ठिकाणी प्रवाशांची गैरसोय नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई मनपा परिवहन उपक्रमाकडून नेरूळमधील विविध ठिकाणी बसथांबे-डेपो उभारले गेले, पण या बसथांब्यामध्ये असलेल्या आसन व्यवस्थेच्या ठिकाणी प्रवासी असणे अत्यावश्यक आहे, मात्र त्या ठिकाणी चक्क भिकारी, बेघर नागरिक व नशापान करणारे व्यक्ती वामकुक्षीचा आनंद घेत असल्याने प्रवाशांतून नाराजी व्यक्त होत …
Read More »सिटीझन पर्सेप्शन सर्व्हेमध्ये सहभागी होण्याचे पनवेल मनपाचे आवाहन
पनवेल ः प्रतिनिधी देशातील राहण्यायोग्य शहरांची स्पर्धा केंद्र शासनाने आयोजित केली आहे. या स्पर्धेमध्ये एक लाख लोकसंख्या व त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असणार्या शहरांचा समावेश आहे. या स्पर्धेत नागरिकांनी आपले अभिप्राय नोंदवायचे आहेत. पनवेल महापालिकाही या स्पर्धेत सहभागी झाली आहे. सिटीझन पर्सेप्शन सर्वेमध्ये महापालिका क्षेत्रातील नागरिकांना सहभागी होऊन अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन …
Read More »कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने घातला गंडा
पनवेल ः वार्ताहर बजाज फायनान्स कंपनीकडून सात लाख रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने एका टोळीने कळंबोलीत राहणार्या व्यक्तीला 70 हजार रुपये भरण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. कळंबोली पोलिसांनी याप्रकरणी सायबर चोरट्यांच्या टोळीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील तक्रारदार संजयकुमार जाधव (58) कळंबोलीतील रोडपाली भागात …
Read More »आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सिडकोचा पुढकार
अर्जदारांना कागदपत्रांविना 30 लाख रुपयांचे गृहकर्ज पनवेल ः रामप्रहर वृत्त सिडकोच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मोठ्या प्रमाणात घरे बांधली जात आहेत, परंतु उत्पन्नाची मर्यादा आणि कागदपत्रांच्या अभावामुळे अर्जदारांना गृहकर्ज देण्यास कोणतीही बँक तयार होत नाही. ही बाब लक्षात घेऊन सिडकोने पावले उचलली आहेत. त्यानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अर्जदारांना कागदपत्रांविना 30 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper