पनवेल : वार्ताहर थंडीचा हंगाम सुरू होताच खारघरमधील खाडी किनार्यांवर विविध पक्ष्यांचे आगमन होते. यंदा थंडी अद्याप सुरू झाली नसली तरी पक्षी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. किनार्यावरील उबदार वातावरणासोबत मुबलक अन्नामुळे स्थलांतरित पक्ष्यांच्या नवीन हंगामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे खाडी किनार्यांवरील पक्षीप्रेमींची वर्दळ वाढली आहे. निसर्गरम्य परिसर असलेल्या खारघरच्या …
Read More »नवी मुंबईतील सीबीडी येथे घरफोडी
घरमालक नाईट ड्युटीला गेल्यावर चोरांनी साधली संधी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त चोरटे चोरी करण्यापूर्वी त्या घरात कोण राहते कधी कामाला जातात याचा शोध घेतात. संपूर्ण माहिती गोळा करतात ज्याला पोलिसी भाषेत रेकी म्हणतात. अशाच पद्धतीच्या चोर्या सध्या वाढल्या आहेत. बंद घरे फोडून चोरी करण्याचे प्रकार वाढले आहेत. नवी मुंबईतील …
Read More »सिडकोकडून 700 स्लॅबचे काम 555 दिवसांत पूर्ण; गृहनिर्माण क्षेत्रातील यशाची पुनरावृत्ती
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा नवी मुंबईतील तळोजा नोडमधील सेक्टर-28, 29, 31 व 37 मध्ये साकारण्यात येत असलेल्या महागृहनिर्माण योजनेतील इमारतींमधील 500 स्लॅबचे काम 489 दिवसांत पूर्ण केल्यानंतर, सिडको महामंडळाने पुन्हा एकदा सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली याच इमारतींमधील 700 स्लॅबचे काम केवळ 555 दिवसांत …
Read More »नवी मुंबईत 29 कोटींचे खाद्यपदार्थ जप्त
अन्न व औषध प्रशासनाची कारवाई नवी मुंबई : रामप्रहर वृत्त विविध देशांतून आयात केलेल्या खाद्यपदार्थाचा दर्जा अन्न व सुरक्षा मानकांप्रमाणे न आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने नवी मुंबईतील शीतगृहांवर कारवाई करून 29 कोटींचा माल जप्त केला आहे. आतापर्यंतही ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे …
Read More »जांभिवलीच्या उपसरपंचपदी भाजपच्या अनिता कोंडीलकर
मान्यवरांकडून अभिनंदन! पनवेल : रामप्रहर वृत्त जांभिवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या अनिता अनंता कोंडीलकर यांची निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी अभिनंदन केले. पनवेल तालुक्यातील जांभिवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी निवडणूक झाली. यामध्ये भाजपच्या अनिता अनंता कोंडीलकर यांनी राष्ट्रवादी-शेकाप आघाडीकडून वेदीका विनोद जाईलकर …
Read More »विविध दिवाळी अंकांचे प्रकाशन
धकाधकीच्या जीवनात आरोग्य जपणे अत्यंत महत्त्वाचे -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्त धकाधकीच्या जीवनात आरोग्य जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे, त्या अनुषंगाने यंदाचा रायगड शिव सम्राट दिवाळी अंक आरोग्य विषयक असून त्याचा फायदा वाचकांना होईल, असे प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथे केले. पनवेल येथून प्रकाशित होणार्या …
Read More »बीपीसीएलविरोधात प्रकल्पग्रस्ताचे आमरण उपोषण
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील बीपीसीएल राष्ट्रीय प्रकल्प भेंडखळ येथे कार्यरत असून येथील ग्रामस्थांनी आपल्या पिकत्या जमिनी कवडीमोल भावाने बीपीसीएल प्रकल्पाला दिल्या. शेतजमीनीच्या बदल्यात शेतकर्यांना नोकरी देण्याचे आश्वासनही कंपनी प्रशासनाने शेतकर्यांना दिले होते, मात्र भेंडखळ येथील प्रकल्पग्रस्त अविनाश रमण ठाकूर यांना 30 ते 35 वर्षे झाले तरीही नोकरीत सामावून घेण्यात …
Read More »महावीर व्हिला सोसायटीच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती कामोठे ः रामप्रहर वृत्त सेक्टर 35 येथील महावीर व्हिला को. ऑप. हौ. सोसायटीचे नवीन कार्यालयाचे भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन झाले. या वेळी त्यांनी हौंसिग सोसायटीसाठी असलेल्या कायद्याने ज्ञान करून घेणे उपयुक्त ठरेल असा सल्ला पदाधिकारी आणि रहिवाशांना दिला. …
Read More »कामगार नेते जितेंद्र घरत यांच्या माध्यमातून दीपक नायट्रेडमधील कामगारांना पगारवाढीचा करार
दरमहा 13,500 रुपयांची पगारवाढ पनवेल ः प्रतिनिधी तळोजा एमआयडीसी क्षेत्रातील दीपक नायट्रेड लिमिटेडमधील कामगारांना वेतनवाढ आणि सेवा सुविधांचा करार दीपक नायट्रेड एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष कामगार नेते जितेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. त्यानुसार कामगारांना प्रती महिना 13,500 रुपयांची पगारवाढ झाली आहे. चार वर्षांसाठी झालेल्या करारानुसार पगारवाढीसोबत 20 टक्के बोनस, तीन …
Read More »लॉजिस्टिक कार्यक्षमता सुधारण्यासाठी जेएनपीएचा पुढकार
पंतप्रधान गतिशक्ती मल्टीमोडल मेरीटाईम रिजनल समिट उरण ः वार्ताहर जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए) व मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान गति शक्ती मल्टीमोडल मेरीटाईम रिजनल समिट 2022 आयोजित करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन रविवारी (दि. 17) बंदरे आणि खाणविकास मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते झाले. पंतप्रधानांनी ऑक्टोबर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper