Breaking News

Ankit Shah

सीकेटी विद्यालयात सरस्वतीपूजन

महात्मा गांधी, लालबहाद्दूर शास्त्री जयंतीही साजरी पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालय, इंग्रजी माध्यमात शनिवारी (दि. 1) सरस्वती पूजन करण्यात आले तसेच महात्मा गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्याक संतोष चव्हाण यांनी सरस्वतीची पूजा करून महात्मा …

Read More »

अभ्यासात सातत्य ठेवून यशस्वी व्हा

भाजप नेते अरुणशेठ भगत यांचे विद्यार्थ्यांना आवाहन गव्हाण विद्यालयात बारावी परीक्षेचे प्रवेशअर्ज भरण्यास प्रारंभ पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमधील इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा 2023 या परीक्षेस प्रविष्ट होणार्‍या परिक्षार्थींचे आवेदनपत्र भरण्याचा शुभारंभ विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे …

Read More »

कुंभे जलविद्युत प्रकल्पाचे काम रखडले

16 वर्षानंतरही शेतकर्‍यांचे हरितक्रांतीचे स्वप्न अपूर्णच माणगाव ः प्रतिनिधी कुंभे जलविद्युत प्रकल्पाचा एकत्रित खर्च प्रशासकीय मान्यताप्राप्त खर्चापेक्षा जास्त झाल्यामुळे प्रकल्पास चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्याशिवाय व शासनाने नवीन बांधकाम सुरू करण्याचे आदेश वेळीच न दिल्याने प्रकलपाचे काम रखडले आहे. 16 वर्षानंतरही कोकणच्या आकसामुळे कुंभे जलविद्युत प्रकल्पाचे काम रखडल्याने या भागातील …

Read More »

स्वदेशी तंत्रज्ञान क्रांती

फाईव्ह जी इंटरनेट सेवेच्या शुभारंभाने भारताच्या आगामी वाटचालीच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. या तंत्रज्ञानाचा फायदा केवळ दूरसंचारच नव्हे; तर शिक्षण, आरोग्य, कृषी यांसारख्या क्षेत्रांनाही होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5जी सेवेचा शुभारंभ करण्यात आला असून हळूहळू या सेवेचे जाळे देशभर विस्तारणार आहे. आगामी काळ हा तंत्रज्ञानाचा …

Read More »

भाजपतर्फे सुधागडात आदिवासींना धान्यवाटप

सुधागड ः रामप्रहर वृत्त महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (दि. 2) सुधागड तालुक्यातील आदिवासींना 50 धान्य किटचे वाटप करण्यात आले. भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष रईर्स कादरी यांच्यातर्फे हा विधायक उपक्रम राबविण्यात आला. या वेळी महात्मा गांधी लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन देखील करण्यात …

Read More »

पाइपलाइनच्या अपूर्ण कामामुळे महाड शहरात पाणीटंचाई

भाजपकडून टँकरने पाणीपुरवठा महाड ः प्रतिनिधी महाड शहराला पाणीपुरवठा करणार्‍या कोथुर्डे पाइपलाइनचे काम पूर्ण न झाल्याने महाड शहरात पाणीटंचाई निर्माण झाली.दरम्यान महिलांनी आक्रोश करीत नगरपालिकेवर मोर्चा काढला. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन भाजप महाडकरांसाठी धावून आले असून जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर यांच्या माध्यमातून शहरात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. त्यामुळे महिलांनी भाजपचे …

Read More »

रामशेठ ठाकूर कॉलेजमध्ये कार्यशाळा

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात बुधवारी (दि. 28) माहिती व तंत्रज्ञान विभाग आणि सेमिनार वर्कशॉप कॉन्फरन्स समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रिसर्च पेपर पब्लिकेशन यावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेसाठी आयटीएम एसआयए बिझनेस स्कूलच्या डॉ. संगीता त्रोट या प्रमुख …

Read More »

उरणच्या अमेया यार्डमध्ये आग

तीन कोटींचा कलमार जळाला उरण : बातमीदार, प्रतिनिधी उरण तालुक्यातील बांधपाडा (खोपटा) ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील मालाची हाताळणी करणार्‍या अमेया यार्डमधील कलमारला आग लागण्याची घटना गुरुवारी (दि. 29) सकाळच्या सुमारास घडली आहे. या आगीत तीन कोटी रुपये किमतीचा कलमार जळून नष्ट झाल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. जेएनपीए बंदरातून देश परदेशात …

Read More »

सोनसाखळी चोरांपासून सावध राहा

पनवेल शहर पोलिसांकडून जनजागृती फलक पनवेल : वार्ताहर सणासुदीचे दिवस…खरेदीची लगबग…अन् महिलांची दागिणे घालून बाहेर पडण्याची हौस…सारे काही चोरांच्या पथ्यावर पडणारे…म्हणून महिलांनो, घराबाहेर पडताना सावध राहा…गळ्यातील दागिणे, हातातील बॅग, मोबाइल सांभाळा व होणार्‍या अप्रिय घटना टाळत मालमत्तांचे स्वसंरक्षण करून चोरीच्या घटना टाळण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन पनवेल शहर पोलिसांनी केले …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात वाणिज्य व शिक्षण व्यवस्थापन संघटनांचे उद्घाटन

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य  व शास्त्र महाविद्यालयात शुक्रवारी (दि. 23) वाणिज्य व व्यवस्थापन शिक्षण विभाग संघटनांचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनासाठी संस्थेचे सचिव डॉ. सिद्धेश्वर गडदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड, अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षच्या …

Read More »