आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत पगारवाढ करार पनवेल ः रामप्रहर वृत्त जय भारतीय जनरल कामगर संघटनेच्या माध्यमातून हायकल लिमिटेड कंपनीतील कामगारांना 16 हजार 200 रुपयांच्या भरघोस पगारवाढ तसेच विविध सुविधा देणारा करार गुरुवारी (दि. 6) भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा संघटनेचे सल्लागार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत खांदा कॉलनीतील कामगार आयुक्तालयात …
Read More »जवान राहुल भगत यांच्यावर कांबळेतर्फे महाड येथे अंत्यसंस्कार
जवान राहुल भगत यांच्यावर कांबळेतर्फे महाड येथे अंत्यसंस्कार महाड : प्रतिनिधी तालुक्यातील कांबळे तर्फे महाड येथील (मुळ रा. पिंपळदरी, जि. हिंगोली) जवान राहुल भगत यांना काश्मीर सीमेवर देशाचे रक्षण करताना वीरमरण आले. या शहीद जवानावर बुधवारी (दि. 5) सकाळी शाश्रू नयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. राहुल भगत हे 2015 मध्ये भारतीय …
Read More »जनजागृतीनंतरच विकास आराखडा मंजूर करावा
नवी मुंबई बचाव अभियानाचे अध्यक्ष दशरथ भगत यांची मागणी नवी मुंबई ः प्रतिनिधी नवी मुंबई महापालिकेने नागरिकांच्या कर्तव्यात कसूर न करता प्रारुप विकास आराखड्याबाबतीत सर्वसमावेशक जनजागृती, सूचना आणि हरकती यांचा अंतर्भाव करावा, त्यानंतर विकास आराखडा मंजूर करावा या मागणीसह अन्य मागण्यांसाठी दसर्याच्या दिवशीच वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नवी …
Read More »नवघरचे ग्रामपंचायतीचे उपसरपंच गणेश वाजेकर यांचा भाजपमध्ये प्रवेश
आमदार महेश बालदींनी केले स्वागत उरण : बातमीदार उरण तालुक्यातील नवघर ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच गणेश (रवि) वाजेकर यांनी शिवसेना पक्षाला सोडचिट्टी देऊन आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत उरण मधील आमदार महेश बालदी यांच्या कार्यालयात भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. गणेश वाजेकर हे जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांचे जवळचे मित्र …
Read More »जासई हायस्कूलला उपक्रमशील शाळा पुरस्कार
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी, बातमीदार रयत शिक्षण संस्थेच्या चार ऑक्टोबर वर्धापन दिनानिमित्त रयत शिक्षण संस्थेमार्फत दिला जाणारा दि. बा. पाटील यांच्या नावाने दिला जाणारा उपक्रमशील शाळा हा पुरस्कार श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील जुनिअर कॉलेज जासई या विद्यालयास प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार 4 ऑक्टोबर रोजी …
Read More »आमदार प्रशांंत ठाकूर यांच्या हस्ते दसर्यानिमित्त विविध शुभारंभ
तळोजामध्ये इमारतीच्या कामाचे भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त दसर्याच्या शुभ मुहूर्तावर नव नवीन उद्योग, व्यवसाय तसेच शुभ कार्य सुरु करण्याची परंपरा आहे. त्याअंतर्गत तळोजा फेज 2 येथील सेक्टर 24 प्लॉट नंबर 12 येथे मिनाक्षी इंटरप्रायझेेसचे रितेश केणीच्या माध्यमातून मिनाक्षी हाईट्स ही इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीच्या कामाचे भुमीपूजन भाजपचे …
Read More »उलवे नोडमध्ये जल ही जीवन रॅली; परेश ठाकूर यांचा सहभाग
पनवेल : रामप्रहर वृत्त सेवा पंधरवड्यानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालय सिबीएससी आणि मराठी मिडीयम यांच्या सहकार्याने रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्या वतीने जल ही जीवन या रॅलीचे उलवे नोड येथे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते …
Read More »रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
स्व. नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या स्व. नगरसेविका मुग्धा गुरुनाथ लोंढे यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी (दि. 2) श्री विरुपाक्ष मंगल कार्यालय येथे आले होते. या शिबिराचे उद्घाटन महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. या शिबिरात सुमारे 200 …
Read More »पनवेल आयटीआय इमारत, बीएड कॉलेज वसतिगृह नव्याने बांधण्याची मागणी
मुख्यमंत्र्यांना ‘अभाविप’चे निवेदन पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची (आयटीआय) इमारत पालिकेने 2015 साली धोकादायक जाहीर केली असताना गेली सात वर्षे विद्यार्थी याच इमारतीमध्ये आपला जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत. अशीच अवस्था त्याच्या बाजूला असलेल्या शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या वसतिगृहाची आहे. या दोन्हीही शैक्षणिक वास्तू नव्याने …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात व्याख्यान
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात सोमवारी (दि. 3) राष्ट्रीय सेवा योजनांतर्गत ‘सेवा अधिकार कायदा 2015’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. व्याख्यानासाठी कोकण भवन येथील माजी आयपीएस अधिकारी डॉ. किरण जाधव हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यावेळी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper