Breaking News

Ankit Shah

म्हसळ्यात ग्रामपंचायत स्तरावर कोरोना संसर्ग नियंत्रण कक्ष व पथकाची स्थापना

म्हसळा : प्रतिनिधी – कोरोनाचाच्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्ग नियंत्रण पथकाची स्थापना ग्रामपंचायत पातळीवर करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दि. 22 मार्चला दिले आहेत. त्याची तालुक्यात अंमलबजावणी सुरुवात झाली आहे. तालुक्याचे नोडल ऑफीसर म्हणून गटविकास अधिकारी व शहराचे नोडल ऑफीसर म्हणून नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी यांची जिल्हाधिकारी यांनी नेमणूक केली आहे. तालुक्यातील एक …

Read More »

नागोठण्यात पत्रकारांना पेट्रोल देण्यास पंपचालकाचा नकार

शासकीय आदेशाचे उल्लंघन नागोठणे ः प्रतिनिधी – रायगड जिल्हाधिकार्‍यांनी जारी केलेल्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेत असलेल्यांव्यतिरिक्त इतर सरसकट सर्वांना वाहनांमध्ये पेट्रोल देण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. संबंधित आदेशानुसार पत्रकारांना पेट्रोल देण्यावर कोणतेही निर्बंध नसल्याचे स्पष्ट असतानाही येथील मुंबई-गोवा महामार्गावर मीरानगर भागात असणार्‍या इंडियन ऑइल कंपनीच्या पेट्रोलपंपावर पत्रकारांना त्यांच्या दुचाकीत पेट्रोल भरून …

Read More »

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तत्पर

नगरसेवक संजय भोपी सोशल क्लबचे सामाजिक दायित्व कळंबोली : प्रतिनिधी – संपुर्ण जगाला कोरोनाचा महाराक्षस गिळंकृत करायला निघाला असून या महाकाय राक्षसाला संपविण्यासाठी देश व राज्याने युद्ध सुरू केले आहे. यात संचारबंदी, लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमध्ये पोलीस, पालिका प्रशासन आपले शर्थीचे प्रयत्न करत जनतेची सेवा करत आहे. त्यांची …

Read More »

मोदींची सुयोग्य प्रशंसा

मोदी सरकारने 80 कोटी जनतेसाठी रेशनचे मोफत धान्य उपलब्ध करून दिले. 20 कोटी 40 लाख गरजू स्त्रियांच्या बँक खात्यात रोख रक्कम टाकण्यात आली. 80 कोटी जनतेला मोफत घरगुती गॅस उपलब्ध करून देण्यात आला, याचा उल्लेख जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी केला आहे. कोरोना फैलावाच्या संदर्भातील आपल्याकडची आकडेवारी सातत्याने वाढतच आहे. गुरुवारी …

Read More »

रेवदंडा बाजारपेठेतील रस्त्यावर शुकशुकाट

रेवदंडा ः प्रतिनिधी – कोरोनाशी मुकाबल्यासाठी सर्वच शासकीय यंत्रणा काम करीत असल्याचे चित्र दिसत असतानाच ग्रामस्थांनाही आता कोरोनाचे गांभीर्य लक्षात आल्याने रेवदंडा बाजारपेठेतील रस्त्यावर रहदारीविना शुकशुकाट दिसून येत आहे. रायगड जिल्हाधिकार्‍यांनी दोन चाकी, चारचाकी वाहनांस पासव्यतिरिक्त फिरण्यास बंदी केल्याने अनेकांचे धाबे दणाणले व विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍या लोकांना घरातच बसून राहावे …

Read More »

मैदानातील बाजारात पोलिसांचा खडा पहारा

काळाबाजार रोखण्यासाठी दक्षता कर्जत ः बातमीदार – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेरळ बाजारपेठ बंद करून पोलिसांनी नेरळ ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात बाजार सुरू केला आहे. तेथे सोशल डिस्टन्स ठेवून भरवण्यात येत असलेल्या भाजीपाला, फळे, दूध, कांदा-बटाटा बाजारात कोणीही जादा दर आकारून लूटमार करू नये यासाठी पोलीस तैनात आहेत. दरम्यान, नेरळमध्ये आता …

Read More »

अनावश्यक फिरणार्यांवर कर्जत पोलिसांची करडी नजर

कडाव ः प्रतिनिधी – संपूर्ण देशात कोरोना प्रतिबंधक कर्तव्यावर असलेल्या पोलीस बांधवांनी अनावश्यक फिरणार्‍यांवर कडक पहारा ठेवला आहे. त्यात रायगडातील कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी-कर्मचारीही एक पाऊल पुढे टाकत आपले कर्तव्य बजावत आहेत. काही नागरिक लॉकडाऊन असतानाही बिनधास्तपणे खुलेआम बाइकस्वारी करीत होते. त्यामुळे या नागरिकांना कर्जत पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला …

Read More »

कोरोनाला रोखणारच; खोपोलीकरांचा संकल्प

कडकडीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद खोपोली ः प्रतिनिधी – महाभयानक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशस्तरावर लॉकडाऊन व राज्यात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. खोपोली शहर व परिसरात अद्याप एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आला नाही हा एक प्रकारचा दिलासाच आहे, मात्र लॉकडाऊन व कर्फ्यू असूनही काही नागरिक, तरुण शहरात रस्ते व अन्य ठिकाणी विनाकारण …

Read More »

पोलादपूर प्रशासन 24 तास सज्ज

पोलादपूर : प्रतिनिधी – तालुक्यातील आंबेनळी घाटमार्गे महाबळेश्वरला जाणारा घाटरस्ता आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील कशेडी घाटरस्ता पुर्णपणे लॉकडाऊन करण्यात आला असून पोलादपूर महसूल तसेच पोलीस प्रशासन कोणत्याही प्रकारे नागरिकांचे स्थलांतरण होऊ नये, यासाठी चोवीस तास सतर्क असल्याचे दिसून येत आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा कारणाखाली फिरणार्‍या काही …

Read More »

मुरूडचे जनजीवन विस्कळीत

मरूड : प्रतिनिधी – मुरूड शहराचे जनजीवन पूणपणे विस्कळीत झाले आहे. कोरोनो प्रतिबंधासाठी शासन योग्य पाऊल उचलत आहे. पण लोकांना असल्या जीवनाची सवय नसल्याने एक एक दिवस घरात बसून घालवणे कठीण जात आहे. त्यातूनच लोक टुव्हीलर घेऊन बाजारात येतात आणि पोलिसांच्या तावडीत सापडतात. सध्या मुरूड बाजारपेठेत सकाळी पूर्ण लोक डाऊन …

Read More »