Breaking News

Ankit Shah

‘कोविड-19’संदर्भात माजी सैनिकाचे आवाहन

पनवेल : प्रतिनिधी – नवीन पनवेलमध्ये राहणारे माजी सैनिक रवी पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना नागरिकांचे वागणे पाहून शासनाला उद्या लष्कराला बोलवावे लागले तर काय परिस्थिती उदभवेल याची दिलेली माहिती निश्चितच विचार करायला लावणारी आहे. बेसिक मे राडा (बीएमआर) म्हणजे बिमार, असे सांगून त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले बिमारी …

Read More »

पनवेल एपीएमसीचेही वेळापत्रक

बाजार समिती प्रशासन, पोलिसांचा निर्णय पनवेल : बातमीदार – वारंवार आवाहन करूनही गर्दी कमी होत नसल्याने पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन आणि पोलिसांनी एकत्र येऊन बाजार दररोज सुरू न ठेवण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीत आता सर्वसामान्य आणि किरकोळ …

Read More »

पोलीस कर्मचार्यांसाठी नाश्त्याची सोय

मुरूड ः प्रतिनिधी – संपूर्ण देशातील लॉकडाऊनमुळे कर्तव्यावर असलेल्या पोलीस  कर्मचार्‍यांना उपाशी राहून ड्युटी करावी लागत आहे. अशा काळात मुरूड शहरातील स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ डॉ. मंगेश पाटील यांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन शुक्रवारी सकाळी मुरूड बाजारपेठेतील पोलिसांना नाश्त्याचे वाटप केले. या वेळी  स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ डॉ. मंगेश पाटील, सहाय्यक …

Read More »

औषध कंपनी कर्मचार्यांनी स्वेच्छेने कामावर हजर व्हावे

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आवाहन अलिबाग ः जिमाका – जिल्ह्यातील सर्व औषध निर्माण करणार्‍या कंपनीच्या कर्मचार्‍यांनी स्वेच्छेने कंपनीमध्ये कर्तव्यावर हजर व्हावे. सर्व घरमालक व नागरिकांनी औषध निर्माण करणार्‍या कंपनीच्या कर्मचार्‍यांना कामावर जाण्यापासून अडवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे. औषध निर्माण करणार्‍या कंपन्या अत्यावश्यक …

Read More »

भाजप जिल्हा चिटणीस रमेश मुंढे यांचा मदतीचा हात

गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप कडाव ः वार्ताहर – लॉकडाऊनच्या संकटात कर्जत भाजपचे ज्येष्ठ नेते तथा रायगड जिल्हा भाजप चिटणीस रमेश मुंढे यांनी मदतीचा हात पुढे केला असून त्यांनी आपल्या स्थानिक वेणगाव ग्रामपंचायत हद्दीतील 50 गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. तसेच श्रद्धा पुनर्वसन केंद्रातील 200 मनोरुग्ण व कर्मचार्‍यांना 400 पुरणपोळ्यांचे …

Read More »

खालापूर अद्याप कोरोनामुक्त; प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी

खोपोली ः बातमीदार – मुंबई-पुणे दोन महानगराच्या मध्यावर आणि नवी मुंबईला खेटून असलेला खालापूर तालुका सुदैवाने अद्याप कोरोनामुक्त असून 58 जण होम क्वारंटाइन, तर स्थलांतरित होऊन खालापुरात आलेल्या 91 जणांवर प्रशासन विशेष लक्ष ठेवून असल्याची माहिती खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी दिली. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, आंतरराष्ट्रीय थीम पार्क, एन. डी. …

Read More »

कर्जतमध्ये बिबट्याचा संशयास्पद मृत्यू

एकास अटक; 17 वाघनखे, चार दात जप्त कडाव, कर्जत ः प्रतिनिधी/बातमीदार – जगात कोरोनाची महामारी पसरली असताना त्यातून मार्ग काढून नागरिकांना वाचवण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले असताना कर्जतमध्ये मात्र एका इसमाने चक्क बिबट्याची 17 वाघनखे व चार दात काढल्याचे कृत्य वन विभागाच्या जंगल …

Read More »

‘रोटरी’तर्फे पत्रकारांना मास्क, सॅनिटायझर

पनवेल : वार्ताहर – रोटरी क्लब ऑफ कळंबोलीच्या वतीने पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या पत्रकारांना मास्कसह सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. या वेळी पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे, ज्येष्ठ सल्लागार सुनिल पोतदार यांच्यासह इतर पदांधिकारी व सदस्य पत्रकारांच्या उपस्थितीत रोटरी क्लब ऑफ कळंबोलीचे अध्यक्ष भरत शिंदे, नाना कांडपिळे, रावसाहेब जाधव, …

Read More »

उरणमध्ये मेडिकल दुकानांकडून जनजागृती

उरण : वार्ताहर  – कोरोना संसर्ग पसरू नये त्यासाठी उरण शहरातील मेडिकल दुकानांमध्ये  औषधे खरेदी करण्यासठी तसेच विशेष करून मास्क, हॅन्डवॉश, सॅनिटायझर खरेदी करण्यासाठी खूपच गर्दी असते. दुकाना समोर चौकोनी आकाराचे मार्किंग केल्या जागेत उभे राहुन रांगेत औषधे खरेदी करावेत दोन नागरिकांमध्ये किमान तीन फुटाचे अंतर ठेवावे अशाप्रकारची जनजागृती करण्यात …

Read More »

पनवेल उपजिल्हा रुग्णालय मनपाकडून जिल्हा कोविड रुग्णालयाकरिता अधिग्रहित

अलिबाग : जिमाका – कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणार्‍या विविध उपाययोजनांचा भाग म्हणून गुरुवारी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या आदेशान्वये पनवेल उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा कोविड रुग्णालयकरिता पनवेल महानगरपालिकेकडून अधिग्रहित करण्यात आले आहे. त्यासंबंधीची बैठक पनवेल महानगरपालिका येथे आयुक्त गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली.  या वेळी पनवेल महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. …

Read More »