Breaking News

Ankit Shah

व्हॉट्सअॅप स्टेटसवरून तलवारीने वार

खोपोली ः प्रतिनिधी – लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक करमणुकीचे साधन असलेले व्हॉट्सअ‍ॅप वादाचे कारण ठरले असून व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवण्यावरून तरुणावर तलवारीने वार केल्याची घटना खालापूर तालुक्यातील मोहपाडा येथे घडली आहे. मोहपाडा येथे राहणारा सुरज पाटील (28) याचा कॉलेज कट्टा असा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप असून सुरजने ताकद दाखवायची गोष्ट नसते, वेळ आल्यावर समोरच्याला आपोआप …

Read More »

माणगाव उपविभागात कोविड वॉरिअर ग्रुप

माणगाव ः प्रतिनिधी – कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर माणगाव उपविभागात प्रत्येक गावामध्ये कोविड वॉरिअर ग्रुप तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये त्या गावातील तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदींना समाविष्ट केले आहे. त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी प्रशाली …

Read More »

पेणमध्ये प्रशासकीय यंत्रणांचा उत्तम समन्वय

कोरोनाला रोखण्यासाठी सतर्क पेण ः प्रतिनिधी – पेण तालुक्यात महसूल, पोलीस, आरोग्य व नगर परिषद, पंचायत समिती हे प्रशासनाचे प्रमुख असलेले विभाग हातात हात घालून काम करताना दिसत आहेत. या विभागांतील उत्तम समन्वयामुळे पेण तालुक्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. पेणच्या उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी प्रतिमा …

Read More »

रायगडच्या ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव

श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते गावात आढळला रुग्ण अलिबाग ः प्रतिनिधी – रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही आता कोरोनाने प्रवेश केला आहे. श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते गावात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीर भोस्ते गाव सील करण्यात आले आहे. या कोरोना रुग्णामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता …

Read More »

चिरनेर येथील गावदेवी, बापूजीदेव यात्रा रद्द

उरण : प्रतिनिधी – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशासह राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पसरला आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा 3 मेपर्यंत लॉकडाऊनचे आवाहन देशवासियांना केले आहे. त्यामुळे राज्यातील यात्रा, उत्सव, धार्मिक कार्यक्रम शासनाने रद्द केले आहेत. या पार्श्वभूमीवर उरण तालुक्यातील चिरनेर ग्रामपंचायतीने तातडीने बैठक घेऊन कोरोनाच्या संकटात नागरिकांनी एकमेकांच्या संपर्कात …

Read More »

तळोजा ग्रामस्थांकडून मजुरांना अन्नदान

300 कामगारांना दररोज जेवण पनवेल : बातमीदार – तळोजा भागातील 300 मजुरांना मागील 19 दिवसांपासून अखंडितपणे जेवण देण्याचे काम तळोजा गावातील काही ग्रामस्थ स्वखर्चाने करीत आहेत. या भागात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांतील कामगार, आदिवासी पाड्यातील ग्रामस्थांना तळोजा गावातील ग्रामस्थांचा आधार मिळाला आहे. तळोजा सेक्टर 34 परिसरात सिडकोच्या गृहप्रकल्पाचे काम सुरू …

Read More »

2.8 टन वजनी नादुरुस्त रोहित्र महावितरणने सहा तासांत बदलले

नवी मुंबई : बातमीदार – महावितरण नेरुळ उपविभाग अंतर्गत येणार्‍या जुईनगर येथे मच्छीमार्केट सेक्टर 23 शेजारी असलेले 630 केव्हीए क्षमतेचे रोहित्र दि. 14 एप्रिल रोजी दुपारी वाजताच्या सुमारास नादुरुस्त झाला होता. त्यामुळे सेक्टर 23 जुईनगर ह्या परिसरात राहणारे सुमारे 300 ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित झाला. खंडित झालेला विद्युतपुरवठा शेजारी असलेल्या …

Read More »

मोहोपाडा व्यापारी असोसिएशनतर्फे अत्यावश्यक सेवा देणार्यांची थर्मल तपासणी

मोहोपाडा : प्रतिनिधी – कोरोना विषाणूची महामारी शहरांपासून वाड्या-पाड्यांपर्यंत पोहचू नये, म्हणून जिल्हाबंदी-गावबंदी देखील करण्यात आली आहे. पोलीस यंत्रणादेखील 144 कलमाखाली संचारबंदीचे काम काटेकोरपणे चोख बजावत आहेत. ग्रामस्थ, कामगार कर्मचारी वर्ग देखील घरीच बसून सुरक्षा कवचात आहेत. याकरिता मोहोपाडा व्यापारी असोसिएशनच्या वतीने अत्यावश्यक सेवा देणार्‍या नागरिकांच्या शरीर तापमानाची तपासणी केली. …

Read More »

कुंडेवहाळ ग्रामपंचायतीचा रक्तदानात पुढाकार

पनवेल : रामप्रहर वृत्त – लॉकडाऊन परिस्थितीत अनेक रुग्णालयात रक्ताचा तुटवडा भासत आहे. अशा परिस्थितीत पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ ग्रामपंचायतीचे सरपंच सदाशिव वास्कर आणि सदस्यांनी पुढाकार घेऊन ग्रामपंचातीच्या माध्यमातून सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात तब्बल 90 रक्तदात्यांनी रक्तदान करून योगदान दिले. सद्यपरिस्थिती लक्षात घेता …

Read More »

दोन तासांसाठी विद्युत पुरवठा होणार खंडित

नागरिकांनी सहकार्य करण्याचे महावितरणकडून आवाहन पनवेल : वार्ताहर – पनवेल शहर व परिसरात गेल्या तीन ते चार दिवसापासून वीज वाहिन्यांच्या जवळील झाडे वाढल्यामुळे विद्युतपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यासाठी उपाय योजना म्हणून दररोज 10 ते 12 या वेळेत विद्युत पुरवठा खंडित करून सदर झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम करण्यात येणार आहे. …

Read More »