अलिबाग ः जिमाका – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे कर्जतमधील आदिम जमात असणार्या कातकरी कुटुंबाची होणारी उपासमार टाळण्यासाठी कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर व कर्जतचे व्यापारी अमित पारस ओसवाल, मनोज पारस ओसवाल, जयंतीलाल शेषमाल परमार यांच्या वतीने आदिवासींना त्यांच्या घरी जाऊन धान्याचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील …
Read More »गर्दीमुळे रोह्यातील भाजी मार्केट बंद
शहरातील चौकात अंतर ठेवून होणार भाजीविक्री रोहा : प्रतिनिधी – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात व राज्यात लॉकडाऊन जारी झाल्यानंतर फक्त अत्यावश्यक सेवा म्हणून किराणा, मेडिकल, भाजीपाल्यासह अन्य वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात आली आहेत, परंतु रोह्यात अत्यावश्यक वस्तू खरेदीच्या नावाखाली नागरिकांची गर्दी होऊ लागली. त्यामुळे रोह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भाजी …
Read More »कर्जतमध्ये नऊ जण निगराणीखाली
नऊ जण होम क्वारंटाइन; पाच जणांना सोडले घरी कर्जत ः बातमीदार – कर्जत तालुक्यात कोरोनाबाबत प्रशासनाने कडक अंमलबजावणी केल्याने कोरोनापासून हा भाग फार दूर आहे. कर्जत मुद्रे भागातील काही परदेश दौरा करून आलेल्या नागरिकांमुळे निर्माण झालेले भीतीचे वादळ निगेटिव्ह रिपोर्टमुळे शांत झाले आहे. कर्जतमध्ये नऊ जण संक्रमण केंद्रात उपचार घेत …
Read More »रोह्यात अतिक्रमित गटारे होणार मोकळी
नगर परिषदेच्या वतीने स्लॅप तोडण्यास सुरुवात रोहा : प्रतिनिधी – रोहा अष्टमी नगर परिषदेने रोह्यात स्वच्छता मोहीम हाती घेतली असून काही ठिकाणी गटारांवर दुकानदारांनी कायमस्वरूपी स्लॅप टाकल्याने त्या गटारातून सफाई कामगारांना कचरा काढता येत नाही. त्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरून शहरात काही ठिकाणी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्याची दखल रोहा …
Read More »मानव अधिकारी संघटनेमार्फत मास्कवाटप
मुरूड ः प्रतिनिधी – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुरूडमध्ये मास्कची कमतरता असल्याने मानव अधिकारी संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जाहिद फकजी यांनी मुरूडमधील गरीब, गरजू नागरिकांना 900 मास्कचे वाटप केले. मुरूड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांच्या हस्ते मास्कवाटप करण्यात आले. त्यानंतर सर्व सदस्यांनी दोघा दोघांचे ग्रुप करून गरीब, गरजूंना मास्कवाटप …
Read More »परराज्यातील कामगारांनी रायगडातच राहावे!
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आवाहन अलिबाग ः प्रतिनिधी – परराज्यातील जे लोक कामधंद्यासाठी रायगड जिल्ह्यात आले आहेत, त्यांनी लॉकडाऊनमुळे आपल्या मूळगावी जाऊ नये. या जिल्ह्यात तुम्ही सुरक्षित आहात. आपल्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्थ जिल्हा प्रशासन करेल, असे आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.रायगडातील उद्योग समूहांत, बांधकाम क्षेत्रात परराज्यातील …
Read More »नावाची पाटी पनवेलमध्ये, तलाठी मात्र उरणमध्ये
पनवेल : प्रतिनिधी – कोरोनाचे संकट बिकट होत असताना पनवेल शहरात महसूल खात्यात चार तलाठ्यांचा कारभार पनवेलला एकाच तलाठ्याकडे असल्याचे दिसून येत आहे. पनवेल क्रमांक दोनचे तलाठी के. डी. मोहिते आपली नेमणूक उरणहून पनवेल येथे झाल्यावर आपल्या नावाची पाटी पनवेल कार्यालयात लावून पुन्हा उरण येथे कारभार करीत असल्याने आश्चर्य व्यक्त …
Read More »महाडमध्ये दवाखाने बंद करणार्यांवर प्रशासन करणार कारवाई
महाड : प्रतिनिधी – कोरोनाबाबत प्रशासकीय तयारी आणि घेण्यात येणारी खबरदारी याबाबत आमदार भरत गोगावले यांनी महाड उपविभागीय कार्यालयात प्रमुख अधिकार्यांजवळ चर्चा केली. या वेळी खाजगी दवाखाने सुरु ठेवण्याचे आदेश असताना देखील काही दवाखाने बंद असल्याच्या तक्रारी आल्यानंतर त्यांनी याबाबत प्रशासनाला सूचित केले असता बंद दवाखाने दिसल्यास कारवाई केली जाईल, …
Read More »पेण शहरात विनाकारण फिरणार्या वाहनांवर पोलिसांची कडक कारवाई
पेण : वार्ताहर – कोरोनोचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे सुद्धा या सर्व परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घेत आहेत. यावर उपाययोजना म्हणून जनतेने घरी राहवे यासाठी चांगले सहकार्य मिळत आहे. मात्र काही नागरिक विनाकारण …
Read More »महाड नगरपालिकेतर्फे भाजी, फळविक्रीचे झोन
महाड : प्रतिनिधी – कोरोना या विषाणूंचा प्रादुर्भाव आणि संक्रमण रोकण्यासाठी महाड नगरपालिकेने लोकांची भाजी खरेदीसाठी एकाच ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी शहराच्या चार भागात भाजी आणि फळ विक्रीचे झोन केले आहेत. नागरिकही या योजनेला प्रतिसाद देताना दिसत आहेत. कोरोना व्हायरसचा प्रसार आणि संक्रमण रोकण्यासाठी संपुर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे. मात्र तरी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper