Breaking News

Ankit Shah

प्रेम प्रकरणात तरुणाने स्वतःला घेतले पेटवून

नागोठणे, पाली : प्रतिनिधी नागोठणे जवळील आंबेघर येथील प्रणय केशव बडे (वय 27) या तरुणाने सोमवारी (दि. 29) संध्याकाळी स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना पालीमध्ये घडली आहे. त्यात तो 90 टक्के भाजल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाला. प्रणय याचे पाली येथील प्रिती (वय 26, नाव बदलले आहे) सोबत पाच वर्षापासून प्रेम …

Read More »

द्रुतगती मार्गावर दोन व मुंबई-पुणे महामार्गावर एक अपघात, दोघांचा मृत्यू

खोपोली : प्रतिनिधी द्रुतगती मार्गावर मंगळवारी (दि. 30) पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास दोन वेगवेगळे अपघात झाले यात एकाचा मृत्यू झाला. तर जुन्या मुंबई -पुणे महामार्गावर पहाटेच साडेपाच वाजण्याच्या सुमारास अन्य एका अपघातात एकाचा मृत्यू झाला. या तीन अपघातात एकूण दोघांचा मृत्यू व दोन जण जखमी झाले आहेत. दरम्यान …

Read More »

कामोठे येथे विश्व हिंदू परिषदेचा वर्धापनदिन आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती

कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठे येथील शंकर मंदिरात विश्व हिंदू परिषदचा 58वा वर्धापनदिन रविवारी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व कोकण प्रांत समरस्ता सह प्रमुख कृष्णा बांदेकर, दत्ताजी सुर्वे, नगरसेविका कुसुम म्हात्रे, निलम आंधळे, भाऊ भगत आदी उपस्थित होते. या वेळी आमदार प्रशांत …

Read More »

अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी कामोठे येथे दोन जण अटकेत

पनवेल : वार्ताहर मानसरोवर रेल्वे स्टेशन परिसरात बेकायदेशीररित्या अग्निशस्त्रासह जिवंत राउंड जवळ बाळगल्याप्रकरणी दोघाजणांना कामोठे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या अटकेमुळे सणासुदीच्या दिवसात ते कशासाठी या ठिकाणी वावरत होते याचा लवकरच उलगडा होण्याची शक्यता आहे. आरोपी अनिल गायकवाड (वय 29, रा. ऐरोली) व त्याचा सहकारी अर्जुन विश्वकर्मा (वय 29) या …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात प्लेसमेंट पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्टस् , कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजमध्ये प्लेसमेंट पुर्व प्रशिक्षण कार्यक्रम शनिवारी (दि. 27) महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने रुसा अंतर्गत, प्लेसमेंट सेल, अतर्गत गुणवत्ता हमी कक्षा आणि टाटा स्ट्राइव्ह (ढअढअ डढठखतए) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता. या …

Read More »

पनवेलमध्ये गणेशमूर्ती आगमनाचा जल्लोष

पनवेल : मिरची गल्ली स्वराज्य मित्र मंडळाने मिरची गल्लीचा राजा गणपती बाप्पाचे आगमन केले. या ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरामध्ये बाप्पाचा आगमन करण्यात आले. पनवेल : रामप्रहर वृत्त अवघ्या नऊ दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवामुळे सार्वजनिक मंडळांची लगबग वाढली आहे. पनवेल शहरात मोठ्या गणेशमूर्तींच्या आगमनाला सुरुवात झाली असून पारंपरिक वाद्याच्या गजरात बाप्पाच्या आगमनाने जल्लोषाचे …

Read More »

मिठाई उत्पादक, विक्रेते व हॉटेल  व्यावसायिकांना दक्षता घेण्याचे आवाहन

पनवेल : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या कालावधीत जनतेकडून मिठाई व खवा मावा, घी, रवा, मैदा, आटा, वनस्पती, खाद्य तेल यासारख्या   अन्न पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यानुषंगाने  जिल्हयातील मिठाई उत्पादक, विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांनी दक्षता घेण्याविषयी अन्न औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) लक्ष्मण दराडे यांनी केले आहे. आस्थापनेचा परिसर हा …

Read More »

पनवेल परिसरात वाहनचालकांवर वॉच

महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे जाळे पनवेल : रामप्रहर वृत्त कळंबोली-सायन-पनवेल एक्सप्रेसवर नियमांचे उल्लंघन करून वाहने चालवणार्‍या वाहन चालकांना चाप लावण्यासाठी खारघर रेल्वे स्थानक समोरील ओव्हर ब्रिजवर सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तर कळंबोली-गोवा महामार्गावर चार सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही यंत्रणा कार्यान्वित होईल, अशी …

Read More »

काँग्रेस ः बुडते जहाज

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी दोन दिवसांपूर्वी प्राथमिक सदस्यत्वासह पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला. आझाद यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडून 48 तास उलटत नाही तोच गांधी घराण्याचे युवराज राहुलबाबांच्या नेतृत्वावर टीका करीत तेलंगणामधील काँग्रेसचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते एम. ए. खान यांनीही राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये चाललंय …

Read More »

गणेशभक्तांच्या निर्विघ्न प्रवासासाठी रायगड पोलीस सज्ज

मुंबई-गोवा महामार्गावर बंदोबस्तात वाढ अलिबाग ः प्रतिनिधी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांचा प्रवास निर्विघ्नपणे व्हावा यासाठी रायगड पोलीस सज्ज सज्ज झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. महामार्गावर आठ ठिकाणी अठरा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून प्रवाशांच्या मदतीसाठी 10 मदत केंद्रही स्थापन करण्यात येणार आहेत. बंदोबस्तासाठी सात उपविभागीय …

Read More »