चौकशी करण्याची आमदार मंदा म्हात्रे यांची मागणी नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबईतील करदाता नागरिक आज असुरक्षित झाला आहे. इथे अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला असून रक्षकच भक्षक बनला आहे. इथे अनधिकृत धंद्यांमुळे अधिकार्यांना मोठे लक्ष्मीदर्शन होत असल्याने वर्षानुवर्षे नवी मुंबईत काही अधिकारी ठाण मांडून आहेत. अशा अधिकार्यांच्या मालमतेची चौकशी करून …
Read More »महिला परिचरांचे जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन
अलिबाग : प्रतिनिधी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी रायगड जिल्ह्यातील महिला परिचर यांनी मंगळवारी (दि. 23) येथील रायगड जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. महिला परिचर शासकीय कामे करतात, परंतु सहा- सहा महिने मानधन मिळत नाही. हे मानधन दरमहा व वेळेत मिळावे, महिला परिचर यांना किमान वेतन 18 हजार रुपये मिळावे, …
Read More »बोरघाटात दरड कोसळली, रेल्वेसेवा ठप्प
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे मार्गावर कर्जत-लोणावळा स्थानकादरम्यान असणार्या बोरघाटातील मंकीहील पॉईंटजवळ मंगळवारी (दि. 23) पहाटे दरड कोसळली. या घटनेत रेल्वे इंजिनचे काही प्रमाणात नुकसान झाले असून तीन तास रेल्वे सेवा ठप्प झाली होती. पावसाने जोर धरला असल्याने मागील दोन आठवड्यापासून बोरघाटात दरड कोसळण्याच्या छोट्यामोठ्या घटना घडत आहेत. …
Read More »कर्जत, खालापुरातील शिंदे गटाच्या शिवसेना पदाधिकार्यांच्या नियुक्त्या
कर्जत : प्रतिनिधी शिवसेना मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार कर्जत आणि खालापूर तालुक्यातील पदाधिकार्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या पदाधिकार्यांना मंत्री उदय सामंत आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थित नियुक्तपत्रे देण्यात आली. शिवसेनेच्या (शिंदे गट) नवनियुक्त पदाधिकार्यांत विजय भाऊ पाटील (उत्तर रायगड संपर्क प्रमुख), उल्हास भुर्के (उत्तर रायगड …
Read More »केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल आज पाली नगरीत
स्वागताची जय्यत तयारी, भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाली : प्रतिनिधी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जल शक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल हे रायगड जिल्हा दौर्यावर असून, बुधवारी (दि. 24) ते पालीत येणार आहेत. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश व उत्साह संचारला आहे. ठिकठिकाणी स्वागत बॅनरच्या कमानी उभारण्यात आल्या आहेत. केंद्रीय राज्यमंत्री …
Read More »राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपली पात्रता तपासावी
श्रेयवादावरून शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी घेतला समाचार माणगाव : प्रतिनिधी महाड विधानसभा मतदारसंघात येणार्या माणगाव तालुक्यामधील अनेक गावांच्या पाणी योजना आमदार भरत गोगावले यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंजूर केल्या आहेत. या कामांचे श्रेय अन्य कुणी घेऊ नये. राष्ट्रवादीच्या विभागीय अध्यक्षांनी आपली पात्रता बघून …
Read More »खांदा कॉलनीत कॅन्सर चिकीत्सा शिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनीत नव्याने सुरू झालेल्या ओन्कोकेएर सेंटर यांच्या माध्यमातून पनवेल तालुका भंडारी समाजाचे एक दिवसीय कॅन्सर चिकीत्सा शिबिराचे आयोजन रविवारी (दि. 21) करण्यात आले. या शिबिराला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांच्यासोबत भंडारी समाजाचे मान्यवर नेते उपस्थित होते. …
Read More »कामोठ्यात अवघ्या दहा रुपयांत इडली
परेश ठाकूर यांच्या हस्ते हॉटेलचे उद्घाटन कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठे सेक्टर 21 येथे नव्याने नादभ्रम्ह इडली हे हॉटेल सुरू झाले आहे. हे हॉटेल प्रतिक शिंदे व प्रम शिंदे यांनी सुरु केलं असून या नादभ्रम्ह इडली या हॉटेलचे पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 21) …
Read More »पनवेलमध्ये मुंबई अनुव्रत समितीचा संघटन दौरा
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई अनुव्रत समिती तर्फे रायगड विभागाच्या प्रचार प्रवासाचा संघटन दौर्याचा कार्यक्रम मुंबई अध्यक्ष कांचन सोनी, मंत्री वनिताजी बाफना यांच्या अध्यक्षतेखाली पनवेलमधील तेरापंथ भवन रविवारी (दि. 21) झाला. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत …
Read More »खारघरमधील गणेश मंदिराचा कळसरोहण सोहळा
आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती खारघर : रामप्रहर वृत्त खारघर, हाईड पार्क सोसायटी मधील गणेश मंदिराच्या कळस रोहणाचा भव्य कार्यक्रम सोहळा पार्कच्या रहिवाश्यांनी विधीवत जल्लोषात साजरा केला. या कार्यक्रमात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती लाभली. सकाळी पंचांग पूजन, होम हवन आणि कळस पूजन करण्यात आले आणि …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper