शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये उभी फूट पाडत 40 आमदारांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्षासोबत राज्यात सरकार स्थापन केले. महाराष्ट्रातील या अभूतपूर्व सत्तांतरानंतर गेल्या दोन महिन्यांत शिवसेनेला गळतीच लागलेली पहायला मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने शुक्रवारी केलेली संभाजी ब्रिगेडसोबतच्या युतीची घोषणा शिवसेनेचा दुर्दैवी दुबळेपणाच अधोरेखित करते. दादर येथील …
Read More »दहिवली येथील धाडसी घरफोडी उघडकीस
तीन आरोपी जेरबंद, नऊ लाख 55 हजारांचा मुद्देमाल हस्तगत, रायगडच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील गोरेगाव जवळील दहीवली येथील धाडसी घरफोडीचा गुन्हा रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. या प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी जेरबंद केले असून, त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केला आहे. अलेक्झांडर मरियाराज …
Read More »भाजप तर्फे मुरूडमध्ये गणपती सजावट स्पर्धा
मुरूड : प्रतिनिधी भाजपच्या मुरुड तालुका युवती मोर्चा तर्फे गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत गणरायाच्या सभोवताली केलेल्या सर्वोत्तम सजावटीस बक्षीस देण्यात येणार आहे. विजेत्या स्पर्धकांना भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रोख रक्कम व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे. मुरूड शहरातील नागरिकांसाठी ही स्पर्धा असून …
Read More »नेरळ ग्रामपंचायत मधील अतिरिक्त कामगार कपात करण्याचे जिल्हा परिषदेचे आदेश
कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायतीमध्ये शंभरहुन अधिक कामगार काम करीत आहेत. शासनाच्या आकृतिबंधानुसार ग्रामपंचायतीमध्ये अतिरिक्त कामगार भरण्यात आले आहेत. या अतिरिक्त कामगारांना कमी करण्यात यावे, असे आदेश रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकार्यांनी नेरळ ग्रामपंचायतीला दिले आहेत. मुंबईचे उपनगर म्हणून नेरळ विकसित होत आहे. शहरीकरणाकडे झुकलेल्या या गावातील नागरी समस्या सोडविण्याचा …
Read More »नवघर-मानकिवली रस्ता गेला खड्ड्यात
ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यामधील माणकिवली गावातील रस्त्यांवर खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले असून, पावसामुळे रस्त्याला डबक्याचे स्वरूप आले आहे. हा रस्ता अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. माणकिवली ते नवघर, चिंचवली रस्ता मोठ्या प्रमाणात उखडला गेला आहे. या रस्त्याची …
Read More »कळंबोलीतील भाजपच्या कोरोना लसीकरण शिबिरास प्रतिसाद
कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोली येथील आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालयात गुरुवारी (दि. 25) कोरोना प्रतिबंधात्मक पहिला, दुसरा व बूस्टर डोस शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या मोफत लसीकरण शिबिरात परिसरातील 122 नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. या वेळी भाजप कलंबोली मंडल अध्यक्ष रविनाथ चरू पाटील, माजी नगरसेवक बबन मुकादम, …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात सामंजस्य करार
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात गुरुवारी (दि. 25) अकाऊन्ट व फायनन्स विभागाच्या वतीने (सत्यम टॅक्स अकाऊंन्ट इन्स्टिट्यूट) मुंबईसोबत (एमओयू) सामजस्य करार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सत्यम टॅक्स अकाऊन्ट इन्टीटूटचे संदीप मालुसरे हे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे …
Read More »कामगारांच्या मागण्यांना केंद्रीय मंत्र्यांचा प्रतिसाद
भारतीय पोर्ट अॅण्ड डॉक महासंघाची केंद्रीय मंत्री सोनवाल यांच्यासोबत बैठक उरण : प्रतिनिधी, बातमीदार देशाचे केंद्रीय नौकानयनमंत्री सरबानंद सोनवाल यांची भारतीय पोर्ट अँड डॉक महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री व वेतन करार समितीचे सदस्य व कामगार नेते सुरेश पाटील यांनी नवी दिल्ली येथील ट्रान्सपोर्ट भवनमध्ये भेट घेऊन देशातील प्रमुख बंदरातील कामगारांच्या …
Read More »पोर्ट महासंघाची वेतन कराराची नवी दिल्ली येथे पहिली सभा
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी, बातमीदार अखिल भारतीय पोर्ट महासंघाच्या वेतन कराराची पहिली सभा मंगळवारी (दि. 23)नवी दिल्ली येथे आयपीएचे चेअरमन जलोटा यांच्यासोबत झाली. या सभेमध्ये जेएनपीटी बंदरातील राष्ट्रीय कामगार नेते सुरेश पाटील व इतर सहा महासंघाचे वेतन कराराचे सदस्य यांनी सहभाग घेतला. या सभेमध्ये मागणी पत्रावर मॅनेजमेंटने दिलेल्या जाचक मार्गदर्शक …
Read More »भाजप कोकण विकास आघाडीतील तालुकानिहाय नेमणुका जाहीर
मुंबई, नवी मुंबई : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते मुंबई उपनगर, वसई, विरार, नालासोपारा, डोंबिवली, कल्याण, नवी मुंबईमध्ये मागील 15 ते 20 वर्षे कालावधीत मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाले आहेत. या सर्वांना भाजप कोकण विकास आघाडी, मुंबईच्या माध्यमातूनश्री कृष्णा कोबनाक यांच्या नेतृत्वाखाली तालुका निहाय जबाबदारी देण्यात आली आहे. बुधवारी (दि. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper