Breaking News

Ankit Shah

जयराम पिता-पुत्रांसह तिघांची सागरी मार्गाने मुंबई ते गोवा सायकल सफर

समुद्र स्वच्छता, कोकण पर्यटनवाढीचा देणार संदेश अलिबाग : प्रतिनिधी प्रदूषणाने समुद्राची होणारी हानी थांबवून तो स्वच्छ राहण्यासाठी, कोकणातील पर्यटन वाढीसाठी आणि भटक्या जमातीतील मुलांच्या शिक्षणासाठी मदत करण्याचा संदेश घेऊन 11 वर्षीय ध्रुव जयराम, रुपेश जयराम आणि 61 वर्षीय डॉ. भगवान केंद्रे हे मुंबई ते गोवा ही सफर सागरी मार्गाने सायकलवर …

Read More »

पर्यटकांच्या स्वागतासाठी माथेरान सज्ज

कर्जत : बातमीदार यावर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी नाताळपासूनच माथेरानमध्ये येण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या स्वागतासाठी माथेरानही सज्ज झाले आहे. लोकल ट्रेन सर्वांसाठी खुली केली नसल्याने पर्यटक आपल्या खाजगी वाहनाने माथेरानला येऊ लागले आहेत. दस्तुरी येथील पार्किंगची व्यवस्था अपुरी पडत असल्याने  जुम्मापट्टी येथे पर्यायी पार्किंग व्यवस्था करण्यात आली …

Read More »

म्हसळ्यात एकाच रात्री सहा घरफोड्या

म्हसळा : प्रतिनिधी शहरातील भरवस्तीत असलेली पाच बंद घरे गुरुवारी (दि. 23) रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडली. तर शुक्रवारी सकाळी मोमीनपुरा येथील एकघर चोरट्यांनी फोडल्याचे लक्षात आले. या प्रकरणी सुनील द्वारकानाथ उमरटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन म्हसळा पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमरटकर यांच्या घरातील सोन्या, चांदीच्या वस्तू  व रोख …

Read More »

द्रुतगती महामार्गावर वाहनांची गर्दी

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी नाताळ तसेच शनिवार, रविवारची सुट्टी साजरी करण्यासाठी जाणार्‍या पर्यटकांच्या वाहनांची शुक्रवारी रात्रीपासून द्रुतगती मार्गावर प्रचंड गर्दी उसळली होती. खालापूर टोलनाका ते बोरघाटातील अमृतांजन ब्रिजदरम्यान अगदी संथ गतीने वाहतूक सुरू होती. बोरघाटातून खंडाळाकडे जाण्यासाठी काही वाहनचालक नो एन्ट्रीतून घुसत होते. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली होती. शनिवारी …

Read More »

अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती उत्साहात

खोपोलीत ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार खोपोली : प्रतिनिधी माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधत खोपोली भाजपतर्फे शनिवारी (दि. 25) शहरातील विविध क्षेत्रामधील दिग्गजांचा सत्कार करण्यात आला. खोपोली शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रारंभी अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. श्रद्धेय …

Read More »

संपत्ती निर्माणात संयमाचे महत्त्व!

-प्रसाद ल. भावे (9822075888/sharpfinvest@gmail.com) शेअर बाजारातून संपत्ती निर्माण करणारे अनेक गुंतवणूकदार आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते ती संपत्ती कशी जमवतात, याचा शोध घेतला असता त्यांनी गुंतवणूक करताना संयमाला महत्त्व दिल्याचे लक्षात येते. अशा कोणत्या कंपन्यांनी त्यांना संपत्ती मिळवून दिली आहे? आणि कोणत्या कंपन्यांनी संपत्ती नष्ट केली आहे? सुप्रसिद्ध कार्डिऑलॉजिस्ट श्री. …

Read More »

आर्थिक समृद्धीचे 2022च्या शुभारंभाचे 22 संकल्प!

  -यमाजी मालकर (ymalkar@gmail.com) नव्या वर्षाच्या संकल्पांमध्ये आता आर्थिक नियोजनाचाही तसेच आर्थिकदृष्ट्या साक्षर होण्याचाही संकल्प असला पाहिजे. तोंडावर आलेल्या 2022च्या शुभारंभाला असे काही आर्थिक संकल्प करावयाचे झाल्यास, आर्थिकदृष्ट्या समृद्धी देणारे असे 22 संकल्प येथे दिले आहेत. कोरोनाचा काळ आपल्या सर्वांची कसोटी पाहणारा ठरला आहे. अशी संकटे भविष्यातही येऊ शकतात. या …

Read More »

रोकशाही आणि रोखशाही

विधिमंडळाचे अधिवेशन कमीत कमी दिवसांत गुंडाळण्याचा जागतिक विक्रम बहुदा महाविकास आघाडी सरकारच्याच नावावर नोंदवला जाईल असे दिसते. गेल्या दोन वर्षांत या सरकारने विधिमंडळाचे कामकाज केवळ उपचारापुरते उरकले. आता आणखी एकदा कोरोना आणि कोरोनाचा नवा अवतार ओमायक्रॉन यांचा बागुलबुवा पुढे करून मविआ सरकारने अधिवेशन आठवड्याभरात गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना नियमावलीच्या …

Read More »

पनवेलमध्ये नाट्य उत्सवाला प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त मानवता, समता, न्याय, संविधान, शांती आणि लोककल्याणाची गाज असणार्‍या थिएटर ऑफ रेलेवन्सचे 18 व 19 डिसेंबरला दोन दिवसीय वैचारिक नाट्य उत्सव पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झाले. या नाट्य उत्सवाचे पाहिले नाट्यपुष्प मंजुल भारद्वाज दिग्दर्शित नाटक सम्राट अशोक हे 18 डिसेंबरला प्रस्तुत झाले. धनंजय कुमार …

Read More »

भाजप दक्षिण भारत सेलच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप उत्तर रायगड जिल्हा समिती सदस्य आणि दक्षिण भारत सेलचे मंडळ संयोजक व सह संयोजक यांचा मेळावा येथील भाजप कार्यालयात रविवारी (दि. 19) आयोजित करण्यात आला होता. या वेळी सेलच्या पुढील वाटचालीच्या दृष्टीकोनातून चर्चा करण्यात आली. यासोबत काही महत्त्वाचे मुद्दे सर्वानुमते मान्य करण्यात आले. या वेळी …

Read More »