Breaking News

Ankit Shah

खारघर भाजपतर्फे नागरी समस्यांसंदर्भात बैठक

खारघर : रामप्रहर वृत्त भाजप खारघर-तळोजा मंडलच्या वतीने प्रभाग 3च्या सेक्टर 27 ते 36 मधील नागरिकांच्या मूलभूत समस्या निवारण्यासाठी तसेच मालमत्ता करासंदर्भातील अडचणी समजून घेण्यासाठी रविवारी (दि. 12) बैठक आयोजित करण्यात आली होती. रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स या महाविद्यालयात झालेल्या बैठकीत उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी, …

Read More »

नवी मुंबईत कोरोना मृत्यूदर नियंत्रणात

11 दिवसांत एकच मृत्यू नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात कोरोना मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यात आरोग्य विभागाला यश येऊ लागले आहे.  डिसेंबर महिन्याच्या 11 दिवसांत फक्त एकाच रुग्णाचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिकेने शून्य मृत्युदराचे उद्दिष्ट निश्चित करून कोरोनामुळे मृत्यू झाल्यास उपचारांमध्ये उणिवा राहिल्या का हेही तपासले …

Read More »

आला भारतीय गुंतवणूकदारांच्या कसोटीचा काळ!

शेअर बाजारातील गुंतवणूक मार्ग अनेक भारतीय नवे गुंतवणूकदार स्वीकारताना दिसत आहेत, म्हणूनच परकीय गुंतवणूकदार भारतीय बाजारातून पैसा काढून घेत असतानाही बाजार मात्र पुन्हा वर जाताना दिसतो आहे, पण तो दोलायमान झाल्याचेही पाहायला मिळते आहे. याचा अर्थ अशा नव्या गुंतवणूकदारांची ही खरी कसोटी असून त्यात पास होण्यासाठी बाजारात थांबण्यासाठी खंबीरपणा अंगी …

Read More »

वस्तू आणि सेवांचे भारतीयकरण का झाले पाहिजे?

युरोपियन, अमेरिकन पायांच्या मापाचे वर्षानुवर्षे स्टँडर्ड मानून आपण त्या चपला-बुटांमुळे आपले पाय फेगडे झालेले सहन केले. पण आता त्यात बदल होतो आहे. असाच बदल आता सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात केला पाहिजे. अशा बदलांची अनेक उदाहरणे आजूबाजूला दिसू लागली आहेत. ज्याला भारतीयकरण म्हणता येईल, असे बदल जेथे जेथे होत आहेत त्या …

Read More »

ओमायक्रॉनचा बागुलबुवा

ओमायक्रॉन विषयीची जागतिक भीतीची लाट काहीशी अनाठायीच असल्याचे आता निष्पन्न झाले आहे. ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झपाट्याने होतो हे खरे असले, तरी त्याची घातकता नगण्य असल्याचे शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आले आहे. साध्यासोप्या भाषेत सांगायचे झाले तर गेला महिनाभर ओमायक्रॉनचा गवगवा जगभर होत आहे, परंतु त्यामुळे कुठल्याही देशात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. …

Read More »

मुरूडमधील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी 14 उमेदवारी अर्ज दाखल

मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीमधील सदस्य पदांच्या 21 रिक्त जागांसाठी 13 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, राजपुरी, सावली, चोरढे या ग्रामपंचायतीमधील पोटनिवडणुकीसाठी एकही उमेदवारी अर्ज न दाखल झाल्याने त्याठिकाणी निवडणूक होणार नाही. मुरूड तालुक्यातील वावडुंगी, सावली, एकदरा, राजपुरी, मजगाव, उसरोली, चोरढे, कोर्लई या आठ ग्रामपंचायतीमधील सदस्य पदांच्या 21 …

Read More »

कर्जत उपजिल्हा रुग्णालय परिसरातील तीन इमारती धोकादायक

कर्जत : बातमीदार येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरातील तीन  इमारतींना शासनाने धोकादायक ठरवले आहे. त्या इमारती रिकाम्याही करण्यात आल्या आहेत. या धोकादायक इमारती जमीनदोस्त कराव्यात, असे आदेश असूनदेखील संबंधीत विभाग कोणत्याही प्रकारची कार्यवाही करीत नाही. दरम्यान, त्या धोकादायक इमारती जमीनदोस्त कराव्यात आणि संभाव्य धोका टाळावा अशी मागणी सम्यक विद्यार्थी संघटनेने केली …

Read More »

अनधिकृत बांधकामाविरोधात तांबडी ग्रामस्थ आक्रमक

खोपोली नगरपलिकेला दिला आत्मदहनाचा इशारा खोपोली : प्रतिनिधी नगरपालिका हद्दीतील तांबडी या वसाहतीमध्ये नदाफ नावाच्या रहिवाशाने अनधिकृत घराचे बांधकाम सुरू केले आहे. सदरची जागा वहिवाटीची असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी या जागेवरील अनधिकृत बांधकामाला तीव्र विरोध दर्शवित आत्मदहनाचा इशारा दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. खोपोली नगरपालि का हद्दीतील वासरे …

Read More »

आपण ‘डेनिस डिडरोट इफेक्ट’च्या  प्रभावाखाली तर नाही ना?

वस्तू कितीही चांगली असली; तरी तिचा आपल्या उपयोगितेशी व आनंदाशी काही संबंध असतोच, असे नाही किंवा तो आनंद क्षणिक असतो. कालांतराने तो आनंदही संपतो आणि पैसेही जातात. त्याला म्हणतात ‘डेनिस डिडरोट इफेक्ट’. त्याच्या प्रभावाखाली आपण नाही ना, याचा विचार केलाच पाहिजे. म्हणून या प्रवृत्तीला आळा घालण्याची गरज आहे, पण त्यासाठी …

Read More »

माथेरानच्या विकासकामांचा आयुक्तांनी घेतला आढावा

कर्जत : बातमीदार माथेरानमध्ये विविध विकासकामे सुरू असून काही कामे पूर्ण झाली आहेत. त्या कामांचा तपशीलवार आढावा घेण्यासाठी नगर परिषद प्रशासन आयुक्त तथा संचालक डॉ. किरण कुलकर्णी यांनी बुधवारी (दि. 27) माथेरान नगर परिषदेला भेट दिली. माथेरान हे जागतिक दर्जाचे पर्यटन असून तेथील पॉईंट, रस्ते यांचे पर्यावरणपूरक सुशोभीकरण करण्यात येत …

Read More »