Breaking News

Ankit Shah

नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी ट्रेकिंग

खारघर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी खारघर येथील फणसवाडी येथे ट्रेकचे आयोजन केले. मागील दोन वर्षांपासून कोरोना काळात विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर मर्यादा आल्यामुळे त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. व्यायाम व मैदानी खेळ यापासून सुद्धा विद्यार्थी लांब होत चालल्याचे …

Read More »

खारघरमध्ये 15 ते 18 वयोगटाच्या लसीकरण मोहिमेला प्रतिसाद

खारघर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या माध्यमातून 15 ते 18 वयोगटातील मुलांना व मुलींना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीमेला सोमवारी (दि. 3) सुरुवात झाली. खारघरमध्ये प्रभाग क्रमांक 06 मध्ये सेक्टर 16 केपीसी शाळेत या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ नगरसेवक निलेश मनोहर बाविस्कर यांच्या उपस्थितीत झाला. पनवेल महापालिकेच्या वतीने आयोजित केपीसी शाळेत झालेल्या …

Read More »

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंना जयंतीनिमित्त अभिवादन

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात महिला विकास कक्षाच्या वतीने सोमवारी (दि. 3) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. के. पाटील, आयक्यूएसीचे समन्वयक, डॉ. बी. डी. आघाव  …

Read More »

जगदिश गायकवाड यांच्या ‘भीमालय’चे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कोकण अध्यक्ष, पनवेल महापालिकेचे माजी उपमहापौर तथा स्थायी समितीचे विद्यमान सदस्य जगदिश गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (दि. 29) त्यांनी कामोठे येथे ‘भीमालय’ हे जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. …

Read More »

पनवेल कोळीवाड्यातील विकासकामांचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या माध्यमातून अनेक विकास कामे सुरू आहेत. त्यानुसार प्रभाग क्रमांक 19 मधील पनवेल कोळीवाड्यातील मच्छी मार्केटचे पत्रे बदलण्याचे तसेच फॉल सिलिंगचे काम 45 लाख 43 हजार रुपयांचा निधी वापरून करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 30) करण्यात …

Read More »

15 वर्षांवरील मुलांचे लसीकरण : पनवेल महापालिकेची जय्यत तयारी

पनवेल ः प्रतिनिधी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पनवेल महापालिकेतर्फे 15 वर्षांवरील मुलांचे नवीन वर्षाच्या प्रारंभी लसीकरण करण्याची जय्यत तयारी करण्यात येत असून यासाठी पालिका हद्दीतील शाळांमध्ये 10 पथके तयार केली असल्याची माहिती महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी गुरुवारी (दि. 30) देऊन सहकार्य करण्याचे आवाहन पालकांना केले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Read More »

‘हास्यजत्रा’च्या कलाकारांनी चाखली पोपटीची लज्जत

पनवेल : वार्ताहर थंडीच्या मोसमामध्ये पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यामध्ये पोपटी पार्टी करणे ही परंपरा आहे. याची अनेकांना भुरळ पडली असून अनेक ठिकाणच्या फार्म हाऊस आणि शेतामध्ये या पोपटी पार्ट्या होत असतात. अशाच प्रकारे पेण येथे सुद्धा हास्य जत्रेतील कलाकारांची नुकतीच पोपटी पार्टी झाली. रायगडमधील लोक हे खाण्याच्या बाबतीत हौशी म्हणून …

Read More »

खारघरमध्ये मतदार ओळखपत्राचे वितरण

नगरसेवक अ‍ॅड. नरेश ठाकूर यांच्या मागणीला यश खारघर : रामप्रहर वृत्त खारघरमधील नवीन मतदारांचे तयार झालेले स्मार्ट कार्ड तहसीलदार कार्यालयात उपलब्ध आहेत हे समजताच नगरसेवक  अ‍ॅड. नरेश ठाकूर यांनी मतदार ओळखपत्राचे वितरण करण्यासाठी खारघरमध्ये कॅम्प लावण्याची मागणी पनवेल तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली होती. या निवेदनाची दखल घेत गुरुवारी (दि. 30) खारघरमध्ये …

Read More »

पनवेल महापालिकेतर्फे स्विप 2021 अभियान

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल व आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या निवडणूक विभागातर्फे मतदार साक्षरता, नोंदणी व जनजागृती उत्सव स्विप 2021 अभियान राबविण्यात आले. या अभियानात उल्लेखनीय काम करणार्‍या सदस्यांचा सन्मान सोहळा गुरुवारी (दि. 30) सकाळी वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आला. या वेळी …

Read More »

उरणच्या आदिवासी वाड्यांमध्ये सुविधांचा अभाव

वनविभागाकडून विकासात अडथळा; स्थानिकांचा आरोप उरण : वार्ताहर, प्रतिनिधी उरण तालुक्यात झपाट्याने औद्योगिकरण होत आहे. जेएनपीटी, ओएनजीसी, बिपीसीएल असे अनेक प्रकल्प तालुक्यात असूनही उरणच्या आदिवासी वाड्या अविकसित असल्याचे प्रत्यक्ष पाहणीनंतर दिसून येत आहेत. राज्य शासनाच्या धोरणानुसार गाव तिथे रस्ता असताना शासनाच्या वनविभागाकडूनच विकासासाठी अडथळा निर्माण होत असल्याचे आदिवासी बांधवांकडून सांगितले …

Read More »